Bagal sir Mpsc English
前往频道在 Telegram
This channel is for MPSC English, SSC English, UPSC English, Banking English, Grammar, Vocabulary, MCQs, Notes, Daily Practice.banking aspirants . Ph.9763035627 Bagal sir सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त चॅनल
显示更多8 743
订阅者
-124 小时
+117 天
-3030 天
帖子存档
विद्यार्थी मित्रांनो Youtube ला live लेक्चर सुरु झाले आहे.. लेक्चर ला Join करा... 👆👆
विद्यार्थी मित्रांनो Youtube ला live लेक्चर सुरु झाले आहे.. लेक्चर ला Join करा... 👆👆
🔴 आज सायंकाळी 7:30 वाजता YouTube LIVE
Bagal Sir MPSC English या आपल्या Youtube channel वर
चुकवू नका! भेटूया Live मध्ये. 🚀
विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार 🗣️ आणि *पेपर 1st च्या घवघवीत यशानंतर (मागील Batch च्या 30 पैकी 25 मुलांना 80+ मार्क्स)* 🎉📈
*GS साठी* आयोगाच्या खऱ्या प्रश्नपत्रिकांची *TEST SERIES (PRE + MAINS) + Analysis* येत्या 2 ऑगस्ट पासून सुरू करत आहोत... 📅📚✨
ज्यांना Join करायचे आहे त्यांना नाव नोंदणी करणे गरजेचे आहे... ✅
*Fees - फक्त 249/-* असेल (जी केवळ पेपर Print करण्यासाठी आकारण्यात येईल) 💸
यात Total 10 Paper होतील... 📄📝 (विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार वाढवले जातील... 📈)
प्रत्येक पेपर च्या वेळी *बागल सर* स्वतः उपस्थित असतील... 👨🏫🤝
**नावनोंदणी साठी संपर्क – 9763035627 / 8888073227 📞*
*टीप:- नावनोंदणी 27 व 28 जुलै पर्यंतच स्वीकारली जाईल..🙏**
विद्यार्थी मित्रांनो Youtube ला live लेक्चर सुरु झाले आहे.. लेक्चर ला Join करा... 👆👆
🔴 आज दुपारी 4:30 वाजता YouTube LIVE
Bagal Sir MPSC English
चुकवू नका! भेटूया Live मध्ये. 🚀
📚 Vocabulary चे अख्खे पुस्तक जरी पाठ केले तरी परीक्षा मध्ये Marks मिळतीलच असे नाही!
🎯 Don't Memorize Vocabulary... Learn to Use It!
Vocabulary शिकण्याची योग्य पद्धत कोणती?
✅ Word Formation
✅ Prefix, Suffix & Root Words
✅ Context-Based Usage
✅ PYQ-Based Approach
हीच Strategy तुम्हाला MPSC English मध्ये जास्तीत जास्त Marks मिळवून देऊ शकते!
🔴 आज दुपारी 4:30 वाजता YouTube LIVE
Bagal Sir MPSC English
चुकवू नका! भेटूया Live मध्ये. 🚀
#MPSC #MPSCEnglish #Vocabulary #WordFormation #BagalSir #EnglishGrammar #YouTubeLive #GroupB #GroupC #CompetitiveExams
🏆 हार्दिक अभिनंदन! 🎉
आमचे विद्यार्थी अविष्कार पाटील यांनी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
* Scientific Officer
* Tax Assistant
* Revenue Assistant (मंत्रालय)
* Junior Assistant – Pune ZP
* Junior Assistant (Accounts) – Satara ZP
* Co-operative Officer (Waiting List – Amravati)
* JSO – MAHAGENCO (Ground Qualified)
आपल्या सातत्यपूर्ण मेहनतीने आणि योग्य नियोजनामुळे हे यश मिळाले आहे.
BAGAL SIR MPSC ENGLISH परिवाराकडून अविष्कार पाटील यांचे मनःपूर्वक अभिनंदन! 💐
🎯 *तुमचे यश अनेक MPSC विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरो. आगामी अंतिम निवडीसाठी हार्दिक शुभेच्छा!*
