cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

आरोग्य विभाग परीक्षा

🎯 आरोग्य विभागा संबंधित सर्व परीक्षासाठी 📍तांत्रिक 40 प्रश्नाच्या 80 मार्कांची परिपूर्ण तयारी ● आरोग्य सेवक / सेविका ● आरोग्य पर्यवेक्षक ● औषध निर्माता ● NRHM ● अधिपरिचारिका ● अंगणवाडी व आरोग्य विषयक इतर भरतीसाठी उपयुक्त चॅनेल Cont. @vikassindalkar

Mostrar más
Advertising posts
38 500Suscriptores
-1424 hours
-1187 days
-53330 days

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

राष्ट्रीय पंचायत राज दिन : 24 एप्रिल 👉 1993 च्या 73 व्या घटनादुरुस्ती कायद्याद्वारे पंचायत राजचे संवैधानिकीकरण करण्यात आले. 👉 हे विधेयक 22 डिसेंबर 1992 रोजी लोकसभेने आणि 23 डिसेंबर 1992 रोजी राजसभेने मंजूर केले. 👉 नंतर 17 राज्यांच्या विधानसभांनी याला मंजुरी दिली आणि राष्ट्रपतींची संमती मिळाली 20 एप्रिल 1993. 👉 हा कायदा 24 एप्रिल 1993 रोजी लागू झाला. 👉 त्यानंतर भारताचे तेव्हाचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी 24 एप्रिल 2010 रोजी पहिला राष्ट्रीय पंचायत राज दिवस घोषित केला.
Mostrar todo...
👍 22 2👏 1
Waiting वाल्यांनी स्वतःचे नंबर चेक करुन घ्यावे
Mostrar todo...
🔥 2
SECOND-D.V.-NOTIFICATION- (1).pdf
Mostrar todo...
👍 17
202.pdf
Mostrar todo...
👍 5🔥 1
🔥 57👍 15👏 4