es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

SAIMkatta

SAIMkatta

Ir al canal en Telegram

स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल. जॉइन करा https://telegram.me/SAIMkatta

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram SAIMkatta

El canal SAIMkatta (@saimkatta) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 21 105 suscriptores, ocupando la posición 9 533 en la categoría Educación y el puesto 19 069 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 21 105 suscriptores.

Según los últimos datos del 30 octubre, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de -336, y en las últimas 24 horas de -10, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 5.86%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 2.56% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 1 237 visualizaciones. En el primer día suele acumular 540 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 2.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
“स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल. जॉइन करा https://telegram.me/SAIMkatta”

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 31 octubre, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

21 105
Suscriptores
-1024 horas
-757 días
-33630 días
Archivo de publicaciones
SAIMkatta
21 105

SAIMkatta
21 105
👇👇👇🆕✔️

SAIMkatta
21 105
जिल्हा परिषद आरोग्य सेवक तांत्रिक 40 प्रश्न साठी authentic source.. आरोग्य सेवक ट्रेनिंग module  भाग: 1
🔛✈️स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल 🔚जॉइन करा https://t.me/megabharti_75000

SAIMkatta
21 105
जिल्हा परिषद आरोग्य सेवक तांत्रिक 40 प्रश्न साठी authentic source.. आरोग्य सेवक ट्रेनिंग module  भाग: 2
🔛✈️स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल 🔚जॉइन करा https://t.me/megabharti_75000

SAIMkatta
21 105
photo content

SAIMkatta
21 105
हॅरी केन, अलेक्सिया पुतयास यांनी 'बॅलन डी'ओर पुरस्कार' २०२६ जिंकला ⭐️26 ऑक्टोबर रोजी इंग्लंडचा कर्णधार आणि बायर्न म्युनिकचा स
हॅरी केन, अलेक्सिया पुतयास यांनी 'बॅलन डी'ओर पुरस्कार' २०२६ जिंकला ⭐️26 ऑक्टोबर रोजी इंग्लंडचा कर्णधार आणि बायर्न म्युनिकचा स्टार स्ट्रायकर हॅरी केनने 2026 सालचा बॅलन डी'ओर पुरस्कार जिंकला. ⭐️हा पुरस्कार जिंकणारा हॅरी पहिला इंग्लिश फुटबॉलपटू ठरला आहे. 25 वर्षांनंतर हा पुरस्कार इंग्लंडला मिळाला आहे. ⭐️मतदानात हॅरीने फ्रान्सचा किलियन एम्बापे, स्पेनचा लामिन यामाल, 2024 सालचा विजेता रोड्री आणि विक्रमी 8 वेळा विजेता ठरलेला लिओनेल मेसी यांना मागे टाकले. ⭐️यासोबतच यामाल सलग तिसऱ्या वर्षी सर्वोत्तम युवा खेळाडू म्हणून निवडला गेला. ⭐️विश्वचषकातही केनची कामगिरी शानदार राहिली. त्याने 6 गोल केले आणि इंग्लंडसाठी विश्वचषकात सर्वाधिक गोल केले. ⭐️पहिल्यांदाच बॅलन डी'ओरचे आयोजन लंडनमध्ये करण्यात आले आणि १९५६ मध्ये पहिला बॅलन डी'ओर जिंकणारे इंग्लंडचे स्टॅनली मॅथ्यूज यांचाही सन्मान करण्यात आला.

SAIMkatta
21 105
हळवा क्षण ! जेव्हा आई आपल्या पिल्लाला भेटते मुलांसाठी आईच्या कुशीपेक्षा सुरक्षित जागा या जगात दुसरी कोणतीच नसते. मग ते मुलं माणसाचं असो की प्राण्याचं. पश्चिम बंगालमधून असाच एक हळवा क्षण समोर आला आहे. ज्यात बागडोगरा जंगलातून जात असताना एक हत्तीण व तिचे पिल्लू पाण्याच्या टाकीत पडले. वन विभागाने दोघांची सुटका केली. मात्र, यात पिल्लू आईपासून दूरावले. तेव्हा वन विभागाने 7 तासांच्या अथक प्रयत्नानंतर पिल्लू अन् आईची भेट घडवून आणली.

