Mpsc Updated
Ir al canal en Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
Mostrar más8 338
Suscriptores
Sin datos24 horas
-297 días
-12330 días
Archivo de publicaciones
8 338
#stenographer #skill test
♦️जा. क्र. 39/2022 ते 44/2022 लघुलेखक संवर्गाकरीता लघुलेखन-टंकलेखन चाचणीच्या आयोजनाबाबतचे प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
8 338
♦️ देशातील बिबट्यांच्या संख्येचा अहवाल प्रसिद्ध..🐆🐆🐆
👉 सर्वाधिक बिबट्यांच्या संख्येत महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर..
8 338
#WCD EXAM
👉 पेपरफुटी मध्ये 11 पकडले;
25 लाखात ठरली नोकरी..
👉 पकडलेल्या मध्ये टीसीएसच्या तीन जणांचा समावेश.. 🙏
8 338
♦️कृषीसेवेतील नियुक्तीच्या प्रतीक्षेतील उमेदवारांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दिलासा..🙏🙏
8 338
♦️13 मार्चपर्यंत निवडणुका जाहीर होण्याची शक्यता कमी..
👉 15 ते 20 मार्च दरम्यान निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले जाण्याची शक्यता..
8 338
😍😍आली रे आली😍😍
⚠️ महाराष्ट्र पोलीस भरती अर्ज प्रक्रिया 5 मार्च 2024 ते 31 मार्च 2024 पर्यंत
🌐 ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी.
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
www.policerecruitment2024.mahiti.org
8 338
♦️जा.क्र.013/2023 महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा (मुख्य) परीक्षा- 2022 ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
👉 जेनरल मेरिट लिस्ट.. 🔥
8 338
♦️समाज कल्याण अधिकारी, गट ब व इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संवर्गाकरीताची संयुक्त चाळणी परीक्षा रविवार, दि.19 मे, 2024 रोजी अमरावती, औरंगाबाद, नाशिक, नागपूर, पुणे व नवी मुंबई या जिल्हाकेंद्रावर आयोजित करण्यात येईल.
8 338
♦️मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीनिशी शेरे असलेल्या काही निवेदनांवर मुख्यमंत्री यांची बनावट स्वाक्षरी तसेच शिक्के असल्याचे मुख्यमंत्री सचिवालयाला निदर्शनास आले असून यासंदर्भात मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.🙏🙏
8 338
♦️ बार्टीच्या धर्तीवर आर्टी ची स्थापना
काही महत्वाच्या संस्था.. 👉 आर्टी : अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था 👉 बार्टी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था 👉 सारथी : छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्था 👉 महाज्योति : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था 👉 अमृत : महाराष्ट्र संशोधन व प्रशिक्षण प्रबोधिनी👉 या संस्थांमार्फत समाजातील विविध घटकांसाठी सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक कार्यक्रम राबविण्यात येतात..
¡Ya disponible! Investigación de Telegram 2025 — los principales insights del año 
