स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य
स्पर्धा परीक्षेतील विध्यार्थ्यांनी त्यांच्या समस्या संदर्भात चालवलेली एक राज्य व्यापी चळवळ. संपर्क : 8668378583 Twitter : @Mpsc_Andolan Facebook-https://www.facebook.com/mpscandolan/
Mostrar más📈 Análisis del canal de Telegram स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य
El canal स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य (@mpscandolan) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 27 514 suscriptores, ocupando la posición 7 067 en la categoría Educación y el puesto 14 325 en la región India.
📊 Métricas de audiencia y dinámica
Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 27 514 suscriptores.
Según los últimos datos del 09 noviembre, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de 101, y en las últimas 24 horas de -2, conservando un alto alcance.
- Estado de verificación: No verificado
- Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 29.96%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 18.37% de reacciones respecto al total de suscriptores.
- Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 8 242 visualizaciones. En el primer día suele acumular 5 053 visualizaciones.
- Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 30.
📝 Descripción y política de contenido
El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
“स्पर्धा परीक्षेतील विध्यार्थ्यांनी त्यांच्या समस्या संदर्भात चालवलेली एक राज्य व्यापी चळवळ.
संपर्क : 8668378583
Twitter : @Mpsc_Andolan
Facebook-https://www.facebook.com/mpscandolan/”
Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 10 noviembre, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.
Cargando datos
| Fecha | Crecimiento de Suscriptores | Menciones | Canales | |
| 10 noviembre | +6 | |||
| 09 noviembre | 0 | |||
| 08 noviembre | 0 | |||
| 07 noviembre | +16 | |||
| 06 noviembre | +14 | |||
| 05 noviembre | +8 | |||
| 04 noviembre | +3 | |||
| 03 noviembre | +2 | |||
| 02 noviembre | 0 | |||
| 01 noviembre | 0 |
| 2 | पदवीधर आमदार 👆👆
7 डिसेंबर अधिवेशनाच्या अनुषंगाने आपले प्रश्न विधानभवनात मांडण्यासाठी पाठवू शकता✅
जॉईन : | 3 783 |
| 3 | 🪔 सर्व नकारात्मकता नष्ट होऊन सकारात्मकतेचा प्रकाश प्रत्येकाच्या आयुष्यात निर्माण व्हावा, हीच अपेक्षा!
✨ सर्वांना दिवाळी व लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐💐
Join : https://t.me/mpscandolan | 4 696 |
| 4 | 👉विद्यार्थी हिताची माहिती सांगून पण कॉपी होत नाही....
बाकी माहिती बरोबर उचलली जाते.... असो..
👉पोरांसाठी कामात नाही येणार आपण मग चॅनल कोणासाठी चालवत आहोत....
🙏🙏सर्वांना विनंती आहे ..
आपली गरज आहे ..Any Degree वाल्या जागा वाढल्याच पाहिजे...🙏🙏
जॉईन : https://t.me/mpscandolan | 5 642 |
| 5 | 👉👉दिवाळी नंतर टीम बनवून एक पुन्हा जोर लावा ..✅✅
👉👉२७ वाल्या जागा २०२६ वळवण्यासाठी जरी प्रयत्न केला तर २० हजार आरामात होतील...💯💯💯
all admins pl copy and paste on your Chanel's🙏🙏🙏
जॉईन :https://t.me/mpscandolan | 6 030 |
| 6 | स्पर्धा परीक्षा करणाऱ्या निम्म्या पोरांचं आयुष्य टेलिग्राम वाल्यांनीच बरबाद केल
पटो अगर न पटो अंतिम सत्य हेच आहे
🙏🙏🙏🙏
जॉईन :https://t.me/mpscandolan | 5 603 |
| 7 | जरा वास्तववादी बोलले तरच बर होईल..
गट क 2026
Total जागा
16717
Any Degree
फक्त 2257 जागा..
