oasis study point
الذهاب إلى القناة على Telegram
सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ
إظهار المزيد7 904
المشتركون
-224 ساعات
-257 أيام
-11430 أيام
أرشيف المشاركات
7 901
👉What Is The Oasis ?
-------------------------------------
In geography, an oasis Is a fertile area in a desert or semi-desert environment. Oases also provide habitats for animals and plants.( विशेष माहितीसाठी व्हिडिओ👇)
👉 https://youtu.be/sSOS1FMxDYk
वाळवंटात अचानक एखादे हिरवागार क्षेत्र आढळते. झाडे, वेली, खुरटी हिरवी झुडपे, पाळीव प्राणी व त्याला लागून असलेली मानवी वस्ती आढळते. या क्षेत्राला मरूउद्याने किंवा ओअॅसिस असे म्हणतात. वाळवंटातील हिरवळीचा भाग असेही याचे वर्णन करता येईल.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join - t.me/oasismarathiinfo
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
7 901
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💠आरोग्य विभाग तांत्रिक सराव प्रश्न 💠
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
या व्हिडीओमध्ये आरोग्य विभागातील विविध पदांसाठी विचारण्यात येणाऱ्या तांत्रिक सराव प्रश्नांची चर्चा करण्यात आली आहे. भाग 2
https://youtu.be/tTdACOPMkdE
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💠सरळसेवा भरती चॅनल💠
https://t.me/joinchat/AAAAAEQHycExySaXcEhm6w
-----------------------------------------------
💠 सामान्य विज्ञान चॅनल💠
https://t.me/joinchat/AAAAAFk1aTVgRuzybEOyRg
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
7 901
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💠आरोग्य विभाग तांत्रिक सराव प्रश्न 💠
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
या व्हिडीओमध्ये आरोग्य विभागातील विविध पदांसाठी विचारण्यात येणाऱ्या तांत्रिक सराव प्रश्नांची चर्चा करण्यात आली आहे. भाग 1
https://youtu.be/KRC_HXCyQ_Y
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💠सरळसेवा भरती चॅनल💠
https://t.me/joinchat/AAAAAEQHycExySaXcEhm6w
-----------------------------------------------
💠 सामान्य विज्ञान चॅनल💠
https://t.me/joinchat/AAAAAFk1aTVgRuzybEOyRg
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
7 901
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💠आरोग्य विभाग तांत्रिक सराव प्रश्न 💠
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
या व्हिडीओमध्ये आरोग्य विभागातील विविध पदांसाठी विचारण्यात येणाऱ्या तांत्रिक सराव प्रश्नांची चर्चा करण्यात आली आहे. भाग 1
https://youtu.be/KRC_HXCyQ_Y
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💠सरळसेवा भरती चॅनल💠 https://t.me/joinchat/AAAAAEQHycExySaXcEhm6w
-----------------------------------------------
💠 सामान्य विज्ञान चॅनल💠
https://t.me/joinchat/AAAAAFk1aTVgRuzybEOyRg
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
7 901
➖➖➖➖
जीवनसत्वे
➖➖➖➖
- जीवनसत्वांचा शोध फंक (FUNK) या शास्त्रज्ञाने लावला
- जीवनसत्वाचे दोन प्रकार पडतात.
1.पाण्यात विरघळणारी - ‘ब’ आणि ‘क’
2.मेदात विरघळणारी - ‘अ’,‘ड’,‘इ’,‘के’,
महत्त्वाची जीवनसत्वे
1) ‘अ’ जीवनसत्व (रेटिनॉल)
-‘अ’जीवनसत्वाचा उपयोग त्वचा व दृष्टीसाठी आवश्यक असते.
- स्रोत - पालक, गाजर, टॉमेटो, दूध, दही, अंडी, तेल.
- ‘अ’ जीवनसत्वाच्या अभावी रातांधळेपणा होतो.
- ‘अ’ जीवनसत्वाच्या अधिक्यामुळे कोरडी खाज, हातपाय सूज, केस गळणे,आळस.
2) ‘ब’ जीवनसत्व
- ‘ब’ जीवनसत्वाचे एकुण 8 गट पडतात.
- B1 , B2 , B3 , B5 , B6 , B7 , B9 , B12
i) जीवनसत्व B1 (थायमिन)
- अभावामुळे बेरिबेरी आजार होतो.
ii) जीवनसत्व B2 (रायबोफ्लेविन)
- अभाव - वाढ खुंटणे, ओठ फाटणे, अकाली वृद्धत्व.
iii) जीवनसत्व B3 (निकोटीनेमाईड)
- अभाव - पेलाग्रा हा आजार होतो.
iv) जीवनसत्व B5 (पेन्टॅाथेनिक ॲसिड)
- विकारांचे योग्य कार्य करते.
v) जीवनसत्व B6 (पायरीडॉक्सीन)
- अभाव - त्वचारोग व शरीराचे वजन कमी होणे.
vi) जीवनसत्व B7 (बायोटिन)
- अभाव - पॅरालिसिस, अंगदुखी व केस गळणे.
vii) जीवनसत्व B9 (फॉलिक ॲसिड)
- अभाव - ॲनिमिया
viii) जीवनसत्व B12 (सायनोकोबाल्मीन)
- या जीवनसत्वात कोबाल्ट असते.
