Devendra Fadnavis
Ir al canal en Telegram
4 206
Suscriptores
-124 horas
-167 días
-8930 días
Archivo de publicaciones
4 206
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
धन्यवाद, अहिल्यानगरकर! 🙏
आज अहिल्यानगरच्या पवित्र भूमीवर भक्तीचा अक्षरशः महासागर उसळला. लाखो भाविकांनी उत्स्फूर्तपणे उपस्थित राहून श्रद्धा, भक्ती आणि एकतेचे अद्वितीय दर्शन घडवले.
या ऐतिहासिक भक्तिसोहळ्याला आपल्या उपस्थितीने अविस्मरणीय बनवणाऱ्या प्रत्येक भाविकाला मनःपूर्वक प्रणाम आणि मनापासून धन्यवाद!
#Maharashtra #HarinamSaptah
4 206
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला शेतकऱ्यांना शेतकरी म्हणून मान्यता मिळवून देणारे ‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, 2026’ विधेयक आणल्याबद्दल आज अहिल्यानगर येथील शेतकरी भगिनींनी राखी बांधून कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी या जिव्हाळ्यासाठी सर्व भगिनींचे आभार मानले.
#Maharashtra #DevendraFadnavis #Ahilyanagar@DevendraGFadnavis
4 206
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज अहिल्यानगर येथे 'श्री संत सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज यांच्या 179 व्या अखंड हरिनाम सप्ताहा'च्या निमित्ताने गोदावरी धामचे मठाधिपती पूज्य महंत श्री रामगिरी महाराज यांचा सत्कार करुन आशीर्वाद घेतले.
#Maharashtra #DevendraFadnavis #HarinamSaptah
4 206
CMO Maharashtra Tweets:
🔸CM Devendra Fadnavis at ‘Shri Sant Sadguru Yogiraj Gangagiriji Maharaj 179th Akhand Harinam Saptah’.
DCM Eknath Shinde, Minister Radhakrishna Vikhe Patil, MP Bhausaheb Wakchaure, members of the legislature and other dignitaries were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'श्री संत सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज 179 वा अखंड हरिनाम सप्ताह' येथे प्रमुख उपस्थिती.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, इतर आमदार व मान्यवर उपस्थित होते.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी 'श्री संत सद्गुरु योगीराज गंगागिरीजी महाराज 179 वां अखंड हरिनाम सप्ताह' में प्रमुख उपस्थिति।
इस अवसर पर उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सांसद भाऊसाहेब वाकचौरे, विधायकगण एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।
🕐 12.50pm | 25-8-2026📍Ahilyanagar | दु. १२.५० वा. | २५-८-२०२६📍अहिल्यानगर.
#Maharashtra #DevendraFadnavis #HarinamSaptah
4 206
Full_Speech_श्री_संत_सद्गुरू_योगीराज_गंगागिरीजी_महाराज_179_वा_अखंड.mp442.88 MB
4 206
CM Shri Devendra Fadnavis speech begins
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | श्री संत सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज 179 वा अखंड हरिनाम सप्ताह
🕜 दु. १.१८ वा. | २५-८-२०२६📍अहिल्यानगर.
#Maharashtra #Ahilyanagar #HarinamSaptah
https://www.youtube.com/live/5X3h4-CICak?si=exgespQoyj5sf_Ff
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/4277314369226711
https://x.com/Dev_Fadnavis/status/2092157638855500117?s=20
4 206
Program begins
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | श्री संत सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज 179 वा अखंड हरिनाम सप्ताह | अहिल्यानगर
https://www.youtube.com/live/5X3h4-CICak?si=IFd2wF6U0RILiTnl
