𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐃𝐇𝐀𝐖𝐀𝐋𝐄'𝐒 𝐌𝐀𝐓𝐇𝐒 𝐀𝐍𝐃 𝐑𝐄𝐀𝐒𝐎𝐍𝐈𝐍𝐆 𝐀𝐂𝐀𝐃𝐄𝐌𝐘
前往频道在 Telegram
📈 Telegram 频道 𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐃𝐇𝐀𝐖𝐀𝐋𝐄'𝐒 𝐌𝐀𝐓𝐇𝐒 𝐀𝐍𝐃 𝐑𝐄𝐀𝐒𝐎𝐍𝐈𝐍𝐆 𝐀𝐂𝐀𝐃𝐄𝐌𝐘 的分析概览
频道 𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐃𝐇𝐀𝐖𝐀𝐋𝐄'𝐒 𝐌𝐀𝐓𝐇𝐒 𝐀𝐍𝐃 𝐑𝐄𝐀𝐒𝐎𝐍𝐈𝐍𝐆 𝐀𝐂𝐀𝐃𝐄𝐌𝐘 (@csatsachin) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 282 672 名订阅者,在 教育 类别中位列第 206,并在 印度 地区排名第 426 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 282 672 名订阅者。
根据 14 七月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 8 297,过去 24 小时变化为 307,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 17.38%。内容发布后 24 小时内通常能获得 8.83% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 49 099 次浏览,首日通常累积 24 946 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 233。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“Youtube channel
https://youtube.com/c/SachinDhawalesMathsandReasoningAcademy”
凭借高频更新(最新数据采集于 15 七月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
282 672
订阅者
+30724 小时
+2 4427 天
+8 29730 天
帖子存档
Repost from 𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐃𝐇𝐀𝐖𝐀𝐋𝐄'𝐒 𝐌𝐀𝐓𝐇𝐒 𝐀𝐍𝐃 𝐑𝐄𝐀𝐒𝐎𝐍𝐈𝐍𝐆 𝐀𝐂𝐀𝐃𝐄𝐌𝐘
स्पेशल पोलीस भरती अंकगणित आणि बुद्धिमत्ता बॅच (LIVE + RECORDED)
14 जुलै 2026 पासून LIVE सुरू
रोज रात्री 9:00 ते 10:30
फीस : 799/- (6 महिने)
मार्गदर्शक : सचिन ढवळे सर
ज्यानी आधी 799 वाली batch purchase केली आहे त्यांना त्याच batch मध्ये LIVE दिसेल
ज्यांची बॅच संपली आहे त्यांना RENEWAL साठी 50% DISCOUNT COUPON दिले आहे
GOOGLE PLAY STORE LINK:
https://play.google.com/store/apps/details?id=co.shield.yyxdj
APP STORE IOS :
https://apps.apple.com/in/app/classplus/id1324522260
ORG CODE :- YYXDJ
Repost from 𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐃𝐇𝐀𝐖𝐀𝐋𝐄'𝐒 𝐌𝐀𝐓𝐇𝐒 𝐀𝐍𝐃 𝐑𝐄𝐀𝐒𝐎𝐍𝐈𝐍𝐆 𝐀𝐂𝐀𝐃𝐄𝐌𝐘
मंगळवार दिनांक 14 जुलै,2026
ऑफलाईन बॅच आणि LIVE बॅच लेक्चर्स
3:45 ते 5:00 CALENDAR
LIVE BATCH 29 AND 32 ON APPLICATION
05:15 ते 6:30
PUZZLE TEST PART F (खरे खोटे) + INPUT OUTPUT
LIVE BATCH 28 AND 31 ON APPLICATION
7:15 ते 8:30 सांख्यिकी भाग 1
LIVE BATCH 26,29,27AND 30 ON APPLICATION
9:00 ते 10:30 BASIC MATHS
POLICE BHARTI LIVE BATCH
सर्वजण प्रामाणिक प्रयत्न करत आहेत
सर्वांचे मनापासून आभार 🙏
Repost from 🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
उद्यापर्यंत आयोग विद्यार्थ्यांना अपेक्षित निर्णय जाहिर करेल 🔥🔥
धन्यवाद आ. अभिमन्यू पवार साहेब
तारणहार ❤️
Repost from 🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
♦️आज मा. आमदार अभिमन्यू पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली MPSC च्या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली.. 👉 #MPSC ची परीक्षा ऑफलाईन व्हावी यासाठी विद्यार्थ्यांचे तारणहार मा. आमदार श्री अभिमन्यू पवार साहेब यांनी स्वतः लक्ष घातले असून मुख्यमंत्रीमहोदय सुद्धा याबाबत सकारात्मक आहेत...
