es
Feedback
Operation ' ऑफलाईन '🔥

Operation ' ऑफलाईन '🔥

Canal cerrado

MPSC मार्फत घेतल्या जाणाऱ्या सर्व पूर्व परीक्षा ह्या पूर्वी सारख्या ऑफलाईन पद्धतीनेच झाल्या पाहिजे या मागणीसाठी , एकत्रित प्रयत्न आणि समन्वयासाठी हा ग्रुप तयार करण्यात आलेला आहे. Operation ऑफलाईन 🔥

Mostrar más
El país no está especificadoLa categoría no está especificada
405
Suscriptores
Sin datos24 horas
Sin datos7 días
Sin datos30 días
Archivo de publicaciones
जास्तीत जास्त retweet करून मागणी करा...👍🔥

जास्तीत जास्त retweet करून मागणी करा...👍🔥 तामिळनाडू लोकसेवा आयोग संबंधित आहे....

🔥 A'zolar sonini oshirishni xohlaysizmi? Endi buni @SanoqchivoyBot bajaradi! 🤖 📲 Avtomatik hisoblash 🏆 Reyting tizimi 🔐 To'liq nazorat ☑️ Maksimal qulaylik 🚀 Bugunoq sinab ko'ring va guruhingizni yangi bosqichga olib chiqing!👇

शासन कितीही ऑनलाईन वर ठाम असेल आणि ऑनलाईन चे फायदे सांगत असेल, तरीही, आपण आपल्या मागणीवर शेवटपर्यंत ठाम आहोत, परीक्षा ऑफलाईन च झाली पाहिजे आणि ती होणारच. Operation ऑफलाईन 🔥

ह्यानंतर पुढील नियोजनासाठी आपण आज रात्री voice chat किंवा ग्रुप चॅट ऑन करूया 🤝

💸HAR BIR OVOZ UCHUN KAFOLATLANGAN 65.000 SO'MGA EGA BO'LING.SHOSHILING OVOZ BERISH BUGUN 00 : 00 DA TUGAYDI 🎁00:10 DA 10 TA IPHONE 17 PRO MAX VA 15 TA 5.000.000 SO'M PUL YUTUQLARI O'YNALADI. ⏱O'YLANMASDAN OVOZ BERING👉 OVOZ BERISH ✅BIZDA BARCHASI KAFOLATLANGAN BOSHQA BOTLARGA ALDANIB QOLMANG

MPSC Exam : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत विद्यार्थी प्रतिनिधींची सकारात्मक बैठक; उद्याचा विद्यार्थी मोर्चा स्थगित https://educareerworld.com/news/mpsc-exam-0e966deb--0e966deb-eeb6-4db8-a740-4e16ee2e5135

Repost from MPSC
जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ चे आयोजन 'ऑफलाईन' पध्दतीने दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी व मुख्य परीक्षेचे आयोजन दिनांक २७ डिसेंबर २०२६ रोजी करण्यात येत आहे. तसेच अर्ज स्वीकारण्यास व जिल्हाकेंद्र निवडण्यास दिनांक ३१ जुलै २०२६ रोजीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

🔥🔥🔥

विषय आत्ताच तर सुरू झालाय 🔥 Operation ऑफलाईन 🔥

🔥🔥🔥