es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Ir al canal en Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

Mostrar más
4 102
Suscriptores
+124 horas
-107 días
-2130 días
Archivo de publicaciones
Today's News_13-10-2026.pdf8.18 KB

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज वर्षा निवासस्थानी आमदार प्रवीण दरेकर यांनी भेट घेतली. आपल्या वाढदिवसानिमित्त त्यांनी रायगड प्रतिष्ठानच्या वतीने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये ₹11,00,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार प्रवीण दरेकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक दायित्वाबद्दल त्यांचे आभार मानले. #Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund

photo content

CM Shri Devendra Fadnavis Tweets: 🇮🇳 India Defies the Odds! The International Monetary Fund’s (IMF) October 2026 World Economic Outlook projects India’s economy to grow by 7.0% in both 2026 and 2027, making us among the fastest growing major economies. Under the visionary leadership of Hon PM Narendra Modi Ji, India continues to emerge as a driving force of global growth despite ongoing global economic uncertainties. #IndiaGrowthStory #ViksitBharat #IndianEconomy #NewIndia

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: मतदार यादीवरील दावे-हरकतींसाठी 26 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ! मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत प्रारूप मतदार यादीवरील दावे व हरकती दाखल करण्यासाठी निवडणूक आयोगाने 26 ऑक्टोबर 2026 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. 📌 सुधारित वेळापत्रक ✅ दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी : 31 ऑगस्ट ते 26 ऑक्टोबर 2026 ✅ दावे व हरकती निकाली काढण्याची प्रक्रिया : 31 ऑगस्ट ते 10 नोव्हेंबर 2026 ✅ अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार : 16 नोव्हेंबर 2026 पात्र मतदारांनी काय करावे? प्रारूप मतदार यादीत आपले नाव व तपशील तपासा. नाव वगळले असल्यास नाव समाविष्ट करण्यासाठी, नोंदीत चूक असल्यास दुरुस्तीसाठी किंवा आवश्यकतेनुसार हरकत नोंदवण्यासाठी 26 ऑक्टोबर 2026 पूर्वी संबंधित अर्ज दाखल करा. मतदार यादी अचूक व अद्ययावत राहावी आणि प्रत्येक पात्र नागरिकाचा मतदानाचा हक्क सुनिश्चित व्हावा, यासाठी ही प्रक्रिया राबवली जात आहे. त्यामुळे पात्र नागरिकांनी या मुदतवाढीचा लाभ घ्यावा. #Maharashtra #SIR #ElectionCommission

CMO Maharashtra Tweets: आजच्या दिवसाचा सारांश | सोमवार, 12 ऑक्टोबर 2026 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले श्री महालक्ष्मी जगदंबेचे दर्शन https://mahasamvad.in/218634/ #Maharashtra #DevendraFadnavis

photo content

photo content

photo content

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके। शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते।।🙏🚩 नवरात्रीनिमित्त आज नागपूर येथील आमदार डॉ. परिणय फुके यांच्या निवासस्थानी भेट देऊन देवीमातेचे दर्शन घेत आशीर्वाद प्राप्त केले. यावेळी देवी मातेकडे सर्वांचे सुख, ऐश्वर्य व कल्याणासाठी प्रार्थना केली. 12-10-2026 📍नागपूर #Maharashtra #Nagpur #Navratri2026

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: ज्येष्ठ नेता प्रा. अनिल सोले जी इन्होंने पार्टी के साथ रहकर पार्टी के उम्मीदवार को चुनकर लाने का फैसला किया है। ( नागपुर | 12-10-2026) #Maharashtra #Nagpur

Full_Media Interaction Nagpur_12-10-2026.mp458.36 MB

Full_Media Interaction, Nagpur_12-10-2026.mp476.90 MB

Full_Media Interaction, Nagpur_12-10-2026.mp476.90 MB

Full_Media Interaction, Nagpur_12-10-2026.mp476.90 MB

photo content

photo content