Repost from 𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐃𝐇𝐀𝐖𝐀𝐋𝐄'𝐒 𝐌𝐀𝐓𝐇𝐒 𝐀𝐍𝐃 𝐑𝐄𝐀𝐒𝐎𝐍𝐈𝐍𝐆 𝐀𝐂𝐀𝐃𝐄𝐌𝐘
मंगळवार दिनांक 14 जुलै,2026
ऑफलाईन बॅच आणि LIVE बॅच लेक्चर्स
3:45 ते 5:00 CALENDAR
LIVE BATCH 29 AND 32 ON APPLICATION
05:15 ते 6:30
PUZZLE TEST PART F (खरे खोटे) + INPUT OUTPUT
LIVE BATCH 28 AND 31 ON APPLICATION
7:15 ते 8:30 सांख्यिकी भाग 1
LIVE BATCH 26,29,27AND 30 ON APPLICATION
9:00 ते 10:30 BASIC MATHS
POLICE BHARTI LIVE BATCH
Repost from 𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐃𝐇𝐀𝐖𝐀𝐋𝐄'𝐒 𝐌𝐀𝐓𝐇𝐒 𝐀𝐍𝐃 𝐑𝐄𝐀𝐒𝐎𝐍𝐈𝐍𝐆 𝐀𝐂𝐀𝐃𝐄𝐌𝐘
पोलीस भरती स्पेशल बॅच
मंगळवार दिनांक 14 जुलै, 2026
रोज रात्री 9:00 ते 10:30
Repost from 𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐃𝐇𝐀𝐖𝐀𝐋𝐄'𝐒 𝐌𝐀𝐓𝐇𝐒 𝐀𝐍𝐃 𝐑𝐄𝐀𝐒𝐎𝐍𝐈𝐍𝐆 𝐀𝐂𝐀𝐃𝐄𝐌𝐘
पोलीस भरती स्पेशल बॅच
गुरुवार दिनांक 13 जुलै, 2026
रोज रात्री 9:00 ते 10:30
Repost from 𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐃𝐇𝐀𝐖𝐀𝐋𝐄'𝐒 𝐌𝐀𝐓𝐇𝐒 𝐀𝐍𝐃 𝐑𝐄𝐀𝐒𝐎𝐍𝐈𝐍𝐆 𝐀𝐂𝐀𝐃𝐄𝐌𝐘
टप्पा क्रमांक 3
(9 जुलै ते 11 जुलै, 2026 पर्यंत ज्यांनी GOOGLE FORM SUBMIT केला आहे)
महाराष्ट्रातील सर्व अनाथ आणि दिव्यांग विद्यार्थ्यांना 14 जुलै,2026 रोजी सायंकाळी 7 पर्यंत MATHS AND REASONING ONLINE BATCH दिली जाईल (अर्ज पडताळणी सुरू आहे)
पहिल्या 2 टप्प्यात 3481 विद्यार्थ्यांना BATCH देण्यात आलेली आहे
SACHIN DHAWALE'S MATHS AND REASONING ACADEMY PUNE
मंगळवार दिनांक 14 जुलै,2026
ऑफलाईन बॅच आणि LIVE बॅच लेक्चर्स
3:45 ते 5:00 CALENDAR
LIVE BATCH 29 AND 32 ON APPLICATION
05:15 ते 6:30
PUZZLE TEST PART F (खरे खोटे) + INPUT OUTPUT
LIVE BATCH 28 AND 31 ON APPLICATION
7:15 ते 8:30 सांख्यिकी भाग 1
LIVE BATCH 27 AND 30 ON APPLICATION
नमस्कार,
राज्यभरात नुकताच गाजत असलेला विषय म्हणजे MPSC च्या परीक्षा ऑफलाईन झाल्या पाहिजेत,यासाठी आपली मा.आ.श्री. बच्चू भाऊ कडू यांच्यासोबत मुंबई मध्ये भेट आहे. त्यामुळे आपण सर्व उमेदवारांनी आपल्या भविष्यासाठी बच्चू भाऊंना भेटून आपल्याला हा विषय मार्गी लावणे आहे. इतर प्रलंबित प्रश्न देखील आपण भाऊंकडे देणार आहे. त्यामुळे आपण सर्वांनी मुंबईला यावे. भाऊ सदर दिवशी आपला विषय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून आपले विषय मार्गी लावतील.
*दिनांक-: १४/७/२०२६, मंगळवार*
*वेळ-: दुपारी १२.०० वाजता*
*स्थळ-: आकाशवाणी आमदार निवास, गार्डन गेटजवळ, मंत्रालय, मुंबई.*
संपर्क साठी - रवी चेमटे - 8378851101
पोलीस भरती बॅच उद्या मंगळवार दिनांक 14 जुलै 2026 पासून रात्री 9:00 ते 10:30 या नियमित वेळेत सुरू होईल
PDF LINK :
या बैठकीस स्पर्धा परीक्षा विद्यार्थी तसेच पुण्यातील स्पर्धा परीक्षा शिक्षकवृंद उपस्थित होते.
