cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

एमपीएससी भूगोल

🌏 एमपीएससी भूगोल| परिपूर्ण तयारी 🌪 नकाशाआधारित प्रश्न 🌪 मागील प्रश्न 🌪 मोफत टेस्ट सिरीज 🌪 मोफत ईबुक्स, नोट्स, टेस्ट पेपर 🌪 मोफत दररोज प्रश्न 🌪 दररोज अपडेट्स 🌪 पूर्व, मुख्य आणि मुलाखतीची एकसोबत तयारी https://t.me/Maha_MPSC_geography

Mostrar más
India70 796Maratí1 395La categoría no está especificada
Publicaciones publicitarias
784
Suscriptores
Sin datos24 horas
-17 días
-230 días

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

sticker.webp0.05 KB
🔰 महाराष्ट्रातील प्रमुख नद्या व त्यावरील धरणे ★ धरण : नदी : जिल्हा ★ 💧 भंडारदरा : प्रवरा : अहमदनगर 💧 जायकवाडी : गोदावरी : औरंगाबाद 💧 गंगापूर : गोदावरी : औरंगाबाद 💧 सिध्देश्वर : दक्षिणपूर्णा : हिंगोली 💧 येलदरी : दक्षिणपूर्णा : हिंगोली 💧 मोडकसागर : वैतरणा : ठाणे 💧 मुळशी : मुळा : पुणे 💧 दारणा : दारणा : नाशिक 💧 माजलगाव : सिंदफणा : बीड 💧 बिंदुसरा : बिंदुसरा : बीड 💧 खडकवासला : मुठा : पुणे 💧 कोयना : कोयना : सातारा 💧 राधानगरी : भोगावती : कोल्हापूर .
Mostrar todo...
Mostrar todo...
Thousand 12 Deals (@Thousand1012) / X

Thousand 12 deal. We aim to bring the best of the deals for your, EveryDay. Follow us to get super shopping offers. Currently we focus on AMAZON based offers

👉🏻 एमपीएससी भूगोल 🫡 जनगणना 2011 नुसार, राज्यातील स्त्री-पुरुष प्रमाण किती आहे?- 929  🫡 जनगणना 2011 नुसार, भारतात सर्वाधिक कोणत्या राज्यात स्त्री-पुरुष प्रमाण सर्वाधिक आहे?- केरळ 🫡 जनगणना 2011 नुसार, भारतात सर्वाधिक कोणत्या राज्यात/केंद्रशासित प्रदेशात स्त्री-पुरुष प्रमाण सर्वात कमी आहे?- दिल्ली (868) 🫡 जनगणना 2011 नुसार, राज्यातील बालकांमधील मुला-मुलींचे प्रमाण किती आहे?-894 🫡 जनगणना 2011 नुसार, राज्यातील बालकांमधील मुला-मुलींचे प्रमाण सर्वाधिक कोणत्या राज्यात आहे?-अरुणाचल प्रदेश (972) 🫡 जनगणना 2011 नुसार, राज्यातील बालकांमधील मुला-मुलींचे प्रमाण सर्वांत कमी कोणत्या राज्यात आहे?-हरियाणा(834) 🫡 सन 2018 ते सन 2020 करिता माता मृत्यू प्रमाण किती होते?-33 🫡 महाराष्ट्रामध्ये सन 2020 मध्ये, अभ्रक मृत्युदर किती होता?-16 🫡 महाराष्ट्रामध्ये सन 2020 मध्ये,नवजात शिशु मृत्यू दर  होता?-11 🫡 महाराष्ट्रामध्ये सन 2020 मध्ये,पाच वर्षाखालील बालकांचा मृत्यू दर किती होता?-18 🫡 महाराष्ट्रामध्ये सन 2020 मध्ये, एकूण जननदर  किती होता?-1.5 🌸 पाच लाख रुपयांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार: 'आयुष्यमान भारत' आरोग्य योजना आणि राज्य सरकारची महात्मा फुले आरोग्य योजना यांचे एकत्रिकरण करून राज्यातील बारा कोटी नागरिकांना आता मोफत आरोग्य सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यांच्यावर पाच लाख रुपयापर्यंत मोफत वैद्यकीय उपचार होणारं आहे. महात्मा फुले योजनेत 950 आजारांचा समावेश होता, तर केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेत 1900 आजारावर उपचार होतात. त्यामुळे आता केंद्राच्या यादीतील 1900 आजारावर संबंधित रुग्णालयामध्ये पाच लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार होतील. 🌸 खालीलपैकी कोणता दिवस हा स्कीझोफ्रेमिया ( छिन्नमनस्कता/ मानसिक आजार) जागृती दिवस म्हणून साजरा करण्यात येतो?- 24 मे 🌸 केंद्रीय नवे आरोग्य सचिव म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली?- सुधांश पंत https://t.me/Maha_MPSC_geography
Mostrar todo...
एमपीएससी भूगोल

🌏 एमपीएससी भूगोल| परिपूर्ण तयारी 🌪 नकाशाआधारित प्रश्न 🌪 मागील प्रश्न 🌪 मोफत टेस्ट सिरीज 🌪 मोफत ईबुक्स, नोट्स, टेस्ट पेपर 🌪 मोफत दररोज प्रश्न 🌪 दररोज अपडेट्स 🌪 पूर्व, मुख्य आणि मुलाखतीची एकसोबत तयारी

https://t.me/Maha_MPSC_geography

sticker.webp0.05 KB
महाराष्ट्रात नारळाच्या बागा प्रामुख्याने कोणत्या भागात आढळतात?Anonymous voting
  • मध्य भागात
  • आग्नेय भागात
  • पश्चिम भागात
  • ईशान्य भागात
0 votes
............. हा भारतातील प्राचीन घडीचा पर्वत आहे.Anonymous voting
  • अरवली
  • सह्याद्री
  • विंध्य
  • निलगिरी
0 votes
नरनाला किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ?Anonymous voting
  • अकोला
  • बुलढाणा
  • वाशिम
  • हिंगोली
0 votes
खालीलपैकी कोणता शुष्क प्रदेशातील संचयन भूरूप नाही?Anonymous voting
  • वालुकागिरी
  • यारदांग
  • लोएस
  • उर्मीचिन्हे
0 votes
इंद्रावती नदीचा उगम कोणत्या राज्यात होतो ?Anonymous voting
  • महाराष्ट्र
  • तेलंगणा
  • ओडिशा
  • झारखंड
0 votes
Elige un Plan Diferente

Tu plan actual sólo permite el análisis de 5 canales. Para obtener más, elige otro plan.