es
Feedback
Bagal sir Mpsc English

Bagal sir Mpsc English

Ir al canal en Telegram

This channel is for MPSC English, SSC English, UPSC English, Banking English, Grammar, Vocabulary, MCQs, Notes, Daily Practice.banking aspirants . Ph.9763035627 Bagal sir सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त चॅनल

Mostrar más
8 745
Suscriptores
-124 horas
+117 días
-3030 días
Archivo de publicaciones
विद्यार्थी मित्रांनो Youtube ला live लेक्चर सुरु झाले आहे.. लेक्चर ला Join करा... 👆👆

COMB C PRE 2026 (SYLLABUS).pdf

विद्यार्थी मित्रांनो Youtube ला live लेक्चर सुरु झाले आहे.. लेक्चर ला Join करा... 👆👆

🔴 आज सायंकाळी 7:30 वाजता YouTube LIVE Bagal Sir MPSC English या आपल्या Youtube channel वर चुकवू नका! भेटूया Live मध्ये. 🚀

photo content

विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार 🗣️ आणि *पेपर 1st च्या घवघवीत यशानंतर (मागील Batch च्या 30 पैकी 25 मुलांना 80+ मार्क्स)* 🎉📈 *GS साठी* आयोगाच्या खऱ्या प्रश्नपत्रिकांची *TEST SERIES (PRE + MAINS) + Analysis* येत्या 2 ऑगस्ट पासून सुरू करत आहोत... 📅📚✨ ज्यांना Join करायचे आहे त्यांना नाव नोंदणी करणे गरजेचे आहे... ✅ *Fees - फक्त 249/-* असेल (जी केवळ पेपर Print करण्यासाठी आकारण्यात येईल) 💸 यात Total 10 Paper होतील... 📄📝 (विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार वाढवले जातील... 📈) प्रत्येक पेपर च्या वेळी *बागल सर* स्वतः उपस्थित असतील... 👨‍🏫🤝 **नावनोंदणी साठी संपर्क – 9763035627 / 8888073227 📞* *टीप:- नावनोंदणी 27 व 28 जुलै पर्यंतच स्वीकारली जाईल..🙏**

विद्यार्थी मित्रांनो Youtube ला live लेक्चर सुरु झाले आहे.. लेक्चर ला Join करा... 👆👆

🔴 आज दुपारी 4:30 वाजता YouTube LIVE Bagal Sir MPSC English चुकवू नका! भेटूया Live मध्ये. 🚀

📚 Vocabulary चे अख्खे पुस्तक जरी पाठ केले तरी परीक्षा मध्ये Marks मिळतीलच असे नाही! 🎯 Don't Memorize Vocabulary... Learn to Use It! Vocabulary शिकण्याची योग्य पद्धत कोणती? ✅ Word Formation ✅ Prefix, Suffix & Root Words ✅ Context-Based Usage ✅ PYQ-Based Approach हीच Strategy तुम्हाला MPSC English मध्ये जास्तीत जास्त Marks मिळवून देऊ शकते! 🔴 आज दुपारी 4:30 वाजता YouTube LIVE Bagal Sir MPSC English चुकवू नका! भेटूया Live मध्ये. 🚀 #MPSC #MPSCEnglish #Vocabulary #WordFormation #BagalSir #EnglishGrammar #YouTubeLive #GroupB #GroupC #CompetitiveExams

Document from B. N. ACADEMY, PUNE

photo content

🏆 हार्दिक अभिनंदन! 🎉 आमचे विद्यार्थी अविष्कार पाटील यांनी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. * Scien
🏆 हार्दिक अभिनंदन! 🎉 आमचे विद्यार्थी अविष्कार पाटील यांनी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. * Scientific Officer * Tax Assistant * Revenue Assistant (मंत्रालय) * Junior Assistant – Pune ZP * Junior Assistant (Accounts) – Satara ZP * Co-operative Officer (Waiting List – Amravati) * JSO – MAHAGENCO (Ground Qualified) आपल्या सातत्यपूर्ण मेहनतीने आणि योग्य नियोजनामुळे हे यश मिळाले आहे. BAGAL SIR MPSC ENGLISH परिवाराकडून अविष्कार पाटील यांचे मनःपूर्वक अभिनंदन! 💐 🎯 *तुमचे यश अनेक MPSC विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरो. आगामी अंतिम निवडीसाठी हार्दिक शुभेच्छा!*

photo content

Bagal sir Mpsc English - Estadísticas y analítica del canal de Telegram @mpscenglishbagalsir