oasis study point
前往频道在 Telegram
सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ
显示更多7 879
订阅者
-424 小时
-337 天
-12030 天
帖子存档
7 879
9) कोणत्या देशाने ‘तियानवेन 1’ या नावाची मंगळ मोहीम प्रक्षेपित केली?
7 879
5) एल निनो नावाचा उष्ण समुद्र प्रवाह .... देशाच्या किनाऱ्याला आहे.
7 879
8) ऑक्सफर्ड व अॅस्ट्राझेन्का यांनी तयार केलेली लस भारतात......... या नावाने विकणार.
7 879
7) नुकतेच निधन झालेले सी. एस. शेषाद्री हे एक प्रसिद्ध भारतीय ......... होते.
7 879
🔸ऑक्सफर्ड व अॅस्ट्राझेन्का यांनी तयार केलेली लस भारतात ‘कोविशिल्ड’ या नावाने विकणार.
👉लशीच्या निर्मितीसाठी सीरम इन्स्टिटय़ूटने ऑक्सफर्डशी करार केला होता. त्यामुळे ही लस पुण्यातील प्रकल्पात उत्पादित करण्यात येणार आहे.
👉या लशीच्या मानवी चाचण्या भारतात घेण्याची जबाबदारी सीरम इन्स्टिटय़ूटवर टाकण्यात आली आहे. सीरमकडून 4 ते 5 हजार लोकांवर या लशीच्या चाचण्या ऑगस्टमध्ये केल्या जाणार आहेत.
👉telegram - t.me/saralsevastudy
7 879
6) युनेस्कोने पर्यावरण शिक्षणाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने कोणाच्या मदतीने आंतरराष्ट्रीय पर्यावरण शिक्षण कार्यक्रम अंमलात आणला ?
7 879
💠‘ध्रुवास्त्र’: नवे स्वदेशी क्षेपणास्त्र💠
👉‘ध्रुवास्त्र’ हे क्षेपणास्त्र पूर्णपणे स्वदेशी निर्मित म्हणजेच मेड इन इंडिया आहे.
👉 हे क्विक रिस्पॉन्स देणारे क्षेपणास्त्र आहे.
👉'ध्रुवास्त्र' क्षेपणास्त्राची चाचणी ओडीशाच्या बालासोर चाचणी क्षेत्रात घेण्यात आली.
👉 ही चाचणी हेलिकॉप्टर-विना घेण्यात आली.
👉या क्षेपणास्त्राचा मारा पल्ला चार किलोमीटर ते सात किलोमीटर पर्यंत आहे.
👉हे स्वयंचलितपणे मार्गक्रम करणारे म्हणजेच गाइडेड रणगाडा-भेदी क्षेपणास्त्र आहे. हे तिसऱ्या पिढीचे क्षेपणास्त्र आहे.
👉 या क्षेपणास्त्राचे नाव आधी ‘नाग’ असे होते; जे नंतर बदलण्यात आले.
👉 telegram - t.me/saralsevastudy
7 879
6) कोरोना साथीच्या काळात, कोणत्या देशाने इंग्लंडविरुद्धचा पहिला कसोटी सामना जिंकला?
7 879
🔸64 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच नोबेल पुरस्कार सोहळा रद्द
👉जगावर ओढावलेल्या कोरोनाच्या दुष्ट संकटामुळे यावर्षी पार पडणारा नोबेल पुरस्कार सोहळाही रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
👉सध्या सर्वांना नव्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची गरज असल्यामुळे यावर्षीचा नोबेल पुरस्कार सोहळा रद्द केला जाणार असून तो नव्या स्वरूपात दिसेल, अशी माहिती नोबेल फाऊंडेशनचे संचालक लार्स हेकेन्स्टीन निवेदनाद्वारे दिली.
👉 telegram - t.me/saralsevastudy
7 879
4) खालील पैकी कोणत्या युरोपीय व्यक्तीवर लोकमान्य टिळकांनी मानहानीचा दावा टाकला होता ?
