es
Feedback
oasis study point

oasis study point

Ir al canal en Telegram

सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ

Mostrar más
7 879
Suscriptores
-424 horas
-337 días
-12030 días
Archivo de publicaciones

6) कास पठार कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous voting

9) कोणत्या देशाने ‘तियानवेन 1’ या नावाची मंगळ मोहीम प्रक्षेपित केली?
Anonymous voting

5) एल निनो नावाचा उष्ण समुद्र प्रवाह .... देशाच्या किनाऱ्याला आहे.
Anonymous voting

8) ऑक्सफर्ड व अ‍ॅस्ट्राझेन्का यांनी तयार केलेली लस भारतात......... या नावाने विकणार.
Anonymous voting

7) नुकतेच निधन झालेले सी. एस. शेषाद्री हे एक प्रसिद्ध भारतीय ......... होते.
Anonymous voting

🔸ऑक्सफर्ड व अ‍ॅस्ट्राझेन्का यांनी तयार केलेली लस भारतात ‘कोविशिल्ड’ या नावाने विकणार. 👉लशीच्या निर्मितीसाठी सीरम इन्स्टिटय़ूटने ऑक्सफर्डशी करार केला होता. त्यामुळे ही लस पुण्यातील प्रकल्पात उत्पादित करण्यात येणार आहे. 👉या लशीच्या मानवी चाचण्या भारतात घेण्याची जबाबदारी सीरम इन्स्टिटय़ूटवर टाकण्यात आली आहे. सीरमकडून 4 ते 5 हजार लोकांवर या लशीच्या चाचण्या ऑगस्टमध्ये केल्या जाणार आहेत. 👉telegram - t.me/saralsevastudy

विज्ञान विषयासाठी उपयुक्त चॅनल https://t.me/joinchat/AAAAAEfoG_dp4XLV0br7ow
विज्ञान विषयासाठी उपयुक्त चॅनल https://t.me/joinchat/AAAAAEfoG_dp4XLV0br7ow

7) कार्बन क्रेडीट ही संकल्पना कोठे उदयास आली?
Anonymous voting

6) युनेस्कोने पर्यावरण शिक्षणाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने कोणाच्या मदतीने आंतरराष्ट्रीय पर्यावरण शिक्षण कार्यक्रम अंमलात आणला ?
Anonymous voting

4) 1992 मध्ये पहिली जागतिक वसुंधरा परिषद कोठे संपन्न झाली ?
Anonymous voting

💠‘ध्रुवास्त्र’: नवे स्वदेशी क्षेपणास्त्र💠 👉‘ध्रुवास्त्र’ हे क्षेपणास्त्र पूर्णपणे स्वदेशी निर्मित म्हणजेच मेड इन इंडिया आहे. 👉 हे क्विक रिस्पॉन्स देणारे क्षेपणास्त्र आहे. 👉'ध्रुवास्‍त्र' क्षेपणास्त्राची चाचणी ओडीशाच्या बालासोर चाचणी क्षेत्रात घेण्यात आली. 👉 ही चाचणी हेलिकॉप्टर-विना घेण्यात आली. 👉या क्षेपणास्त्राचा मारा पल्ला चार किलोमीटर ते सात किलोमीटर पर्यंत आहे. 👉हे स्वयंचलितपणे मार्गक्रम करणारे म्हणजेच गाइडेड रणगाडा-भेदी क्षेपणास्त्र आहे. हे तिसऱ्या पिढीचे क्षेपणास्त्र आहे. 👉 या क्षेपणास्त्राचे नाव आधी ‘नाग’ असे होते; जे नंतर बदलण्यात आले. 👉 telegram - t.me/saralsevastudy

6) कोरोना साथीच्या काळात, कोणत्या देशाने इंग्लंडविरुद्धचा पहिला कसोटी सामना जिंकला?
Anonymous voting

🔸64 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच नोबेल पुरस्कार सोहळा रद्द 👉जगावर ओढावलेल्या कोरोनाच्या दुष्ट संकटामुळे यावर्षी पार पडणारा नोबेल पुरस्कार सोहळाही रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 👉सध्या सर्वांना नव्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची गरज असल्यामुळे यावर्षीचा नोबेल पुरस्कार सोहळा रद्द केला जाणार असून तो नव्या स्वरूपात दिसेल, अशी माहिती नोबेल फाऊंडेशनचे संचालक लार्स हेकेन्स्टीन निवेदनाद्वारे दिली. 👉 telegram - t.me/saralsevastudy

5) वारली पेंटीग्ज मूळच्या कोणत्या राज्यातील आहेत ?
Anonymous voting

3) अयोग्य जोडी ओळखा ?
Anonymous voting

4) खालील पैकी कोणत्या युरोपीय व्यक्तीवर लोकमान्य टिळकांनी मानहानीचा दावा टाकला होता ?
Anonymous voting

photo content