ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك 👈

SAIMkatta

SAIMkatta

الذهاب إلى القناة على Telegram

स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल. जॉइन करा https://telegram.me/SAIMkatta

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام SAIMkatta

تُعد قناة SAIMkatta (@saimkatta) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 21 341 مشتركاً، محتلاً المرتبة 9 223 في فئة التعليم والمرتبة 19 159 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 21 341 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 08 أكتوبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -345، وفي آخر 24 ساعة بمقدار -7، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 17.60‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.87‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 3 758 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 827 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 5.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल. जॉइन करा https://telegram.me/SAIMkatta”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 09 أكتوبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

21 341
المشتركون
-724 ساعات
-887 أيام
-34530 أيام
أرشيف المشاركات
SAIMkatta
21 341
photo content

SAIMkatta
21 341
🥇# 1Best Seller👨‍🚒🏆 DMER च्या 35 पदांसाठी अतिशय उपयुक्त.... 1⃣👨‍🚒महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव स्वतंत्र पुस्तक. संचालन
🥇# 1Best Seller👨‍🚒🏆 DMER च्या 35 पदांसाठी अतिशय उपयुक्त.... 1⃣👨‍🚒महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव स्वतंत्र पुस्तक.
संचालनालय वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन, मुंबई (DMER)
🔖DMER झालेले पेपर्स🔖 ------------------------------------------------------ महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध 📲ऑनलाईन amazon वर उपलब्ध 🏷महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर फक्त आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.
📦 आताच खरेदी करा
📲⤵️खरेदी करण्यासाठी Amazon लिंक- https://amzn.to/3Ik2OH8 https://amzn.to/3Ik2OH8 https://amzn.to/3Ik2OH8 https://amzn.to/3Ik2OH8 ------------------------------------------------------ 📞📞अधिक माहितीसाठी संपर्क- 9595382922

SAIMkatta
21 341
photo content

SAIMkatta
21 341
photo content

SAIMkatta
21 341
photo content

SAIMkatta
21 341
⚖️ स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी! 🔥 मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचसाठी एकूण 459 पदे 👇 🔹 गट
⚖️ स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी! 🔥 मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचसाठी एकूण 459 पदे 👇 🔹 गट-अ — 20 पदे 🔹 गट-ब — 35 पदे 🔹 गट-क — 276 पदे 🔹 गट-ड — 128 पदे 📌 एकूण — 459 पदे

SAIMkatta
21 341
📚 आरक्षित म्हणजे कमी गुण, या समीकरणाला छेद! अनेक स्पर्धा परीक्षांच्या निकालांमध्ये EWS पेक्षा OBC चा कट-ऑफ अधिक, तर काही परी
📚 आरक्षित म्हणजे कमी गुण, या समीकरणाला छेद! अनेक स्पर्धा परीक्षांच्या निकालांमध्ये EWS पेक्षा OBC चा कट-ऑफ अधिक, तर काही परीक्षांमध्ये अनुसूचित जाती (SC) प्रवर्गाचाही कट-ऑफ अधिक असल्याचे दिसून आले आहे. 👉 आरक्षण म्हणजे नेहमीच कमी कट-ऑफ असे समीकरण प्रत्येक परीक्षेला लागू होत नाही. कट-ऑफ हा त्या-त्या परीक्षेतील स्पर्धा, उपलब्ध जागा व इतर घटकांनुसार बदलतो. स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी प्रवर्गनिहाय कट-ऑफचे आकडे समजून घेणे महत्त्वाचे आहे.

SAIMkatta
21 341
💐 ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी शकुंतलाताई नगरकर यांचे निधन महाराष्ट्राच्या लावणी आणि लोककला क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंत शकुंतलाताई
💐 ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी शकुंतलाताई नगरकर यांचे निधन महाराष्ट्राच्या लावणी आणि लोककला क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंत शकुंतलाताई नगरकर यांचे वयाच्या ६६ व्या वर्षी निधन झाले. पाच दशकांहून अधिक काळ त्यांनी लावणी आणि संगीतबारीच्या जतन-संवर्धनासाठी योगदान दिले. 🏆 त्यांना शाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार, मुंबई महापौर पुरस्कार आणि नाट्य गौरव पुरस्कार यांसह विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. 📚 परीक्षाभिमुख: महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्कार २०२४ — लावणी/संगीतबारी : शकुंतला नगरकर. 👉 अधिक माहितीसाठी @SAIMkatta जॉइन करा.

SAIMkatta
21 341
६५ हजार रिक्त पदांची भरती लवकरच! मुख्यमंत्र्यांचे विविध विभागांना मागणीपत्र सादर करण्याचे आदेश * राज्यातील विविध विभागांमध्ये
६५ हजार रिक्त पदांची भरती लवकरच! मुख्यमंत्र्यांचे विविध विभागांना मागणीपत्र सादर करण्याचे आदेश * राज्यातील विविध विभागांमध्ये सुमारे ६६ हजार रिक्त पदांची भरती प्रस्तावित. * ४६ हजार ४६४ पदे लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणार. * उर्वरित पदे इतर भरती प्रक्रियांद्वारे भरण्याचे नियोजन. * विविध विभागांनी रिक्त पदांची माहिती व मागणीपत्रे तातडीने सादर करण्याचे निर्देश. * पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर भरती प्रक्रिया पारदर्शक करण्यावर भर. * रिक्त पदांची माहिती प्राप्त झाल्यानंतर भरती प्रक्रियेला गती देण्यात येणार.

