Devendra Fadnavis
الذهاب إلى القناة على Telegram
4 209
المشتركون
-424 ساعات
-117 أيام
-9230 أيام
أرشيف المشاركات
4 207
CMO Maharashtra Tweets:
🔸Launch of the trailer of ‘Operation 1930’, a Cyber Awareness Film on Digital Arrest and the ‘1930 Cyber Anthem’ at the hands of CM Devendra Fadnavis.
MoS Dr. Pankaj Bhoyar, Maha Cyber's brand ambassadors and actors Sharad Kelkar, Javed Jaffrey, actors Ashish Vidyarthi, Pankaj Tripathi, Sonali Bendre, Abhishek Banerjee, Mangesh Desai, singer Sunidhi Chauhan, senior officials and other dignitaries were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'डिजिटल अरेस्ट' या विषयावरील सायबर जनजागृती चित्रपट 'ऑपरेशन 1930' चा ट्रेलर आणि '1930 सायबर अँथम'चे अनावरण.
याप्रसंगी राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, महा सायबर'चे ब्रँड ॲम्बेसेडर अभिनेते शरद केळकर, जावेद जाफरी, सिनेकलाकार आशिष विद्यार्थी, पंकज त्रिपाठी, सोनाली बेंद्रे, अभिषेक बॅनर्जी, मंगेश देसाई, गायिका सुनिधी चौहान, वरिष्ठ अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनके करकमलों से ‘डिजिटल अरेस्ट’ इस विषय पर साइबर जनजागरूकता फिल्म 'ऑपरेशन 1930' का ट्रेलर एवं '1930 साइबर एंथम' का अनावरण।
इस अवसर पर राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, महा साइबर के ब्रांड एम्बेसडर अभिनेता शरद केलकर, जावेद जाफरी, फिल्म कलाकार आशीष विद्यार्थी, पंकज त्रिपाठी, सोनाली बेंद्रे, अभिषेक बनर्जी, मंगेश देसाई, गायिका सुनिधि चौहान, वरिष्ठ अधिकारी एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।
🕜 1.40pm | 26-8-2026📍Sahyadri Guest House, Mumbai | दु. १.४० वा. | २६-८-२०२६📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई.
#Maharashtra #DevendraFadnavis #CyberAwareness
4 207
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Glimpses from a day with moments of faith, culture and development at Akhand Harinam Saptah and the Pro Govinda League, celebrating Maharashtra’s rich cultural legacy...
श्रद्धा, संस्कृती आणि विकासाचा संदेश देणाऱ्या ‘अखंड हरिनाम सप्ताहा’तील आणि प्रो-गोविंदा लीगच्या माध्यमातून महाराष्ट्राची संस्कृती पुढे नेणाऱ्या दिवसातील काही खास क्षण...
(अहिल्यानगर-मुंबई | 25-08-2026)
#Maharashtra #HarinamSaptah #ProGovindaSeason4
4 207
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
॥ महाराष्ट्राची शिवधारा ॥
आपले सांस्कृतिक स्थापत्यवैभव; कृष्णा नदीच्या काठावर वसलेले कोल्हापूर-खिद्रापूर मधील प्राचीन कोपेश्वर शिव मंदिर!
जेव्हा तरुणाई आपल्या संस्कृतीशी जोडली जाईल, तेव्हा हा धार्मिक, ऐतिहासिक वारसा जपला जाईल!
#महाराष्ट्राची_शिवधारा #कोपेश्वर #MaharashtrachiShivDhara #श्रावण #Shravan2026 #महाराष्ट्र_पर्यटन #MaharashtraTourism #Maharashtra
4 207
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Eid-Milad-Un-Nabi Mubarak!
ईद-ए-मिलाद मुबारक!
#EidMilad #EidMubarak #EidMiladUnNabiMubarak
4 207
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Happy Onam to all!
May the celebrations of Onam bring new hope, abundant happiness, and prosperity to everyone.
#Onam #HappyOnam #Maharashtra
4 207
CMO Maharashtra Tweets:
आजच्या दिवसाचा सारांश | मंगळवार, 25 ऑगस्ट 2026
सरला बेटाचा प्रमुख तीर्थस्थळ म्हणून विकास करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/213004/
दहीहंडी हा खेळ कॉमनवेल्थ आणि ऑलिम्पिक मध्ये नेण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/213035/
#Maharashtra #DevendraFadnavis
4 207
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Rising Together, Reaching New Heights, Let’s Go Govinda…🏆🚩
Thrilled to witness Season 4 of the Pro-Govinda League 2026 and see our enthusiastic Govindas in action!
Maharashtra’s iconic Dahi Handi is a vibrant celebration of our culture, faith and the spirit of togetherness. Dahi Handi is more than a festival, it is a celebration that brings society together and carries a powerful message of social unity. The tradition of Govindas supporting one another to form human pyramids and break the handi reflects the strength of collective effort. The celebration carries the timeless message of Bhagwan Shri Krishna that when people stand united, they gain the strength to overcome every challenge and reach greater heights.
Best wishes to all the Govindas, coaches and organisers of the league. May the spirit of teamwork, determination and devotion make Pro-Govinda League Season 4 a truly memorable celebration.
Minister Pratap Sarnaik, Mumbai Mayor Ritutai Tawde, President of the Pro-Govinda League, Purvesh Sarnaik and other dignitaries were present.
#Maharashtra #Mumbai #ProGovindaSeason4
https://x.com/Dev_Fadnavis/status/2092316494256550105?s=20
4 207
CMO Maharashtra Tweets:
एकतेचा संदेश देणारा प्रो-गोविंदा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे 'प्रो-गोविंदा लीग 2026 - सीझन 4' येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रो गोविंदा लीगच्या माध्यमातून महाराष्ट्राची संस्कृती आणि मुंबईची ओळख असलेला गोविंदा संपूर्ण भारतात पोहोचत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. दहीहंडी ही केवळ उत्सवाची परंपरा नसून समाजाला एकत्र आणणारी आणि सामाजिक एकतेचा संदेश देणारी परंपरा आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
दहीहंडीच्या माध्यमातून समाजातील सर्व घटक एकत्र येतात, एकमेकांना आधार देत, एकमेकांवर विश्वास ठेवत गोविंदा पथके मानवी मनोरा रचतात. यामधून आपण सगळे एक आहोत आणि एकीच्या बळावर कोणत्याही संकटाचा सामना करू शकतो, हा संदेश देत गोविंदा पथके दरवर्षी नवे विक्रम प्रस्थापित करतात. या खेळात जमिनीवर उभ्या असलेल्या गोविंदापासून ते सर्वात वर जाऊन दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदापर्यंत प्रत्येकाची भूमिका तितकीच महत्त्वाची असते. त्यामुळे दहीहंडी हा सामाजिक अभिसरण आणि संघभावनेला बळ देणारा उत्सव आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा मिळाल्यानंतर आता हा खेळ आशियाई क्रीडा स्पर्धा, कॉमनवेल्थ आणि भविष्यात ऑलिम्पिकपर्यंत घेऊन जाण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून संपूर्ण सहकार्य केले जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
यावेळी मंत्री प्रताप सरनाईक, मुंबईच्या महापौर रितू तावडे, प्रो-गोविंदा लीगचे अध्यक्ष पूर्वेश सरनाईक व इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai #ProGovindaSeason4
