Devendra Fadnavis
Ir al canal en Telegram
4 100
Suscriptores
-424 horas
-177 días
-2830 días
Archivo de publicaciones
4 100
भारत में संविधान को नकार कर रिजीम चेंज करने का ख्वाब देखने वालों के मंसूबे कभी पूरे नहीं होंगे।
#Maharashtra #DevendraFadnavis #Constitution
4 100
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
जोपर्यंत महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान आहे, तोपर्यंत संसद सर्वोच्च असेल आणि देशाचे निर्णय संसदेतच घेतले जातील!
#DrBabasahebAmbedkar #ConstitutionOfIndia
4 100
🪷मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर पदवीधर मतदारसंघाचे भाजपा व महायुतीचे अधिकृत उमेदवार सुधाकर कोहळे यांच्या प्रचारार्थ नागपूर शहरातील अधिवक्ते यांच्या समवेत 'संवाद कार्यक्रम'.
🪷 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में नागपुर स्नातक निर्वाचन क्षेत्र के भाजपा एवं महायुति के आधिकारिक उम्मीदवार सुधाकर कोहले इनके प्रचार हेतु नागपुर शहर के अधिवक्ता इनके साथ 'संवाद कार्यक्रम'।
🕒 दु. २.५० वा. | १८-१०-२०२६📍नागपूर.
#Maharashtra #DevendraFadnavis #Nagpur
4 100
🪷 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर पदवीधर मतदारसंघाचे भाजपा व महायुतीचे अधिकृत उमेदवार सुधाकर कोहळे यांच्या प्रचारार्थ 'दक्षिण-पश्चिम नागपूर भाजपा संवाद कार्यक्रम'.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी बूथप्रमुख, बूथ पालक, आजी-माजी नगरसेवक, वॉर्ड अध्यक्ष -महामंत्री, मंडळ अध्यक्ष-महामंत्री तसेच इतर कोअर कमिटीचे सदस्य यांच्या समवेत संवाद साधला. याप्रसंगी भाजपा नागपूर महानगरचे अध्यक्ष व माजी महापौर दयाशंकर तिवारी उपस्थित होते.
🪷 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में नागपुर स्नातक निर्वाचन क्षेत्र के भाजपा एवं महायुति के आधिकारिक उम्मीदवार सुधाकर कोहले इनके प्रचार हेतु 'दक्षिण-पश्चिम नागपुर भाजपा संवाद कार्यक्रम'।
इस अवसर पर मुख्यमंत्री फडणवीस इन्होंने बूथ प्रमुख, बूथ पालक, वर्तमान-पूर्व नगरसेवक, वार्ड अध्यक्ष-महामंत्री, मंडल अध्यक्ष-महामंत्री एवं अन्य कोर कमिटी के सदस्यों के साथ संवाद किया। इस दौरान भाजपा नागपुर महानगर के अध्यक्ष एवं पूर्व महापौर दयाशंकर तिवारी उपस्थित थे।
🕑 दु. २ वा. | १८-१०-२०२६📍नागपूर.
#Maharashtra #DevendraFadnavis #Nagpur
