es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Ir al canal en Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

Mostrar más
4 102
Suscriptores
+124 horas
-107 días
-2130 días
Archivo de publicaciones
photo content

photo content

photo content

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज त्र्यंबकेश्वर, नाशिक येथे गोदाघाट आणि द्वारकापथ येथील विकासकामांची पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुरू असलेल्या कामांचा आणि प्रकल्प आराखड्याचा आढावा घेत सर्व कामे नियोजनबद्ध, गुणवत्तापूर्ण आणि निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यावेळी मंत्री गिरीष महाजन, आमदार हिरामण खोसकर व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #SimhasthaKumbhMela2027

photo content

photo content

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सातपूर, नाशिक येथे 'नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027'च्या अनुषंगाने सुरू असलेल्या पायाभूत सुविधांची पाहणी करून विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी मंत्री गिरीष महाजन व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #SimhasthaKumbhMela2027

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: 'नासिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेला 2027' की पार्श्वभूमि पर त्र्यंबक और नासिक में चल रहे विकास कार्यों का आज निरीक्षण किया। दर्शन पथ, घाट समेत सभी विकास कार्य सुंदर तरीके से चल रहे हैं और ये समय पर पूर्ण होंगे। (नासिक | 11-10-2026) #Maharashtra #Nashik

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नाशिक येथे 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 2025-26' च्या अंमलबजावणीसाठी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सन्मान केला. सन्मानित अधिकारी :- 💐मल्लिनाथ कलशेट्टी 💐एकनाथ डवले #Maharashtra #DevendraFadnavis #Nashik #SamruddhaPanchayatRajAbhiyan

photo content

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नाशिक येथे ग्रामविकास व पंचायतराज विभागांतर्गत 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाना'च्या 'जलसमृद्ध गाव' या पुस्तकाचे प्रकाशन केले. #Maharashtra #DevendraFadnavis #Nashik #SamruddhaPanchayatRajAbhiyan

photo content

photo content