ar
Feedback
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

الذهاب إلى القناة على Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

إظهار المزيد
4 154
المشتركون
+124 ساعات
-107 أيام
-5130 أيام
أرشيف المشاركات
photo content

photo content

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: 🔸CM Devendra Fadnavis reviewed 20 key projects across Maharashtra, including Metro, Urban transport, Infrastructure, Water supply and Water management, during a War Room meeting held at Sahyadri Guest House along with video conferencing today. Senior officials of the concerned departments were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथून आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महाराष्ट्रातील मेट्रो, शहरी वाहतूक, पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा व जलव्यवस्थापन यांसारख्या 20 प्रकल्पांचा वॉर रूम बैठकीत आढावा घेतला. याप्रसंगी संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इन्होंने आज सह्याद्री अतिथीगृह से एवं वीडियो कॉन्फ्रेंसिंग के माध्यम से महाराष्ट्र में मेट्रो, शहरी परिवहन, आधारभूत संरचना, जलआपूर्ति एवं जल प्रबंधन जैसी 20 परियोजनाओं की वॉर रूम बैठक में समीक्षा की। इस अवसर पर संबंधित विभागों के वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे। 🕦 11.40am | 4-6-2026📍Sahyadri Guest House, Mumbai | स. ११.४० वा. | ४-६-२०२६📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई. #Maharashtra #DevendraFadnavis #InfrastructureDevelopment

photo content

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: प्रख्यात चित्रपट निर्माते आणि केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे (CBFC) माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. चित्रपटसृष्टीतील त्यांचे योगदान कायम स्मरणात राहील. त्यांच्या जाण्याने चित्रपटविश्वातील एक अनुभवी व्यक्तिमत्त्व हरपले आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. ॐ शांती! 🙏

photo content

photo content

CM Shri Devendra Fadnavis Tweets: It was a pleasure to meet and interact with the CEO of IKEA India, Patrik Antoni, at my official residence in Mumbai today. Our discussion centred on IKEA's ongoing expansion in Maharashtra and plans for large-scale investment. Appreciated the company's efforts in collaborating with local artisans. #Maharashtra #Mumbai

Today's News_04-06-2026.pdf5.70 KB

CMO Maharashtra Tweets: आजच्या दिवसाचा सारांश | बुधवार, 3 जून 2026 मालाडमध्ये जागतिक दर्जाचे 'मीडिया हब' उभारण्यासाठी कंपनी स्थापन करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस https://mahasamvad.in/202917/ राज्याचे 'क्वांटम व डीप टेक' धोरण लवकरच आणण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस https://mahasamvad.in/202920/ महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींना राष्ट्रीय पंचायत पुरस्कार प्रदान https://mahasamvad.in/202970/ #Maharashtra #DevendraFadnavis

photo content

photo content

photo content

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: 'राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025' मध्ये महाराष्ट्राची उल्लेखनीय कामगिरी! केंद्र सरकारच्या पंचायती राज मंत्रालयाकडून देशपातळीवर देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राने बाजी मारली. केंद्रीय मंत्री राजीव रंजन (ललन) सिंह यांच्या हस्ते महाराष्ट्रातील विविध गावांना पुरस्कार प्राप्त झाल्याचा मला अत्यंत आनंद आहे. मिळालेले पुरस्कार पुढीलप्रमाणे:- 🏆बालस्नेही पंचायत - इटगाव (पु) (जि. भंडारा)- देशात प्रथम क्रमांक 🏆जल-समृद्ध पंचायत - खारीवली (ता. खालापूर, रायगड) - देशात प्रथम क्रमांक 🏆सामाजिकदृष्ट्या न्याय्य आणि सामाजिकदृष्ट्या सुरक्षित पंचायत - चांभारली (खालापूर, रायगड)- देशात द्वितीय क्रमांक 🏆सुशासन ग्रामपंचायत श्रेणी - निंबाळे (चांदवड, नाशिक) - देशात द्वितीय क्रमांक सर्व पुरस्कार विजेत्यांचे खूप-खूप अभिनंदन! #NewDelhi #Maharashtra #NationalPanchayatAwards #GoodGovernance

photo content

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Proud to announce a historic milestone for Maharashtra's farmers! Maharashtra has installed 10 Lakh+ Off-Grid Solar Pumps — the highest in India! We hold 64% of India's total 15.62 Lakh solar pumps, lighting up fields and transforming lives. When Maharashtra's farmers thrive, India thrives. #Maharashtra #SolarEnergy

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Integrated Development of Film City to Strengthen Maharashtra’s Creative Economy! Chaired a meeting regarding the integrated development of Filmcity land at Varsha Bungalow in Mumbai, today. Approved the formation of a Special Purpose Vehicle (SPV) jointly by the Government of Maharashtra and Prasar Bharati to take this ambitious project forward. The proposed Media Hub will play a key role in strengthening Maharashtra’s media, entertainment and creative economy ecosystem. As the site is currently governed by NDZ and CRZ regulations, certain statutory approvals and regulatory changes will be required for its comprehensive development. Assured full support from the Government of Maharashtra to facilitate the process. Around 150 acres of the 278-acre Prasar Bharati campus at Malad has been earmarked for joint development with Filmcity. The proposed hub will include modern film studios, sound stages, hospitality and tourism facilities, along with world-class film and music training institutes in collaboration with leading international institutions. Minister Adv. Ashish Shelar and senior officials were present. #Maharashtra #PrasarBharati #Mumbai https://x.com/Dev_Fadnavis/status/2062211964886221284?s=20

CMO Maharashtra Tweets: मनोरंजन क्षेत्राला नवी दिशा- मुंबई येथे उभारणार जागतिक दर्जाचे मीडिया आणि फिल्मसिटी हब! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज वर्षा निवासस्थान, मुंबई येथे फिल्मसिटीच्या जागेच्या एकात्मिक विकासासंदर्भात बैठक पार पडली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मालाड येथील आकाशवाणी (प्रसार भारती) च्या जागेवर जागतिक दर्जाचा 'एकात्मिक चित्रपट आणि दूरदर्शन मीडिया हब' उभारण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि प्रसार भारती यांनी संयुक्तपणे विशेष उद्देश कंपनी (एसपीव्ही) स्थापन करण्यास मान्यता दिली. सध्या या जागेवर एनडीझेड आणि सीआरझेडचे नियम लागू असल्याने केवळ मर्यादित क्षेत्रावर विकास शक्य आहे. संपूर्ण विकास करण्यासाठी आवश्यक वैधानिक परवानग्या, नियमांमधील बदल आणि विकास नियंत्रण नियमावलीतील सुधारणा कराव्या लागणार आहेत. यासंदर्भात राज्य सरकारकडून आवश्यक ते सर्व सहकार्य उपलब्ध करून दिले जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले. या संयुक्त विकासासाठी पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करण्याकरिता प्रकल्पाचा पूर्व-व्यवहार्यता अभ्यास आणि कृती आराखडा तयार करण्यासाठी सल्लागार संस्थेची नियुक्ती करून डीपीआर आणि तांत्रिक बाबींना गती देण्यासाठी दोन्ही संस्थांच्या अधिकाऱ्यांची संयुक्त कार्यसमिती स्थापन करावी. तसेच जून महिन्याच्या अखेरपर्यंत प्रकल्पातील सर्व घटक आणि विकास आराखडा अंतिम करण्याचेही निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले. मालाड येथील प्रसार भारतीच्या एकूण 278 एकर जागेपैकी सुमारे 150 एकर क्षेत्रावर चित्रपट नगरीसोबत संयुक्त विकास प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी प्रसार भारती, एमआयडीसी आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला होता. आकाशवाणीचे बहुतांश प्रसारण एफएम प्रणालीवर स्थलांतरित होत असल्याने उपलब्ध जागेचा प्रभावी वापर मीडिया व मनोरंजन क्षेत्राच्या विस्तारासाठी करण्यात येणार आहे. या प्रस्तावित मीडिया हबमध्ये अत्याधुनिक चित्रपट स्टुडिओ, साऊंड स्टेजेस, हॉस्पिटॅलिटी, आयटी व आयटीईएस क्षेत्राशी संबंधित सुविधा, पर्यटन विकास प्रकल्प; तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाची फिल्म आणि संगीत प्रशिक्षण केंद्रे उभारण्यात येणार आहेत. यासाठी परदेशातील नामांकित शैक्षणिक संस्थांशी सहकार्य करण्यात येणार आहे. यावेळी मंत्री ॲड. आशिष शेलार व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #PrasarBharati