उपस्थित शिक्षक :
• सचिन ढवळे सर
• सचिन भस्के सर
• गणेश कड सर
• एन. श्याम सर
• धनंजय मते सर
• संदीप आरगडे सर
• यशवंत सोलाट सर
• पवन माळी सर
• दिलीप खाटेकर सर
• उमेश कुदळे सर
• विशाल सुतार सर
• शरद खेडकर सर
Repost from 𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐃𝐇𝐀𝐖𝐀𝐋𝐄'𝐒 𝐌𝐀𝐓𝐇𝐒 𝐀𝐍𝐃 𝐑𝐄𝐀𝐒𝐎𝐍𝐈𝐍𝐆 𝐀𝐂𝐀𝐃𝐄𝐌𝐘
सोमवार दिनांक 13 जुलै,2026
ऑफलाईन बॅच आणि LIVE बॅच लेक्चर्स
सकाळी 9:00 ते 10:00 CALENDAR
LIVE BATCH 29 AND 32 ON APPLICATION
सकाळी 10:05 ते 11:05
PUZZLE TEST PART F (खरे खोटे)
LIVE BATCH 28 AND 31 ON APPLICATION
सकाळी 11:10 ते 12:10 भूमिती
LIVE BATCH 27 AND 30 ON APPLICATION
सोमवारी सर्व lectures सकाळी होतील दुपारी MPSC OFFLINE EXAM संदर्भात मुंबई ला मंत्रालयात जायचे आहे
SORRY FOR INCONVENIENCE
रोज सुट्टी द्यावी लागत आहे पण त्यापेक्षा आपण उद्या TIME ADJUST करून lecture घेऊया
पोलीस भरती LIVE BATCH फक्त 1 दिवस Adjust करा बॅच 14 जुलै पासून सुरू करतो
टप्पा क्रमांक 3
(9 जुलै ते 11 जुलै, 2026 पर्यंत ज्यांनी GOOGLE FORM SUBMIT केला आहे)
महाराष्ट्रातील सर्व अनाथ आणि दिव्यांग विद्यार्थ्यांना 13 जुलै,2026 रोजी सायंकाळी 7 पर्यंत MATHS AND REASONING ONLINE BATCH दिली जाईल (12 जुलै ला सर्वांची अर्ज पडताळणी होणार आहे)
पहिल्या 2 टप्प्यात 3481 विद्यार्थ्यांना BATCH देण्यात आलेली आहे
SACHIN DHAWALE'S MATHS AND REASONING ACADEMY PUNE
Repost from 𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐃𝐇𝐀𝐖𝐀𝐋𝐄'𝐒 𝐌𝐀𝐓𝐇𝐒 𝐀𝐍𝐃 𝐑𝐄𝐀𝐒𝐎𝐍𝐈𝐍𝐆 𝐀𝐂𝐀𝐃𝐄𝐌𝐘
सोमवार दिनांक 13 जुलै,2026
ऑफलाईन बॅच आणि LIVE बॅच लेक्चर्स
सकाळी 9:00 ते 10:00 CALENDAR
LIVE BATCH 29 AND 32 ON APPLICATION
सकाळी 10:05 ते 11:05
PUZZLE TEST PART F (खरे खोटे)
LIVE BATCH 28 AND 31 ON APPLICATION
सकाळी 11:10 ते 12:10 भूमिती
LIVE BATCH 27 AND 30 ON APPLICATION
सोमवारी सर्व lectures सकाळी होतील दुपारी MPSC OFFLINE EXAM संदर्भात मुंबई ला मंत्रालयात जायचे आहे
SORRY FOR INCONVENIENCE
रोज सुट्टी द्यावी लागत आहे पण त्यापेक्षा आपण उद्या TIME ADJUST करून lecture घेऊया
पोलीस भरती LIVE BATCH फक्त 1 दिवस Adjust करा बॅच 14 जुलै पासून सुरू करतो
सोमवार दिनांक 13 जुलै,2026
ऑफलाईन बॅच आणि LIVE बॅच लेक्चर्स
9:00 ते 10:00 CALENDAR
LIVE BATCH 29 AND 32 ON APPLICATION
10:05 ते 11:05 PUZZLE TEST PART F (खरे खोटे)
LIVE BATCH 28 AND 31 ON APPLICATION
11:10 ते 12:10 भूमिती
LIVE BATCH 27 AND 30 ON APPLICATION
**सोमवारी सर्व lectures सकाळी होतील
दुपारी MPSC OFFLINE EXAM संदर्भात मुंबई ला मंत्रालयात जायचे आहे**
SORRY FOR INCONVENIENCE
रोज सुट्टी द्यावी लागत आहे पण त्यापेक्षा आपण उद्या TIME ADJUST करून lecture घेऊया
पोलीस भरती LIVE BATCH फक्त 1 दिवस Adjust करा बॅच 14 जुलै पासून सुरू करतो
NEW PDF UPLOAD केली आहे
या PDF ची XEROX काढून ठेवा
सोमवार, 13 जुलै 2026 पासून रोज रात्री 9:00 ते 10:30 या वेळेत LECTURE आहे