es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Ir al canal en Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

Mostrar más
4 098
Suscriptores
-124 horas
-137 días
-2530 días
Archivo de publicaciones
photo content

photo content

photo content

photo content

photo content

🪷 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर पदवीधर मतदारसंघाचे भाजपा व महायुतीचे अधिकृत उमेदवार सुधाकर कोहळे यांच्या प्रचारार्थ नागपुरातील 'शिक्षण मंच'सोबत 'संवाद कार्यक्रम'. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी विद्यापीठ प्राचार्य, प्राध्यापक आणि मॅनेजमेंट कमिटी समवेत संवाद साधला. 🪷 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में नागपुर स्नातक निर्वाचन क्षेत्र के भाजपा एवं महायुति के आधिकारिक उम्मीदवार सुधाकर कोहले इनके प्रचार हेतु नागपुर के 'शिक्षण मंच' के साथ 'संवाद कार्यक्रम'। इस अवसर पर मुख्यमंत्री फडणवीस इन्होंने विश्वविद्यालय के प्राचार्य, प्राध्यापक एवं मैनेजमेंट कमिटी के साथ संवाद किया। स. ११.४५ वा. | १८-१०-२०२६📍नागपूर. #Maharashtra #DevendraFadnavis #Nagpur

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: भारत में संविधान को नकार कर नेपाल, बांग्लादेश, श्रीलंका और पाकिस्तान जैसे रिजीम चेंज करने का ख्वाब देखने वालों के मंसूबे कभी पूरे नहीं होंगे। (नागपुर | 18-10-2026) #Maharashtra #Nagpur

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Special moments from a day celebrating excellence in education, innovation and seeking the divine blessings of Maa Jagadamba this Navratri! शिक्षण, नवसंशोधन आणि सामाजिक बांधिलकी जपणारा व नवरात्रौत्सवानिमित्त आई जगदंबेच्या चरणी भक्तिभाव, आपुलकी आणि नवचैतन्याचा अनुभव देणाऱ्या दिवसातील काही खास क्षण…! (वर्धा-नागपूर | 17-10-2026) #Maharashtra #Navratri2026 #Glimpses

Full Media Interaction_Nagpur_18-10-2026.mp423.29 MB

🎥🎥🎥🎥🎥 Watch Live Now: CM Shri Devendra Fadnavis: 🕧 12:28pm | 18-10-2026📍Nagpur. LIVE | Media Interaction #Maharashtra #Nagpur https://www.youtube.com/live/HAiMn-I9z_Y?si=-wR5C6FrNp9Slf2k https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/2115329612451022 https://x.com/Dev_Fadnavis/status/2111713516436804077?s=20

photo content

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूर येथे खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आपल्या एका महिन्याच्या वेतनाचा ₹2,26,787 चा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांचे आभार मानले. #Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund

photo content

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: महाराष्ट्राची कन्या अमृता पुजारीची जागतिक कुस्ती स्पर्धेत रौप्यपदकाला गवसणी! 🥈🤼 अमेरिकेतील लास वेगास येथे सुरू असलेल्या अंडर-23 जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत कोल्हापूरच्या अमृता पुजारी हिने महिलांच्या 72 किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावत भारताचा गौरव वाढवला आहे. अमृताच्या या दमदार कामगिरीचा अभिमान आहे. तिच्या जिद्दीला आणि मेहनतीला सलाम! पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 💐 #Maharashtra #U23WorldChampionships #Cheer4India

Today's News_18-10-2026.pdf9.09 KB

photo content

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Jai Mata Di! Wishing everyone Shubh MahaAshtami! May the grace of Maa Jagdamba bring peace, prosperity, and wisdom to all. अष्टमीचे दिवशीं अष्टभुजां नारायणी हो । सह्याद्रीपर्वती पाहिली उभी जगज्जननी हो ॥ महाअष्टमीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा! आई जगदंबेच्या कृपाशीर्वादाने सर्वांना सुख-समृद्धी व उत्तम आरोग्य लाभो, हीच प्रार्थना! #महाअष्टमी #MahaAshtami #नवरात्री #जयमातादी #HappyNavaratri #Navaratri2026 #JaiMataDi #Maharashtra

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: कोलकाता के चोरबागान दुर्गा पूजा पंडाल में हुआ भीषण हादसा अत्यंत दुखद है। इस दुर्भाग्यपूर्ण हादसे में जान गंवाने वाले लोगों को भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित करता हूँ। शोकाकुल परिवारों के प्रति मेरी गहरी संवेदनाएँ हैं। ईश्वर दिवंगत आत्माओं को शांति प्रदान करें और घायलों को शीघ्र स्वस्थ करें। ॐ शांति। 🙏