SAIMkatta
21 341

SAIMkatta
21 341
👇👇👇🆕

SAIMkatta
21 341
photo content

SAIMkatta
21 341
🚨 SSC मेगा भरती 2026 दिल्ली पोलीस व CISF मध्ये सब-इन्स्पेक्टर (SI) पदांसाठी भरती एकूण रिक्त जागा — 1,871 🎓 शैक्षणिक पात्रता
🚨 SSC मेगा भरती 2026 दिल्ली पोलीस व CISF मध्ये सब-इन्स्पेक्टर (SI) पदांसाठी भरती एकूण रिक्त जागा — 1,871 🎓 शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी 👤 वयोमर्यादा: 20 ते 25 वर्षे ↗️ वयोमर्यादेत सूट: SC/ST — 5 वर्षे | OBC — 3 वर्षे 💰 अर्ज शुल्क: GEN/OBC — ₹100 | SC/ST/ExSM — शुल्क नाही 📅 अर्जाची शेवटची तारीख: 30 सप्टेंबर 🌐 अर्ज: ssc.gov.in/login

SAIMkatta
21 341
​आगामी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त... ​तुम्ही MPSC सरळसेवा,TCS किंवा IBPS पॅटर्ननुसार परीक्षांची तयारी करत आहात
​आगामी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त... ​तुम्ही MPSC सरळसेवा,TCS किंवा IBPS पॅटर्ननुसार परीक्षांची तयारी करत आहात का? तर ही PDF तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल.! ​🔥 का महत्त्वाची आहे ही PDF? ✅ आगामी सर्व MPSC सरळसेवा,TCS आणि IBPS परीक्षांच्या तयारीसाठी अतिशय उपयुक्त. ✅ आतापर्यंत टेलिग्रामवर तब्बल ८ लाख+ (801K+) पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या PDF चा लाभ घेतला आहे! 💯 ​तुम्हालाही ही अत्यंत महत्त्वाची PDF हवी आहे का? ​♻️ Save and Share - तुमच्या अभ्यास करणाऱ्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.! PDF साठी खालील लिंक वर क्लिक करा. 🌐📎PDF लिंक :https://t.me/megabharti_75000/22255

SAIMkatta
21 341
photo content

SAIMkatta
21 341
महिला व बालविकास आयुक्तालय आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत मुख्यसेविका (पर्यवेक्षिका) भरतीसाठी अत्यंत उपयुक्त स्पर्
महिला व बालविकास आयुक्तालय आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत मुख्यसेविका (पर्यवेक्षिका) भरतीसाठी अत्यंत उपयुक्त स्पर्धा परीक्षेतील पहिले आणि एकमेव स्वतंत्र तांत्रिक (Technical) सखोल विश्लेषणात्मक पुस्तक...
ICDS- Integrated Child Development Services
तांत्रिक अभ्यासक्रमाच्या 80 गुणांची अचूक तयारी करून देणारे एकमेव प्रमाणभूत पुस्तक.
अंगणवाडी मुख्यसेविका / पर्यवेक्षिका तांत्रिक (Technical) सखोल परीक्षाभिमुख विश्लेषण
🔖2026 ते 2008🔖 ----------------------------------------------------- हेच पुस्तक का अभ्यासावे... ⭐️सखोल विश्लेषण: २००८ ते २०२६ मधील सर्व तांत्रिक प्रश्नांचे सखोल परीक्षाभिमुख विश्लेषण. ⭐️८० गुणांची तयारी: तांत्रिक अभ्यासक्रमाची परिपूर्ण तयारी करून देणारे एकमेव पुस्तक. ⭐️अद्ययावत माहिती: लसीकरण आणि शासकीय योजनांची नव्या नियमांनुसार पूर्णपणे अपडेटेड माहिती. ⭐️सुटसुटीत विभागणी: ICDS, पोषण, कायदे आणि संगणक अशा उपघटकांनुसार प्रश्नांचे वर्गीकरण. ⭐️ झटपट उजळणी: परीक्षेपूर्वीच्या रिव्हिजनसाठी 'अंतिम सत्य' तक्ते आणि फ्लो चार्ट्सचा समावेश. --------------------------------------------------- महाराष्ट्रात सर्व लहान मोठ्या पुस्तक विक्रेत्याकडे उपलब्ध. 📦ऑनलाईन amazon वर उपलब्ध. 🏆 महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर विशेष सवलतीत उपलब्ध. आजच खरेदी करा 📲खरेदी करण्याची Amazon लिंक -⤵️ https://link.amazon/B03UAjESw https://link.amazon/B03UAjESw https://link.amazon/B03UAjESw https://link.amazon/B03UAjESw ------------------------------------------------ अधिक माहितीसाठी संपर्क 📞💬9595382922