es
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

Ir al canal en Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram MPSC SIMPLIFIED(official)

El canal MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 33 753 suscriptores, ocupando la posición 5 599 en la categoría Educación y el puesto 12 006 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 33 753 suscriptores.

Según los últimos datos del 27 junio, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de 56, y en las últimas 24 horas de -6, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 19.37%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 1.33% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 6 538 visualizaciones. En el primer día suele acumular 448 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 0.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 28 junio, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

33 753
Suscriptores
-624 horas
-297 días
+5630 días
Archivo de publicaciones
Repost from MPSC Mantra
सिम्प्लिफाइड चालू घडामोडी डायरी » २३ वा अंक » कालावधी - ५ मार्च ते ३१ मे २०२२ » Sample Copy Contact - 8788639688, 9423333181 Buy Online - https://www.simplifiedcart.com/

सिम्प्लिफाइड चालू घडामोडी डायरी » २३ वा अंक » कालावधी - ५ मार्च ते ३१ मे २०२२ ५ जून २०२२ पासून उपलब्ध झाला आहे. Buy Online ht
सिम्प्लिफाइड चालू घडामोडी डायरी » २३ वा अंक » कालावधी - ५ मार्च ते ३१ मे २०२२ ५ जून २०२२ पासून उपलब्ध झाला आहे. Buy Online https://www.simplifiedcart.com

#simplified_Publication #Comprehensive_Csat ◼️ 'Comprehensive CSAT SIMPLIFIED 7th Full Updated Edition ✍ डाॅ.अजित प्रकाश थोरब
#simplified_Publication #Comprehensive_Csat ◼️ 'Comprehensive CSAT SIMPLIFIED 7th Full Updated Edition ✍ डाॅ.अजित प्रकाश थोरबोले उपजिल्हाधिकारी ◼️ 5 जून पासून महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे. ➖ » CSAT ची सर्वसमावेशक 200 गुणांची तयारी » 2013 ते 2021 आयोगाच्या मराठी व इंग्रजी उताय्रांचे सखोल विश्लेषण » सरावासाठी मराठी व इंग्रजीच्या नवीन उताताय्रांचा विश्लेषणासह समावेश » आयोगाच्या धर्तीवर सरावासाठी 400 पेक्षा जास्त उतारे » 2013 ते 2021 आयोगाच्या अंकगणित व बुद्धिमापन चाचणीच्या सर्व प्रश्नांचे घटकनिहाय विश्लेषण » अंकगणित व बुद्धिमापन चाचणीच्या घटकनिहाय सराव प्रशनांचा विश्लेषणासह समावेश. » CSAT चा सराव करण्यास अत्यंत उपयुक्त » तंत्रशुद्ध पद्धतीने प्रश्न सोडविण्याची Simplified Strategy. » कमीत कमी वेळेत प्रश्न सोडविण्यासाठीच्या Ideas » CSAT मध्ये वारंवार होणाऱ्या चुका सुधारण्यासाठी उपयुक्त. » आपल्या राज्यसेवा 2022-23 च्या तयारीला योग्य दिशादर्शक ठरेल. 🔳 Buy Online👇👇 www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com

photo content
+9

अडचणीच्या वेळी सर्वात चांगला आधार म्हणजे स्वतःचा स्वतःवरचा विश्वास…

✌️ आगामी होणाऱ्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त… Online Booking Available www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com
+3

प्रश्न : खालील विधाने विचारात घ्या: अ) राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना 8 ऑगस्ट 1950 साली झाली व त्याचे उद्देश नियोजन प्रक्रियेत घटक राज्यांना सहभागी करून घेणे आहे. ब) राष्ट्रीय विकास परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष पंतप्रधान असतात.
Anonymous voting

प्रश्न : खालील विधानांचा विचार करा
Anonymous voting

🟠नवीन PCI प्रमुख म्हणून न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई 🔹सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसा
🟠नवीन PCI प्रमुख म्हणून न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई 🔹सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांची प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया (PCI) चे पुढील प्रमुख म्हणून निवड करण्यात आल्याचे समजते .  🔸न्यायमूर्ती देसाई यांनी अलीकडेच केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभा मतदारसंघांची पुनर्रचना करण्यासाठी स्थापन केलेल्या जम्मू आणि काश्मीरवरील परिसीमन आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम केले. ------------------------------------------------- Ksagarfocus

🟠भारताने चांदीपूर येथे पृथ्वी-2 बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली 🔹भारताने चंद्रीपूर, ओडिशा येथे एकात्मिक चाचणी
🟠भारताने चांदीपूर येथे पृथ्वी-2 बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली 🔹भारताने चंद्रीपूर, ओडिशा येथे एकात्मिक चाचणी श्रेणीवरून पृथ्वी-2 या शॉर्ट-रेंज बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली आहे.  🔸ही क्षेपणास्त्र प्रणाली अत्यंत अचूकतेने लक्ष्यांवर मारा करण्यास सक्षम आहे.  🔹हे स्वदेशी विकसित, पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणारे क्षेपणास्त्र आहे.  🔸हे लिक्विड प्रोपल्शन ट्विन इंजिनद्वारे समर्थित आहे.  🔹त्याची रेंज 350 किमी आहे आणि एक टन पेलोड वाहून नेऊ शकते. ------------------------------------------------- Ksagarfocus

❇️ महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोग ❇️ ◆ स्थापना : 6 मार्च 2001 ◆ ब्रीद वाक्य : सर्वे भवन्तु सुखिनः ◆ पूर्ववर्ती एजन्सी : भार
❇️ महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोग ❇️ ◆ स्थापना : 6 मार्च 2001 ◆ ब्रीद वाक्य : सर्वे भवन्तु सुखिनः ◆ पूर्ववर्ती एजन्सी : भारतीय राष्ट्रीय मानवाधिकार आयोग ◆ मुख्यालय : मुंबई , महाराष्ट्र ◆ प्रथम अध्यक्ष : डॉ विजय चिटणीस ◆ सध्याचे अध्यक्ष : के. के. तातेड (डिसेंबर 2021 पासून)✅ ◆ सध्याचे सचिव : तुकाराम मुंढे (जानेवारी 2021 पासून) संकलन : निलेश वाघमारे

✌️ आगामी होणाऱ्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त… Online Booking Available www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com
+3
✌️ आगामी होणाऱ्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त… Online Booking Available www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com

photo content
+7

photo content
+9

photo content
+9

❇️ कलम 16 मध्ये केलेल्या घटनादुरुस्त्या (1) 77 व्या घटना दुरुस्तीने (1995) उपकलम (4) (A) चा समावेश केला. (अंमलबजावणी 17 जून 1995 पासून) (2) 81 व्या घटना दुरुस्तीने (2000) उपकलम (4) (B) चा समावेश केला. (अंमलबजावणी 9 जून 2000 पासून) (3) 85 व्या घटना दुरुस्तीने (2001) कलम (4) (A) नव्या बदलांसह पुनर्स्थापित केले. (4) 103 वी घटना दुरुस्ती कायदा, 2019 द्वारे उपकलम (6) समाविष्ट करण्यात आले.

*📝 पुस्तकाचे नाव - लेखकाचे नाव* 〰〰〰〰〰〰〰〰〰〰 📖प्लेईंग टू विन - सायना नेहवाल 📖हिंदू- जगण्याची समृद्ध अडगळ, कोसला - डॉ. भालचंद्र नेमाडे 📖टू द लास्ट बुलेट - विनीता कामटे/विनीता देशमुख 📖हाफ गर्लफे्ड - चेतन भगत 📖प्लेईंग इट माय वे - सचिन तेंडूलकर 📖आय डेअर - किरण बेदी 📖ड्रिम्स फ्रॉम माय फादर - बराक ओबामा 📖इंडिया डिव्हायडेड - राजेन्द्र प्रसाद 📖सनी डेज - सुनिल गावस्कर 📖द टेस्ट ऑफ माय लाईफ - युवराज सिंग 📖झाडाझडती, महानायक, राजे संभाजी, पानीपत, पांगीरा, लस्ट फॉर लालबाग - विश्‍वास पाटील 📖छावा, मृत्यूंजय, लढत, युगंधर - शिवाजी सावंत 📖श्रीमान योगी, स्वामी - रणजित देसाई 📖वाट तुडविताना - उत्तम कांबळे 📖अक्करमाशी - शरदकुमार लिबाळे 📖एकच प्याला - राम गणेश गडकरी 📖कोल्हाट्याचे पोरं - किशोर शांताबाई काळे 📖यमुना पर्यटन - बाबा पद्मजी 📖पण लक्षात कोण घेतो - ह.ना.आपटे 📖सुदाम्याचे पोहे - श्रीपाद कृष्ण कोल्हाटकर 📖गिताई - विनोबा भावे 📖उचल्या - लक्ष्मण गायकवाड 📖उपरा - लक्ष्मण माने 📖एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर 📖भिजली वही - अरूण कोल्हटकर 📖नटसम्राट - वि.वा.शिरवाडकर 📖माझी जन्मठेप - वि.दा.सावरकर 📖श्यामची आई - साने गुरूजी 📖धग - उध्दव शेळके 📖ययाती, अमृतवेल - वि.स.खांडेकर 📖एक झाड दोन पक्षी, रणांगण - विश्‍वास बेडेकर 📖गोतावळा, झोंबी - आनंद यादव 📖जेव्हा माणुस जागा होतो - गोदावरी परूळेकर 📖ज्वाला आणि फुले - बाबा आमटे 📖बलूतं - दया पवार 📖बारोमास - सदानंद देशमुख 📖आहे मनोहर तरी - सुनिता देशपांडे 📖शाळा - मिलींद बोकील 📖चित्रलिपी - वसंत आबाजी डहाके 📖बनगरवाडी - व्यंकटेश माडगुळकर 📖गोलपीठा - नामदेव ढसाळ 📖जेव्हा मी जात चोरली - बाबुराव बागूल 📖मी कसा झालो - प्र.के.अत्रे 📖मी कसा घडलो - आर.आर.पाटील 📖सखाराम बाईंडर - विजय तेंडूलकर 📖ओडिशी ऑफ माय लाईफ - शिवराज पाटील 📖उनिकी - सी. विद्यासागर राव 📖मुकुंदराज - विवेक सिंधू 📖दासबोध, मनाचे श्‍लोक - समर्थ रामदास 📖बावनकशी, काव्यफुले, सुबोध रत्नाकर - सावित्रीबाई फुले 📖गितारहस्य - लोकमान्य टिळक 📖बटाट्याची चाळ, तीन पैशाचा तमाशा - पु.ल. देशपांडे 📖माझे विद्यापीठ, सनद, जाहीरनामा - नारायण सुर्वे 📖फकिरा - अण्णाभाऊ साठे 📖रामायण - वाल्मिकी 📖मेघदूत - कालीदास 📖पंचतंत्र - विष्णू शर्मा 📖मालगुडी डेज - आर.के.नारायण 📖माझे सत्याचे प्रयोग - मोहनदास गांधी 📖महाभारत - महर्षी व्यास 📖अर्थशास्त्र - कौटील्य 📖अन् हॅपी इंडीया - लाला लजपतराय 📖माय कंट्री माय लाईफ - लालकृष्ण अडवाणी 📖रोमान्सिंग विथ लाईफ - देव आनंद 📖प्रकाशवाटा - प्रकाश आमटे 📖आमचा बाप आणि आम्ही - डॉ. नरेंद्र जाधव 📖दास कॅपीटल - कार्ल मार्क्स 📖एशियन ड्रामा - गुन्नर मिर्दाल 📖द.गाईड - आर.के.नारायण 📖हॅम्लेट - शेक्सपिअर 📖कर्‍हेचे पाणी - आचार्य अत्रे 📖कृष्णकाठ - यशवंतराव चव्हाण 📖ज्योतीपुंज - नरेंद्र मोदी 📖शतपत्रे - भाऊ महाजन 📖प्रिझन डायरी - जयप्रकाश नारायण 📖माझे स्वर माझे जिवण - प.रविशंकर 📖निबंधमाला - विष्णूशास्त्री चिपळूणकर 📖दि.विंग्ज् ऑफ फायर - ए.पी.जे अब्दूल कलाम 📖स्पीड पोस्ट - शोभा डे 📖पितृऋण - सुधा मूर्ती 📖माझे गाव माझे तिर्थ - अण्णा हजारे 📖एक गाव एक पानवटा - बाबा आढाव 📖लज्जा - तस्लीमा नसरीन 📖मंझील से ज्यादा सफर - व्ही.पी.सिंग 📖कोसबाडच्या टेकडीवरून - अनुताई वाघ 📖गोल्डन गर्ल - पी.टी.उषा..

✅ राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१ 📅 अर्ज सादर करण्यास मुदतवाढ
✅ राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१ 📅 अर्ज सादर करण्यास मुदतवाढ

जाहिरात क्रमांक 45/2022 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 करीता अर्ज सादर करण्यास दिनांक 24 जून 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आहे. य
जाहिरात क्रमांक 45/2022 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 करीता अर्ज सादर करण्यास दिनांक 24 जून 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आहे. यासंदर्भातील शुद्धिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे...