es
Feedback
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Ir al canal en Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

Mostrar más
4 156
Suscriptores
+124 horas
-147 días
-5330 días
Archivo de publicaciones
CM Shri Devendra Fadnavis Tweets: Salutations to the visionary and indomitable founder of Hindavi Swarajya, the greatest King Chhatrapati Shivaji Maharaj, on this auspicious occasion of ShivRajyabhishek Din! अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य सरसंस्थापक, प्रजाहितदक्षक, युगप्रवर्तक 'छत्रपती शिवाजी महाराज' यांना शिवराज्याभिषेक दिनी त्रिवार मानाचा मुजरा! #शिवराज्याभिषेक #शिवराज्याभिषेक_दिन #छत्रपती_शिवाजी_महाराज #ShivRajyabhishek #ChhatrapatiShivajiMaharaj #Raigad #Maharashtra

CMO Maharashtra Tweets: आजच्या दिवसाचा सारांश | शुक्रवार, 5 जून 2026 इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन आणि आधुनिक लॉजिस्टिक्स क्षेत्रात महाराष्ट्राची वेगळी ओळख निर्माण करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस https://mahasamvad.in/203129/ नीट परीक्षा पारदर्शक, सुरळीत व तणावरहित वातावरणात पार पाडण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस https://mahasamvad.in/203104/ नागरिक, कर्मचाऱ्यांचे हित, शहराचा विकास केंद्रस्थानी ठेवून ‘बेस्ट’चा आराखडा सादर करावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस https://mahasamvad.in/203098/ #Maharashtra #DevendraFadnavis

photo content

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज भारतीय क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव यांनी मुंबई येथील वर्षा निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. #Maharashtra #DevendraFadnavis

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Ensuring Transparent, Smooth and Stress-Free Conduct of NEET exams Chaired a meeting regarding preparedness for the NEET examination at Varsha Bungalow in Mumbai today. Directed all concerned agencies to ensure a transparent, secure and a stress-free examination environment along with ensuring robust security, seamless coordination and essential amenities for students across Maharashtra. Issued directions to maintain the highest standards of vigilance at all examination centres, ensure continuous CCTV monitoring, implement robust cyber security measures, and conduct rigorous candidate screening and identity verification. Directed departments to use social media for timely dissemination of accurate information and to immediately counter rumours or misinformation. Senior officials were present. #Maharashtra #Mumbai #NEET2026 https://x.com/Dev_Fadnavis/status/2062922073392206332?s=20

CMO Maharashtra Tweets: विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य देत 'नीट' परीक्षेसाठी सर्वंकष तयारी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज वर्षा निवासस्थान, मुंबई येथे 'नीट' परीक्षेच्या पूर्वतयारीसंदर्भात आढावा बैठक पार पडली. 'राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा' (NEET) देणाऱ्या राज्यातील विद्यार्थ्यांसाठी पारदर्शक आणि तणावरहित वातावरण असावे. सर्व यंत्रणांनी सतर्क राहून परीक्षा केंद्रांवर आवश्यक उपाययोजना कराव्यात आणि कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये, यासाठी अधिक दक्षता घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सर्व परीक्षा केंद्रांवरील सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत ठेवून त्यावर प्रभावी देखरेख ठेवावी, तसेच सायबर सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. परीक्षा केंद्रांवर उमेदवारांची तपासणी व ओळख पडताळणी प्रक्रिया काटेकोरपणे राबवावी. परीक्षेसंदर्भातील अचूक माहिती विद्यार्थी, पालक आणि नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी समाजमाध्यमांचा प्रभावी वापर करून व्यापक जनजागृती करण्यात यावी. तसेच, परीक्षा प्रक्रियेबाबत अफवा किंवा दिशाभूल करणारी माहिती प्रसारित झाल्यास त्याचा तातडीने खुलासा करून विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनात कोणताही संभ्रम निर्माण होणार नाही, याची विशेष काळजी घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. पुणे आणि लातूर येथील परीक्षा केंद्रांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात यावे, परीक्षा केंद्रांवर कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये, याची दक्षता घेण्याबरोबरच सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियोजन, वीजपुरवठा, पिण्याचे पाणी, वैद्यकीय सुविधा, पावसाच्या दृष्टीने पूर्वतयारी आणि विद्यार्थ्यांसाठी आवश्यक मूलभूत सुविधांची प्रभावी अंमलबजावणी करून परीक्षेच्या दिवशी विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होणार नाही, यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग, शिक्षण विभाग आणि इतर संबंधित यंत्रणांनी सतर्क राहावे, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. यावेळी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #NEET2026

