4 151
订阅者
-124 小时
-27 天
-3730 天
帖子存档
4 151
Program begins
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | India Post | नूतनीकृत अंधेरी रेल्वे स्थानक टपाल कार्यालयाचे उदघाटन | मुंबई
https://www.youtube.com/live/-j7lk1IKXX0?si=rnWdx0qUs3CsAKit
4 151
CMO Maharashtra Tweets:
🔸Madhya Pradesh Minister Vishvas Sarang paid a courtesy visit to CM Devendra Fadnavis at Varsha Bungalow in Mumbai today. CM Fadnavis welcomed him.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज मध्य प्रदेश सरकारचे मंत्री विश्वास सारंग यांनी मुंबई येथील वर्षा निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनसे आज मध्य प्रदेश सरकार के मंत्री विश्वास सारंग इन्होंने मुंबई स्थित वर्षा आवास पर सदिच्छा भेंट की। इस अवसर पर मुख्यमंत्री फडणवीस इन्होंने उनका स्वागत किया।
🕒3.10pm | 8-5-2026📍Varsha Bungalow, Mumbai | दु. ३.१० वा. | ८-५-२०२६📍वर्षा निवासस्थान, मुंबई.
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
4 151
CMO Maharashtra Tweets:
🔸CM Devendra Fadnavis chairs a review meeting of the Soil and Water Conservation Department.
Minister Sanjay Rathod and senior officials were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मृद व जलसंधारण विभागाची आढावा बैठक.
यावेळी मंत्री संजय राठोड आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में मृदा एवं जलसंरक्षण विभाग की समीक्षा बैठक।
इस अवसर पर मंत्री संजय राठोड एवं वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे।
🕐 12.50pm | 8-5-2026📍Varsha Bungalow, Mumbai | दु. १२.५० वा. | ८-५-२०२६📍वर्षा निवासस्थान, मुंबई.
#Maharashtra #DevendraFadnavis #SoilConservation #WaterConservation
4 151
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. दहावी हा शैक्षणिक जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा असून असेच यश जीवनातील प्रत्येक वळणावर आपल्याला मिळत राहो हीच सदिच्छा!
#Maharashtra #10thResult #SSCResult
4 151
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
सोमनाथ केवल एक मंदिर नहीं, बल्कि करोड़ों भारतीयों के अदम्य साहस, सांस्कृतिक आत्मगौरव और सनातन चेतना का अमर प्रतीक है। 'विकास भी, विरासत भी' की भावना के साथ देश के आध्यात्मिक स्थलों का संरक्षण करते हुए आधुनिकता के साथ स्थापित किया गया समन्वय, नवभारत के सांस्कृतिक पुनर्जागरण का प्रेरणादायी अध्याय है। पुनर्निर्मित सोमनाथ मंदिर के लोकार्पण की 75वीं वर्षगांठ के उपलक्ष्य में, मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इनके द्वारा लिखित 'सोमनाथ : भारत की अदम्य चेतना का प्रतीक' इस लेख को अवश्य पढ़ें...
#SomnathSwabhimaanParv #SomnathTemple
https://www.lokmatnews.in/blog/india/somnath-symbol-of-indias-indomitable-spirit-b668/
4 151
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
सोमनाथ हे केवळ मंदिर नसून भारताच्या अखंड श्रद्धेचे, आत्मविश्वासाचे आणि पुनरुत्थानाच्या सामर्थ्याचे जिवंत प्रतीक आहे. 'विकास आणि वारसा' या भावनेतून देशातील आध्यात्मिक स्थळांचे जतन करत आधुनिकतेशी साधलेला समन्वय हा नवभारताच्या सांस्कृतिक पुनर्जागरणाचा प्रेरणादायी अध्याय आहे. सोमनाथ मंदिराच्या पुनरुज्जीवनाला 75 वर्षे पूर्ण होत असताना, मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी मांडलेली 'सोमनाथ - 'विध्वंस' ते 'सृजना'च्या प्रवासाची कहाणी' नक्की वाचा....
#SomnathSwabhimaanParv #SomnathTemple
https://www.lokmat.com/editorial/special-editorial-articles-somnath-the-story-of-the-journey-from-destruction-to-creation-a-a941/
4 151
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Salutations to the founder of Chinmaya Mission and spiritual master who brought the timeless wisdom of the Vedas and Upanishads closer to people, Swami Chinmayananda, on his Birth Anniversary!
चिन्मय मिशनचे संस्थापक, वेदोपनिषदांचे विद्वान अभ्यासक, महान अध्यात्मिक गुरु स्वामी चिन्मयानंदजी यांना जयंतीदिनी कोटी कोटी वंदन!
#SwamiChinmayananda #ChinmayaMission #Maharashtra
4 151
CMO Maharashtra Tweets:
आजच्या दिवसाचा सारांश | गुरुवार, 07 मे 2026
व्हिएतनामच्या अध्यक्षांचे मुंबईत आगमन; राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले स्वागत
https://mahasamvad.in/200505/
भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/200603/
मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पामुळे देशात आधुनिक जलवाहतुकीचा नवा अध्याय सुरू होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/200523/
#Maharashtra #DevendraFadnavis
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