3) जीवनसत्व - ‘क’ (ॲस्कॉर्बिक ॲसिड)
- हे जीवनसत्व पाण्यात विरघळते.
- रक्त गोठण्यासाठी व जखमा भरून तयार करते म्हणून त्यास वार्धक्याविरोधी जीवनसत्व म्हणतात.
- अभाव - स्कर्व्ही, किडनी स्टोन इ.
4) जीवनसत्व - ‘ड’ (कॅल्सीफेरॉल)
- दात व हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक.
- सकाळच्या कोवळ्या उन्हात त्वचा ड जीवनसत्व निर्माण करते.
- अभाव : मुडदुस
5) जीवनसत्व - ‘ई’ (टोकोफेरॉल)
- हे ॲन्टीऑक्सीडन्ट म्हणून काम करते.
- पुनरुत्पादन संस्थेच्या आरोग्यासाठी आवश्यक.
- त्यास वांझपणाविरोधी जीवनसत्व म्हणतात.
- अभाव - वांझपणा
6) जीवनसत्व - ‘के’ (फायलोक्वीनोन)
- रक्त गोठण्याच्या प्रकियेत मदत करते.
- त्यास रक्त गोठण जीवनसत्व म्हणतात.
- अभाव : अविरत रक्तस्त्राव होतो.
थोडक्यात...
- कमी शारीरीक हालचाल असणाऱ्या व्यक्तीसाठी 2500 कॅलरी ऊर्जेची गरज असते.
- कष्टाचे काम करणाऱ्या व्यक्तीसाठी 3800 कॅलरी ऊर्जेची गरज असते.
- मधुमेह असणाऱ्या व्यक्ती इन्सुलीनचे इंजेक्शन घेतात.
- मुडदुस उपचार म्हणून कॉडलिव्हर ऑईल वापरतात.
- पिवळ्या व नारंगी रंगाच्या फळांमध्ये अ जीवनसत्व असते.
- जखमा भरुन काढण्यासाठी आवश्यक घटक - कोलॅजिन.
- ब आणि क ही जीवनसत्व दररोज आहारात घेणे आवश्यक आहे.
- कोबाल्ट असणारे एकमेव जीवनसत्व - B12.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
विज्ञान विषयासाठी उपयुक्त चॅनल
join- t.me/generalscience_study
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
7 901
➖➖➖➖➖➖➖➖➖
💠आरोग्य विभाग तांत्रिक प्रश्न 💠
➖➖➖➖➖➖➖➖➖
या व्हिडीओमध्ये आरोग्य विभागातील विविध पदांसाठी विचारण्यात येणाऱ्या तांत्रिक प्रश्नांच्या स्वरुपाविषयी चर्चा करण्यात आली आहे.
https://youtu.be/B0cd-c85X_c
➖➖➖➖➖➖➖➖➖
💠सरळसेवा भरती चॅनल💠 https://t.me/joinchat/AAAAAEQHycExySaXcEhm6w
----------------------------------------------
💠 सामान्य विज्ञान चॅनल💠
https://t.me/joinchat/AAAAAFk1aTVgRuzybEOyRg
➖➖➖➖➖➖➖➖➖
7 901
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
आरोग्य विभाग परीक्षा - महत्त्वाची पुस्तके
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
1) आरोग्य तांत्रिक ज्ञान - डॉ. शशिकांत अन्नदाते सर
- https://amzn.to/3dfUx4P
2) आरोग्यसेवा संपूर्ण मार्गदर्शक - (K’sagar Publications)
- https://amzn.to/3iTy1Cg
3) आरोग्य सेवा भरती परीक्षा मार्गदर्शक (विद्याभारती)
- https://amzn.to/3xHIrJv
4) आरोग्य विभाग मार्गदर्शक (तांत्रिक माहिती , गतवर्षीच्या प्रश्नपत्रिका, तांत्रिक सराव
प्रश्नसंच) - समाधान निमसरकार सर
- https://amzn.to/2SG22Lf
5) आरोग्य विभाग भरती मार्गदर्शक (तांत्रिक डायरी) - विजयपथ प्रकाशन
- https://amzn.to/3vUqrdv
-----------------------------------------------
💠सरळसेवा भरती चॅनल💠
https://t.me/joinchat/AAAAAEQHycExySaXcEhm6w
-----------------------------------------------
💠 सामान्य विज्ञान चॅनल💠
https://t.me/joinchat/AAAAAFk1aTVgRuzybEOyRg
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
7 901
42) आर्थिक प्रश्न मुख्यता : साधनांचा ----------मुळे निर्माण होतो.
7 901
41) i) ------- मध्ये देशाबाहेर उत्पादित वस्तुंचा आणि सेवांचा विचार केला जात नाही.
ii) --------मध्ये वस्तुंची आणि सेवांची निर्मीती कोणी केली याचा विचार केला जात नाही.
7 901
222) एकाच काळात झालेल्या व्यक्ती : या शब्दसमुहासाठी शब्द
निवडा .