SAIMkatta
21 105
photo content

SAIMkatta
21 105
'कादंबरी' या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत ? 【आदिवासी विभाग 29/07/2026】
Anonymous voting

SAIMkatta
21 105
कोणत्या भारतीय राज्याच्या सीमा सर्वाधिक राज्यांशी जोडलेल्या /संलग्न आहेत ? 【आदिवासी विभाग TRD 29/07/2026】
Anonymous voting

SAIMkatta
21 105
खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे संथाली भाषेचा आठव्या अनुसूचीमध्ये समावेश करण्यात आला ? 【आदिवासी विभाग TRD 29/07/2026】
Anonymous voting

SAIMkatta
21 105
रक्ताभिसरण संस्थेचा (सर्क्युलेटरी सिस्टम) शोध लावण्याचे श्रेय खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाला दिले जाते? 【आदिवासी विभाग TRD 27/07/2026】
Anonymous voting

SAIMkatta
21 105
फेब्रुवारी 2026 मध्ये मिलन (MILAN) 2026 नौदल सराव कोठे आयोजित करण्यात आला होता ? 【आदिवासी विभाग TRD 29/07/2026】
Anonymous voting

SAIMkatta
21 105
photo content

SAIMkatta
21 105
मुंबई उच्च न्यायालय आणि त्याच्या नागपूर व औरंगाबाद खंडपीठांमधील 'लिपिक' (Clerk) पदासाठी टायपिंग टेस्ट (Typing Test) तारीख आणि
मुंबई उच्च न्यायालय आणि त्याच्या नागपूर व औरंगाबाद खंडपीठांमधील 'लिपिक' (Clerk)
पदासाठी टायपिंग टेस्ट (Typing Test)
तारीख आणि ठिकाण: ही टायपिंग टेस्ट १६ आणि १७ नोव्हेंबर २०२६ रोजी मुंबई येथे घेण्यात येईल. परीक्षेची पद्धत: ही परीक्षा 'स्क्रीन-टू-स्क्रीन' (Screen-to-Screen) पद्धतीने घेतली जाईल. कीबोर्डचे निर्बंध: परीक्षेदरम्यान स्पेल चेक (spell check), बॅकस्पेस (back space), डिलीट बटण (delete button) आणि वर्ड ऑटो-कम्प्लीशन/सजेशन या सुविधा बंद (disabled) ठेवण्यात येतील. आवश्यक साहित्य: उमेदवारांना स्वतःचा कीबोर्ड आणण्यास मनाई असून, त्यांना फक्त परीक्षा केंद्रावर उपलब्ध करून दिलेला कीबोर्डच वापरावा लागेल. 🔖✔️प्रत्येक उमेदवाराची तारीख, परीक्षा केंद्र, हजेरीची वेळ आणि इतर आवश्यक सूचनांचे सविस्तर वेळापत्रक उच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाईटवर लवकरच स्वतंत्रपणे जाहीर केले जाईल.
🔛✈️स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल 🔚जॉइन करा https://t.me/megabharti_75000

SAIMkatta
21 105
🆕भरती बाबत माहिती नोव्हेबर - डिसेबर 2026 मध्ये आरोग्य विभागाच्या गट-ड पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.
🆕भरती बाबत माहिती नोव्हेबर - डिसेबर 2026 मध्ये आरोग्य विभागाच्या गट-ड पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.

SAIMkatta
21 105

SAIMkatta
21 105
👇👇👇✔️

SAIMkatta
21 105
मेलबर्न विद्यापीठ आणि NORCE नॉर्वे रिसर्च सेंटरच्या 'एनव्हायर्नमेंटल रिसर्च' जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, खालीलपैकी कोणता, उच्च कार्बन उत्सर्जन परिस्थितीत 2050 पर्यंत सुमारे 20% कमी होऊ शकेल असा, जगातील सर्वात शक्तिशाली सागरी प्रवाह आहे?
Anonymous voting