es
Feedback
𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐃𝐇𝐀𝐖𝐀𝐋𝐄'𝐒 𝐌𝐀𝐓𝐇𝐒 𝐀𝐍𝐃 𝐑𝐄𝐀𝐒𝐎𝐍𝐈𝐍𝐆 𝐀𝐂𝐀𝐃𝐄𝐌𝐘

𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐃𝐇𝐀𝐖𝐀𝐋𝐄'𝐒 𝐌𝐀𝐓𝐇𝐒 𝐀𝐍𝐃 𝐑𝐄𝐀𝐒𝐎𝐍𝐈𝐍𝐆 𝐀𝐂𝐀𝐃𝐄𝐌𝐘

Ir al canal en Telegram

📈 Análisis del canal de Telegram 𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐃𝐇𝐀𝐖𝐀𝐋𝐄'𝐒 𝐌𝐀𝐓𝐇𝐒 𝐀𝐍𝐃 𝐑𝐄𝐀𝐒𝐎𝐍𝐈𝐍𝐆 𝐀𝐂𝐀𝐃𝐄𝐌𝐘

El canal 𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐃𝐇𝐀𝐖𝐀𝐋𝐄'𝐒 𝐌𝐀𝐓𝐇𝐒 𝐀𝐍𝐃 𝐑𝐄𝐀𝐒𝐎𝐍𝐈𝐍𝐆 𝐀𝐂𝐀𝐃𝐄𝐌𝐘 (@csatsachin) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 282 476 suscriptores, ocupando la posición 208 en la categoría Educación y el puesto 427 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 282 476 suscriptores.

Según los últimos datos del 13 julio, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de 8 111, y en las últimas 24 horas de 453, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 17.38%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 8.82% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 49 055 visualizaciones. En el primer día suele acumular 24 882 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 232.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
Youtube channel https://youtube.com/c/SachinDhawalesMathsandReasoningAcademy

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 14 julio, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

282 476
Suscriptores
+45324 horas
+2 4547 días
+8 11130 días
Archivo de publicaciones
स्पेशल पोलीस भरती अंकगणित आणि बुद्धिमत्ता बॅच (LIVE + RECORDED) 14 जुलै 2026 पासून LIVE सुरू रोज रात्री 9:00 ते 10:30 फीस : 799/- (6 महिने) मार्गदर्शक : सचिन ढवळे सर ज्यानी आधी 799 वाली batch purchase केली आहे त्यांना त्याच batch मध्ये LIVE दिसेल ज्यांची बॅच संपली आहे त्यांना RENEWAL साठी 50% DISCOUNT COUPON दिले आहे GOOGLE PLAY STORE LINK: https://play.google.com/store/apps/details?id=co.shield.yyxdj APP STORE IOS : https://apps.apple.com/in/app/classplus/id1324522260 ORG CODE :- YYXDJ

मंगळवार दिनांक 14 जुलै,2026 ऑफलाईन बॅच आणि LIVE बॅच लेक्चर्स 3:45 ते 5:00 CALENDAR LIVE BATCH 29 AND 32 ON APPLICATION 05:15 ते 6:30 PUZZLE TEST PART F (खरे खोटे) + INPUT OUTPUT LIVE BATCH 28 AND 31 ON APPLICATION 7:15 ते 8:30 सांख्यिकी भाग 1 LIVE BATCH 26,29,27AND 30 ON APPLICATION 9:00 ते 10:30 BASIC MATHS POLICE BHARTI LIVE BATCH

सर्वजण प्रामाणिक प्रयत्न करत आहेत सर्वांचे मनापासून आभार 🙏

उद्यापर्यंत आयोग विद्यार्थ्यांना अपेक्षित निर्णय जाहिर करेल 🔥🔥 धन्यवाद आ. अभिमन्यू पवार साहेब तारणहार ❤️
उद्यापर्यंत आयोग विद्यार्थ्यांना अपेक्षित निर्णय जाहिर करेल 🔥🔥 धन्यवाद आ. अभिमन्यू पवार साहेब तारणहार ❤️

♦️आज मा. आमदार अभिमन्यू पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली MPSC च्या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची महाराष्ट्राचे लोकप्रिय मु
♦️आज मा. आमदार अभिमन्यू पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली MPSC च्या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली.. 👉 #MPSC ची परीक्षा ऑफलाईन व्हावी यासाठी विद्यार्थ्यांचे तारणहार मा. आमदार श्री अभिमन्यू पवार साहेब यांनी स्वतः लक्ष घातले असून मुख्यमंत्रीमहोदय सुद्धा याबाबत सकारात्मक आहेत...