Typing+Any Degree
फक्त 6505 जागा
तांत्रिक जागा
तब्बल 10k+++++
टीप; इतर मोठमोठ्या टेलिग्राम चॅनेलवाल्यांनी तांत्रिक पदांचा फुगवटा आणि Any Degree वाल्यांच्या पदरात पडलेली निराशा वास्तववादी मांडली तर बर होईल..👍👍
#रोखठोक.....👍👍
खुश❤️
नाखुश💔 | 7 155 |
| 8 | गट क पूर्व 2026
एकूण पदे:-एकूण पदे = 16717
जॉईन : | 6 567 |
| 9 | प्रत्येक शासकीय नोकरी मधील समांतर आरक्षणातील एक भाग प्रकल्पग्रस्त म्हणजे असे शेतकरी ज्याची जमीन प्रकल्पासाठी अधिग्रहण करण्यात आलेली आहे त्या शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला देण्यासाठी समांतर आरक्षणामध्ये त्यांना पाच टक्के आरक्षण राखीव ठेवण्यात आलेल आहे पण काही चुकीच्या वृत्तीच्या लोकांनी काही जिल्ह्यामध्ये ऍडजेस्टमेंट करून चुकीचे प्रकल्पग्रस्त काढून प्रत्येक विभागांमध्ये शासकीय नोकरी मिळवली आहे तर त्यांचं नाव त्यांचा मोबाईल नंबर आणि त्यांचा जॉइनिंग चा विभाग आम्हाला समजला तर त्यांच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करण्यास शासनास भाग पाडू व्यक्ती तुमच्या जवळचा असो किंवा लांबचा असो तुमचे नाव गुपित ठेवले जाईल किती ही जुनी किंवा नवी जॉइनिंग केलेली असली तरी चालेल तुम्ही फक्त कळवा 100% मदत करा तरच आम्ही काही तरी करू शकतो 🙏
संपर्क :- राहुल कवठेकर ( 8668378583)
(फक्त व्हॉट्सॲप मॅसेज करा)
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य | 7 712 |
| 10 | ● उपाययोजना ऐवजी जुन्याच मागण्यांची शिफारस...
व्ही. राधा समितीच्या अहवालाने निराशा; केवळ वयोमर्यादा, पदवाढीवर भर
असं असेल तर
मग ही समिती राधा जिंच्या फक्त नावाने होती काय??
आणि शिफारशी दुसऱ्यानेच कुणी तरी पूर्वी सुचवून ठेवल्या
🙏🙏🙏
जॉईन : | 7 177 |
| 11 | 'MPSC' परीक्षांबाबत उच्चस्तरीय समितीची सरकारला अहवाल सादर
गट-क पूर्व परीक्षेची पद्धत व अभ्यासक्रम कायम
नव्या संवर्गांचे मुख्य परीक्षा अभ्यासक्रम लवकर जाहीर करणे
जुनी प्रश्नपत्रिका प्रक्रिया रद्द - सुरक्षित पद्धतीने नवीन प्रश्नपत्रिका
प्रश्नपत्रिका व OMR छपाई, साठवणूक, वाहतुकीसाठी कडक सुरक्षा
परीक्षा केंद्रांवर पोलीस बंदोबस्त, CCTV व प्रशिक्षित कर्मचारी
Join : | 6 825 |
| 12 | हे असच चालत राहील तर कुणी तक्रार पण करणार नाही 🙏
खूप दुःखद 💐💐🙏
निर्लज्ज गृहमंत्री लाज वाटू दे
महाराष्ट्र कधीच बिहार च्या पुढे गेलाय 🙏
आता तरी जागे व्हा 🙏
जॉईन https://t.me/mpscandolan | 7 055 |
| 13 | भावपूर्ण श्रद्धांजली वैभव | 9 598 |
| 14 | https://x.com/Mpsc_Andolan/status/2118318956671090850?a=Skd2nXeBRBZcJCDxleM&s=19 | 7 661 |
| 15 | AI Bubble फटने वाला है? 😱 $480 Billion डूबे, Intel 29% क्रैश! | भारत पर असर
https://youtu.be/KKVBINFnb40 | 6 969 |
| 16 | 5_6298622273192469760.pdf | 6 791 |
| 17 | AI Bubble फटने वाला है? 😱 $480 Billion डूबे, Intel 29% क्रैश! | भारत पर असर
https://youtu.be/KKVBINFnb40 | 240 |
| 18 | गट क - 2026
16 हजार + 🔥🔥🔥
आनंदी आनंद पोरांनो....
प्रामाणिकपणे कष्ट करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी मित्राचे आनंदाचे दिवस येणार...
जॉईन : | 7 649 |
| 19 | काल लोकशाही वाचायला म्हणून मोर्चा काढला आणि इकडे गोकुळ मध्ये लोकशाहीचा गळा दाबला... | 7 143 |
| 20 | #हुकूमशाही
काय राव सुधरा जरा 🏴🏴🏴🏴 | 7 428 |