CM Shri Devendra Fadnavis Tweets: A Vision for BEST: Growth, Connectivity and Sustainability! Chaired a meeting regarding the modernisation of various bus depots of the 'Brihanmumbai Electricity Supply and Transport Undertaking' (BEST Turnaround Project) and the development of octroi check posts at Mumbai's entry points at Varsha Bungalow in Mumbai, today. Directed the preparation of a comprehensive roadmap for the transformation of BEST, centred on modern depot redevelopment, improved residential facilities for employees, enhanced public amenities and long-term financial sustainability. Instructed all concerned agencies to work in coordination and submit a citizen-centric, future-ready plan for Mumbai. Directed the phased redevelopment of BEST depots while retaining BEST ownership of land, with projects to be undertaken through PPP and long-term lease models. Emphasised the creation of museums, sports facilities, cultural spaces and other social infrastructure as part of the redevelopment plan. Called for planning Mumbai 2047 in line with the vision of Viksit Maharashtra under Viksit Bharat 2047. Directed the development of transport hubs at octroi check posts on Mumbai’s entry points, with passenger amenities, organised bus parking and efficient transit facilities to strengthen the city’s transport network and support future mobility needs. Minister Mangal Prabhat Lodha ji, Minister Adv. Ashish Shelar, BJP Mumbai President MLA Ameet Satam, Mumbai Mayor Ritutai Tawde, Deputy Mayor Sanjay Ghadi, Standing Committee Chairman Prabhakar Shinde and senior officials were present. #Maharashtra #BEST #Mumbai https://x.com/Dev_Fadnavis/status/2062919343915352375?s=20

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Setting a massive pace for development! The MoUs signed with Jabil Circuit India Private Limited and RSA Logistics and Transportation Private Limited represent a combined investment of over ₹4080 crore and are expected to generate 4750 direct and indirect employment opportunities. These two projects will provide a significant boost to industrial investment, export capacity, and the modern logistics ecosystem in Maharashtra, while accelerating the creation of high-skilled jobs. These MoUs will further strengthen Maharashtra's position in the electronics manufacturing and logistics sectors. #Maharashtra #Mumbai #Investment https://x.com/Dev_Fadnavis/status/2062908742359044599?s=20

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: आज मुंबई-वडोदरा एक्सप्रेस-वेच्या मोठ्या टप्प्याचे उदघाटन झाले आहे, ज्यामुळे देशातील दोन मोठ्या इंडस्ट्रियल आणि ट्रेड सेंटरमधील कनेक्टिव्हिटी आणखी सुधारेल - मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी आज मुंबई-वडोदरा एक्सप्रेस-वे के बड़े हिस्से का उदघाटन हो गया है, जिससे देश के दो बड़े इंडस्ट्रियल और ट्रेड सेंटर के बीच और बेहतर कनेक्टिविटी प्राप्त होगी - मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी (मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इनका संबोधन | सूरत | 5-6-2026) #Maharashtra #Mumbai #Vadodara #Surat #Development

photo content

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: 🔸CM Devendra Fadnavis chairs a meeting regarding preparedness for the NEET examination. Senior officials were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नीट परीक्षेच्या पूर्वतयारीसंदर्भात आढावा बैठक. यावेळी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में नीट परीक्षा की पूर्व तैयारी के संदर्भ में समीक्षा बैठक। इस अवसर पर वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे। 🕜 1.15pm | 5-6-2026📍Varsha Bungalow, Mumbai | दु. १.१५ वा. | ५-६-२०२६📍वर्षा निवासस्थान, मुंबई. #Maharashtra #DevendraFadnavis #NEET2026

CMO Maharashtra Tweets: कामात दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना आणि कंत्राटदारांना स्पष्ट शब्दांत सुनावले. निर्धारित कालमर्यादेत कामे पूर्ण करण्याचे निर्देश देत प्रकल्पांच्या प्रगतीबाबत कोणतीही ढिलाई सहन केली जाणार नसल्याचा इशारा दिला. #Maharashtra #DevendraFadnavis #InfrastructureDevelopment

photo content

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज 'देऊळ बंद 2' चित्रपटाच्या टीमने मुंबई येथील वर्षा निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, अभिनेते-दिग्दर्शक प्रवीण तरडे, स्नेहल तरडे, रमेश परदेशी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai