es
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

Ir al canal en Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram MPSC SIMPLIFIED(official)

El canal MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 33 753 suscriptores, ocupando la posición 5 599 en la categoría Educación y el puesto 12 006 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 33 753 suscriptores.

Según los últimos datos del 27 junio, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de 56, y en las últimas 24 horas de -6, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 19.37%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 1.33% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 6 538 visualizaciones. En el primer día suele acumular 448 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 0.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 28 junio, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

33 753
Suscriptores
-624 horas
-297 días
+5630 días
Archivo de publicaciones
❇️ नवीन PCI प्रमुख म्हणून न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई ◆ सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश न्यायमूर्ती रंजना प्रकाश देस
❇️ नवीन PCI प्रमुख म्हणून न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाईसर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांची प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया (PCI) चे पुढील प्रमुख म्हणून निवड करण्यात आल्याचे समजते .  ◆ न्यायमूर्ती देसाई यांनी अलीकडेच केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभा मतदारसंघांची पुनर्रचना करण्यासाठी स्थापन केलेल्या जम्मू आणि काश्मीरवरील परिसीमन आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम केले.

🔴 द्रौपदी मुर्मू राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार 🔸एनडीएने राष्ट्रपतीच्या उमेदवार म्हणून द्रौपदी मुर्मू यांच्या नावी घोषणा राष्ट्र
🔴 द्रौपदी मुर्मू राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार 🔸एनडीएने राष्ट्रपतीच्या उमेदवार म्हणून द्रौपदी मुर्मू यांच्या नावी घोषणा राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी केली. 🔸 एनडीएने महिलांना संधी देणार असल्याचे सांगत आदिवासी महिला द्रौपदी मुर्मू यांच्या नावाची घोषणा केली. ♦️ राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधकांनी आपला संयुक्त उमेदवार जाहीर केला आहे. ♦️टीएमसीचे माजी नेते आणि केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांना विरोधकांनी उमेदवार म्हणून उभे केले आहे. ▪️तर भाजपने द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी दिली आहे

सिम्प्लिफाइड चालू घडामोडी डायरी » २३ वा अंक » कालावधी - ५ मार्च ते ३१ मे २०२२ ५ जून २०२२ पासून उपलब्ध झाला आहे. Buy Online ht
सिम्प्लिफाइड चालू घडामोडी डायरी » २३ वा अंक » कालावधी - ५ मार्च ते ३१ मे २०२२ ५ जून २०२२ पासून उपलब्ध झाला आहे. Buy Online https://www.simplifiedcart.com

photo content
+9

photo content
+2

'दुय्यम निबंधक (श्रेणी 1)/मुद्रांक निरीक्षक, अराजपत्रित गट-ब' संवर्गाचा समावेश करून महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त परीक्षेची सुधारित परीक्षा योजना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

🟥 सिम्प्लिफाइड चालू घडामोडी डायरी » २३ वा अंक » कालावधी - ५ मार्च ते ३१ मे २०२२ ५ जून २०२२ पासून उपलब्ध झाला आहे. Buy Online
🟥 सिम्प्लिफाइड चालू घडामोडी डायरी » २३ वा अंक » कालावधी - ५ मार्च ते ३१ मे २०२२ ५ जून २०२२ पासून उपलब्ध झाला आहे. Buy Online https://www.simplifiedcart.com

Emailing 5_6161141418019521923.pdf

सिम्प्लिफाइड चालू घडामोडी डायरी » २३ वा अंक » कालावधी - ५ मार्च ते ३१ मे २०२२ » Sample Copy Contact - 8788639688, 9423333181 Buy Online - https://www.simplifiedcart.com/

