Devendra Fadnavis
Ir al canal en Telegram
4 118
Suscriptores
-224 horas
-87 días
-3330 días
Archivo de publicaciones
4 118
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा तसेच सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत सर्वोत्तम पोलीस अधीक्षक यांना प्रशस्तिपत्रांचे वितरण केले.
सर्वोत्तम पोलीस अधीक्षक :-
✅ डॉ. डी. एस. स्वामी - ठाणे (ग्रामीण)
✅ हर्ष पोद्दार - नागपूर (ग्रामीण)
✅ अर्चित चांडक - अकोला
✅ संदीप सिंह गिल्ल - पुणे (ग्रामीण)
✅ नितीन बगाटे - रत्नागिरी
#Maharashtra #DevendraFadnavis #GoodGovernance
4 118
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा तसेच सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत सर्वोत्तम महानगरपालिका आयुक्त यांना प्रशस्तिपत्रांचे वितरण केले.
सर्वोत्तम महानगरपालिका आयुक्त :-
✅मंगेश चितळे - पनवेल
✅नवल किशोर राम - पुणे
✅मनिषा आव्हाळे - उल्हासनगर
✅डॉ. कैलास शिंदे - नवी मुंबई
✅सौम्या शर्मा-चांडक - अमरावती
#Maharashtra #DevendraFadnavis #GoodGovernance
4 118
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा तसेच सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत सर्वोत्तम मंत्रालयीन विभाग यांना प्रशस्तिपत्रांचे वितरण केले.
सर्वोत्तम मंत्रालयीन विभाग -
✅ सार्वजनिक बांधकाम - मनीषा पाटणकर म्हैसकर
✅ वन - मिलिंद म्हैसकर
✅ पाणी पुरवठा व स्वच्छता - पराग जैन-नैनुटिया
✅ परिवहन व बंदरे- संजय सेठी
✅ पर्यावरण आणि वातावरणीय बदल - जयश्री भोज
✅ शालेय शिक्षण - रणजित सिंह देओल
✅ वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये - धीरज कुमार
#Maharashtra #DevendraFadnavis #GoodGovernance