मंगळवार दिनांक 14 जुलै,2026 ऑफलाईन बॅच आणि LIVE बॅच लेक्चर्स 3:45 ते 5:00 CALENDAR LIVE BATCH 29 AND 32 ON APPLICATION 05:15 ते 6:30 PUZZLE TEST PART F (खरे खोटे) + INPUT OUTPUT LIVE BATCH 28 AND 31 ON APPLICATION 7:15 ते 8:30 सांख्यिकी भाग 1 LIVE BATCH 26,29,27AND 30 ON APPLICATION 9:00 ते 10:30 BASIC MATHS POLICE BHARTI LIVE BATCH

टप्पा क्रमांक 3 (9 जुलै ते 11 जुलै, 2026 पर्यंत ज्यांनी GOOGLE FORM SUBMIT केला आहे) महाराष्ट्रातील सर्व अनाथ आणि दिव्यांग विद्यार्थ्यांना 14 जुलै,2026 रोजी सायंकाळी 7 पर्यंत MATHS AND REASONING ONLINE BATCH दिली जाईल (अर्ज पडताळणी सुरू आहे) पहिल्या 2 टप्प्यात 3481 विद्यार्थ्यांना BATCH देण्यात आलेली आहे SACHIN DHAWALE'S MATHS AND REASONING ACADEMY PUNE

मंगळवार दिनांक 14 जुलै,2026 ऑफलाईन बॅच आणि LIVE बॅच लेक्चर्स 3:45 ते 5:00 CALENDAR LIVE BATCH 29 AND 32 ON APPLICATION 05:15 ते 6:30 PUZZLE TEST PART F (खरे खोटे) + INPUT OUTPUT LIVE BATCH 28 AND 31 ON APPLICATION 7:15 ते 8:30 सांख्यिकी भाग 1 LIVE BATCH 27 AND 30 ON APPLICATION

नमस्कार, राज्यभरात नुकताच गाजत असलेला विषय म्हणजे MPSC च्या परीक्षा ऑफलाईन झाल्या पाहिजेत,यासाठी आपली मा.आ.श्री. बच्चू भाऊ कडू यांच्यासोबत मुंबई मध्ये भेट आहे. त्यामुळे आपण सर्व उमेदवारांनी आपल्या भविष्यासाठी बच्चू भाऊंना भेटून आपल्याला हा विषय मार्गी लावणे आहे. इतर प्रलंबित प्रश्न देखील आपण भाऊंकडे देणार आहे. त्यामुळे आपण सर्वांनी मुंबईला यावे. भाऊ सदर दिवशी आपला विषय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून आपले विषय मार्गी लावतील. *दिनांक-: १४/७/२०२६, मंगळवार* *वेळ-: दुपारी १२.०० वाजता* *स्थळ-: आकाशवाणी आमदार निवास, गार्डन गेटजवळ, मंत्रालय, मुंबई.* संपर्क साठी - रवी चेमटे - 8378851101

पोलीस भरती बॅच उद्या मंगळवार दिनांक 14 जुलै 2026 पासून रात्री 9:00 ते 10:30 या नियमित वेळेत सुरू होईल PDF LINK :

या बैठकीस स्पर्धा परीक्षा विद्यार्थी तसेच पुण्यातील स्पर्धा परीक्षा शिक्षकवृंद उपस्थित होते. उपस्थित शिक्षक : • सचिन ढवळे सर
या बैठकीस स्पर्धा परीक्षा विद्यार्थी तसेच पुण्यातील स्पर्धा परीक्षा शिक्षकवृंद उपस्थित होते. उपस्थित शिक्षक : • सचिन ढवळे सर • सचिन भस्के सर • गणेश कड सर • एन. श्याम सर • धनंजय मते सर • संदीप आरगडे सर • यशवंत सोलाट सर • पवन माळी सर • दिलीप खाटेकर सर • उमेश कुदळे सर • विशाल सुतार सर • शरद खेडकर सर