🔰घटने मध्ये उल्लेख नसलेल्या बाबी🔰 🔶धर्मनिरपेक्ष शब्दाचा उल्लेख प्रास्ताविक सोडून इतरत्र नाही 🔶समाजवादी शब्द केवळ प्रस्ताविकेत आढळतो घटनेत इतरत्र नाही 🔶घटनेत समाजवादी शब्द चा अर्थ स्पष्ट केलेले नाही 🔶घटनेच्या सुरुवातीनंतर नागरिकत्व संपादन समाप्ती बाबत स्थायी तरतुदी दिल्या नाहीत 🔶घटनेत अस्पृश्यता या शब्दच अर्थ स्पष्ट केलेला नाही 🔶घटनेत कोठेही अल्पसंख्याक शब्दचा अर्थ स्पष्ट केलेला नाही 🔶घटनेत मार्गदर्शक तत्वाचे वर्गीकरण करण्यात आलेले नाही 🔶घटनेत घटनाभंग या शब्दाचा अर्थ स्पष्ट केलेलं नाही 🔶संसदीय विधेयकावर निर्णय घेण्याबाबत राष्ट्रपती वर कोणतेही कालमर्यादा घातली नाही 🔶उपराष्ट्रपतीला पदावरून दूर करण्याची कारणे घटनेत सांगितली नाहीत 🔶पंतप्रधानचा कालावधी घटनेनं निश्चित केलेला नाही 🔶संसदीय शासनव्यवस्थाच्या तत्वाचे वर्णन करणयात आलेले नाही 🔶घटनेत मंत्रिमंडळ च्या रचनेची तरतूद नाही 🔶कॅबिनेट शब्दाचा उल्लेख मूळ घटनेत न्हवता 🔶कॅबिनेट समित्यांचा घटनेत उल्लेख नाही 🔶महान्यायवादी चा कालावधी घटनेत नाही व पदावरून दूर करण्याची पद्धत पण दिली नाही 🔶राज्यसभा सदस्यचा पदावधी घटनेत निश्चित करण्यात आलेला नाही 🔶घटनेत सदस्यांच्या पेन्शन ची तरतुद नाही 🔶घटनेत लोकसभा अध्यक्ष पदासाठी पात्रता सांगण्यात आलेली नाही 🔶व्हीप्स चा घटनेत उल्लेख नाही 🔶CAG चा पदावधी घटनेत निश्चित करण्यात आलेला नाही 🔶सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशचा पदावधी निश्चित केलेला नाही 🔶न्यायालय अवमान ची व्याख्या घटनेत केली नाही 🔶घटनेत कुठेही न्यायिक पुनर्विलोकन या शब्द चा उल्लेख नाही 🔶उच्च न्यायालय न्यायाधीश च्या संख्या बाबत उल्लेख नाही 🔶न्यायाधीश पदावधी निश्चित केलेला नाही 🔶उच्च न्यायालयचा न्यायाधीश होण्यासाठी किमान वयाची पात्रता ठेवली नाही 🔶घटनेत मुख्यमंत्रीच्या निवडीसाठी व नियुक्तीसाठी कोणतेही विशेष पद्धत सांगण्यात आलेली नाही 🔶महाधिवक्ता पदाचा कालावधी पद्धत आधार याची तरतूद घटनेत नाही

सिम्प्लिफाइड चालू घडामोडी डायरी » २३ वा अंक » कालावधी - ५ मार्च ते ३१ मे २०२२ ५ जून २०२२ पासून उपलब्ध झाला आहे. Buy Online ht
सिम्प्लिफाइड चालू घडामोडी डायरी » २३ वा अंक » कालावधी - ५ मार्च ते ३१ मे २०२२ ५ जून २०२२ पासून उपलब्ध झाला आहे. Buy Online https://www.simplifiedcart.com

1268 (1).pdf3.72 KB

photo content

#simplified_Publication #Comprehensive_Csat ◼️ 'Comprehensive CSAT SIMPLIFIED 7th Full Updated Edition ✍ डाॅ.अजित प्रकाश थोरब
#simplified_Publication #Comprehensive_Csat ◼️ 'Comprehensive CSAT SIMPLIFIED 7th Full Updated Edition ✍ डाॅ.अजित प्रकाश थोरबोले उपजिल्हाधिकारी ◼️ 5 जून पासून महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे. ➖ » CSAT ची सर्वसमावेशक 200 गुणांची तयारी » 2013 ते 2021 आयोगाच्या मराठी व इंग्रजी उताय्रांचे सखोल विश्लेषण » सरावासाठी मराठी व इंग्रजीच्या नवीन उताताय्रांचा विश्लेषणासह समावेश » आयोगाच्या धर्तीवर सरावासाठी 400 पेक्षा जास्त उतारे » 2013 ते 2021 आयोगाच्या अंकगणित व बुद्धिमापन चाचणीच्या सर्व प्रश्नांचे घटकनिहाय विश्लेषण » अंकगणित व बुद्धिमापन चाचणीच्या घटकनिहाय सराव प्रशनांचा विश्लेषणासह समावेश. » CSAT चा सराव करण्यास अत्यंत उपयुक्त » तंत्रशुद्ध पद्धतीने प्रश्न सोडविण्याची Simplified Strategy. » कमीत कमी वेळेत प्रश्न सोडविण्यासाठीच्या Ideas » CSAT मध्ये वारंवार होणाऱ्या चुका सुधारण्यासाठी उपयुक्त. » आपल्या राज्यसेवा 2022-23 च्या तयारीला योग्य दिशादर्शक ठरेल. 🔳 Buy Online👇👇 www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com

photo content
+4

photo content
+9

photo content
+9

'बार्टी' मार्फत प्रशिक्षण
'बार्टी' मार्फत प्रशिक्षण

Repost from MPSC Mantra
नुकत्याच पार पडलेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१ मध्ये 'सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी' या पुस्तकातून तब्बल २० पेक्षा जास्त प्रश्न आले होते...