es
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

Ir al canal en Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

Mostrar más
8 263
Suscriptores
-1124 horas
-357 días
-15630 días
Archivo de publicaciones
➡️ रत्नागिरी जिल्हा परिषद अर्ज
➡️ रत्नागिरी जिल्हा परिषद अर्ज

बुलढाणा जिल्हा परिषद अर्ज
बुलढाणा जिल्हा परिषद अर्ज

➡️जिल्हा परिषद भंडारा एकूण अर्ज. एकूण अर्ज : २४,६२९ ➡️रत्नागिरी जिल्हा परिषद अर्ज ➡️बुलढाणा जिल्हा परिषद अर्ज

संयुक्त गट ब मुख्य परीक्षा 2022 पेपर 1 आणि PSI Paper 2 हे सहा ठिकाणी होणार (मुंबई/नवी मुंबईसह अमरावती, औरंगाबाद, नाशिक, नागपू
संयुक्त गट ब मुख्य परीक्षा 2022 पेपर 1 आणि PSI Paper 2 हे सहा ठिकाणी होणार (मुंबई/नवी मुंबईसह अमरावती, औरंगाबाद, नाशिक, नागपूर व पुणे) STI, ASO & SR पेपर 2 फक्त नवी मुंबईतच होणार

💐💐💐
💐💐💐

♦️जा.क्र.105/2021, 143 ते 146/2021,128/2022, 06/2023, 18/2023, 54/2022,107/2022 करीता दि.22 सप्टें.2023 व जा.क्र.32/2023 करीत
♦️जा.क्र.105/2021, 143 ते 146/2021,128/2022, 06/2023, 18/2023, 54/2022,107/2022 करीता दि.22 सप्टें.2023 व जा.क्र.32/2023 करीता दि.24 सप्टें.2023 रोजी आयोजित परीक्षांकरीता सहायकाची मदत /भरपाई वेळेची आवश्यकता असलेल्या दिव्यांग उमेदवारांनी दि.14 सप्टे. 2023 पर्यंत आयोगाकडे अर्ज करावेत.🙏

♦️छत्रपती संभाजीनगर, धाराशिव च्या नामाकरणाची दोन दिवसात अधिसूचना..🚩
♦️छत्रपती संभाजीनगर, धाराशिव च्या नामाकरणाची दोन दिवसात अधिसूचना..🚩

♦️मराठवाड्यातील १९ तालुक्यात आढळले मराठा 'कुणबी' चे पुरावे..
♦️मराठवाड्यातील १९ तालुक्यात आढळले मराठा 'कुणबी' चे पुरावे..

♦️डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती भारतात शिक्षक दिन किंवा शिक्षक दिवस म्हणून साजरी केली जाते. ५ सप्टेंबर १८८८ रोजी तिरुट
♦️डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती भारतात शिक्षक दिन किंवा शिक्षक दिवस म्हणून साजरी केली जाते. ५ सप्टेंबर १८८८ रोजी तिरुट्टानी, तामिळनाडू येथे जन्मलेले डॉ. राधाकृष्णन हे भारताचे दुसरे राष्ट्रपती आणि पहिले उपराष्ट्रपती होते...

⭕️☑️⚠️5, 6 आणि 8 सप्टेंबर चे तलाठी हॉलतिकीट उपलब्ध आहेत. 👉Link :- 👇 https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/login.html

⭕️♦️5 सप्टेंबर तलाठी परीक्षा असणार्‍या उमेदवारांना हा मेल आला आहे..
⭕️♦️5 सप्टेंबर तलाठी परीक्षा असणार्‍या उमेदवारांना हा मेल आला आहे..

⭕️☑️⚠️ASO Cut Off...
⭕️☑️⚠️ASO Cut Off...

⭕️☑️⚠️जा.क्र.001/2023 महाराष्ट्र गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील सहायक कक्ष अधिकारी संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

♦️छत्रपती संभाजीनगर शहरात सोमवार दि. 4 सप्टेंबर रोजी तलाठी भरती परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची सूचना. 👉 कोणाला उद्य
♦️छत्रपती संभाजीनगर शहरात सोमवार दि. 4 सप्टेंबर रोजी तलाठी भरती परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची सूचना. 👉 कोणाला उद्या अडचण आली तर फोटो मध्ये दिलेल्या नंबर वर कॉल करा.. 🙏

✅♦️तलाठी भरती - २०२३ बाबत उमेदवारांना खालील Message , Email वर आलेला आहे.. "जालना येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्या
✅♦️तलाठी भरती - २०२३ बाबत उमेदवारांना खालील Message , Email वर आलेला आहे.. "जालना येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्या दिनांक ०४/०९/२०२३ रोजी राज्यात सर्वत्र तलाठी भरती परीक्षा होणार असून सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर वेळेपूर्वी हजर रहावे, उद्या विविध संघटनांनी बंद पुकारला असल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी आपण परीक्षा केंद्रावर येण्याबाबत आपल्या स्तरावर नियोजन करून परीक्षा केंद्रावर वेळेवर हजर राहील याची दक्षता घ्यावी."

♦️#PSI 2021 शारिरीक चाचणी पावसामुळे पुढे ढकलण्याबाबत आयोगाचं प्रसिद्धीपत्रक..
♦️#PSI 2021 शारिरीक चाचणी पावसामुळे पुढे ढकलण्याबाबत आयोगाचं प्रसिद्धीपत्रक..

♦️पशुसंवर्धन हॉलतिकीट फक्त 9 तारखेचच आलेलं आहे. 👉 11 आणि 12 तारखेच हॉलतिकीट 5 सप्टेंबर पासून उपलब्ध होईल. 👉 लिंक : https://
♦️पशुसंवर्धन हॉलतिकीट फक्त 9 तारखेचच आलेलं आहे. 👉 11 आणि 12 तारखेच हॉलतिकीट 5 सप्टेंबर पासून उपलब्ध होईल. 👉 लिंक : https://ibpsonline.ibps.in/cahmay23/oecla_aug23/login.php?appid=2a2bef85af7f4c32411084ada47fd9c4

♦️ सरळसेवा भरती पशु संवर्धन विभाग - 2023 वेळापत्रक व अभ्यासक्रमाबाबतचे जाहीर प्रकटन..
♦️ सरळसेवा भरती पशु संवर्धन विभाग - 2023 वेळापत्रक व अभ्यासक्रमाबाबतचे जाहीर प्रकटन..

♦️पशुसंवर्धन विभागातील गट-क संवर्गातील सरळसेवेने भरावयाच्या पदभरतीचे प्रवेशपत्र उपलब्ध.. 👉 Link : https://ibpsonline.ibps.in
♦️पशुसंवर्धन विभागातील गट-क संवर्गातील सरळसेवेने भरावयाच्या पदभरतीचे प्रवेशपत्र उपलब्ध.. 👉 Link : https://ibpsonline.ibps.in/cahmay23/oecla_aug23/login.php?appid=2a2bef85af7f4c32411084ada47fd9c4 ➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️ Join @mpscupdated ✔️