सोमवार दिनांक 13 जुलै,2026 ऑफलाईन बॅच आणि LIVE बॅच लेक्चर्स सकाळी 9:00 ते 10:00 CALENDAR LIVE BATCH 29 AND 32 ON APPLICATION सकाळी 10:05 ते 11:05 PUZZLE TEST PART F (खरे खोटे) LIVE BATCH 28 AND 31 ON APPLICATION सकाळी 11:10 ते 12:10 भूमिती LIVE BATCH 27 AND 30 ON APPLICATION सोमवारी सर्व lectures सकाळी होतील दुपारी MPSC OFFLINE EXAM संदर्भात मुंबई ला मंत्रालयात जायचे आहे SORRY FOR INCONVENIENCE रोज सुट्टी द्यावी लागत आहे पण त्यापेक्षा आपण उद्या TIME ADJUST करून lecture घेऊया पोलीस भरती LIVE BATCH फक्त 1 दिवस Adjust करा बॅच 14 जुलै पासून सुरू करतो

टप्पा क्रमांक 3 (9 जुलै ते 11 जुलै, 2026 पर्यंत ज्यांनी GOOGLE FORM SUBMIT केला आहे) महाराष्ट्रातील सर्व अनाथ आणि दिव्यांग विद्यार्थ्यांना 13 जुलै,2026 रोजी सायंकाळी 7 पर्यंत MATHS AND REASONING ONLINE BATCH दिली जाईल (12 जुलै ला सर्वांची अर्ज पडताळणी होणार आहे) पहिल्या 2 टप्प्यात 3481 विद्यार्थ्यांना BATCH देण्यात आलेली आहे SACHIN DHAWALE'S MATHS AND REASONING ACADEMY PUNE

सोमवार दिनांक 13 जुलै,2026 ऑफलाईन बॅच आणि LIVE बॅच लेक्चर्स सकाळी 9:00 ते 10:00 CALENDAR LIVE BATCH 29 AND 32 ON APPLICATION सकाळी 10:05 ते 11:05 PUZZLE TEST PART F (खरे खोटे) LIVE BATCH 28 AND 31 ON APPLICATION सकाळी 11:10 ते 12:10 भूमिती LIVE BATCH 27 AND 30 ON APPLICATION सोमवारी सर्व lectures सकाळी होतील दुपारी MPSC OFFLINE EXAM संदर्भात मुंबई ला मंत्रालयात जायचे आहे SORRY FOR INCONVENIENCE रोज सुट्टी द्यावी लागत आहे पण त्यापेक्षा आपण उद्या TIME ADJUST करून lecture घेऊया पोलीस भरती LIVE BATCH फक्त 1 दिवस Adjust करा बॅच 14 जुलै पासून सुरू करतो

सोमवार दिनांक 13 जुलै,2026 ऑफलाईन बॅच आणि LIVE बॅच लेक्चर्स 9:00 ते 10:00 CALENDAR LIVE BATCH 29 AND 32 ON APPLICATION 10:05 ते 11:05 PUZZLE TEST PART F (खरे खोटे) LIVE BATCH 28 AND 31 ON APPLICATION 11:10 ते 12:10 भूमिती LIVE BATCH 27 AND 30 ON APPLICATION **सोमवारी सर्व lectures सकाळी होतील दुपारी MPSC OFFLINE EXAM संदर्भात मुंबई ला मंत्रालयात जायचे आहे** SORRY FOR INCONVENIENCE रोज सुट्टी द्यावी लागत आहे पण त्यापेक्षा आपण उद्या TIME ADJUST करून lecture घेऊया पोलीस भरती LIVE BATCH फक्त 1 दिवस Adjust करा बॅच 14 जुलै पासून सुरू करतो

NEW PDF UPLOAD केली आहे या PDF ची XEROX काढून ठेवा सोमवार, 13 जुलै 2026 पासून रोज रात्री 9:00 ते 10:30 या वेळेत LECTURE आहे