Operation ' ऑफलाईन '🔥
关闭频道
MPSC मार्फत घेतल्या जाणाऱ्या सर्व पूर्व परीक्षा ह्या पूर्वी सारख्या ऑफलाईन पद्धतीनेच झाल्या पाहिजे या मागणीसाठी , एकत्रित प्रयत्न आणि समन्वयासाठी हा ग्रुप तयार करण्यात आलेला आहे. Operation ऑफलाईन 🔥
显示更多未指定国家未指定类别
405
订阅者
无数据24 小时
无数据7 天
无数据30 天
帖子存档
जास्तीत जास्त retweet करून मागणी करा...👍🔥
तामिळनाडू लोकसेवा आयोग संबंधित आहे....
🔥 A'zolar sonini oshirishni xohlaysizmi?
Endi buni @SanoqchivoyBot bajaradi! 🤖
📲 Avtomatik hisoblash
🏆 Reyting tizimi
🔐 To'liq nazorat
☑️ Maksimal qulaylik
🚀 Bugunoq sinab ko'ring va guruhingizni yangi bosqichga olib chiqing!👇
शासन कितीही ऑनलाईन वर ठाम असेल आणि ऑनलाईन चे फायदे सांगत असेल,
तरीही,
आपण आपल्या मागणीवर शेवटपर्यंत ठाम आहोत,
परीक्षा ऑफलाईन च झाली पाहिजे आणि ती होणारच.
Operation ऑफलाईन 🔥
ह्यानंतर पुढील नियोजनासाठी आपण आज रात्री voice chat किंवा ग्रुप चॅट ऑन करूया 🤝
💸HAR BIR OVOZ UCHUN KAFOLATLANGAN 65.000 SO'MGA EGA BO'LING.
❌SHOSHILING OVOZ BERISH BUGUN 00 : 00 DA TUGAYDI
🎁00:10 DA 10 TA IPHONE 17 PRO MAX VA 15 TA 5.000.000 SO'M PUL YUTUQLARI O'YNALADI.
⏱O'YLANMASDAN OVOZ BERING👉 OVOZ BERISH
✅BIZDA BARCHASI KAFOLATLANGAN BOSHQA BOTLARGA ALDANIB QOLMANG
MPSC Exam : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत विद्यार्थी प्रतिनिधींची सकारात्मक बैठक; उद्याचा विद्यार्थी मोर्चा स्थगित https://educareerworld.com/news/mpsc-exam-0e966deb--0e966deb-eeb6-4db8-a740-4e16ee2e5135
Repost from MPSC
जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ चे आयोजन 'ऑफलाईन' पध्दतीने दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी व मुख्य परीक्षेचे आयोजन दिनांक २७ डिसेंबर २०२६ रोजी करण्यात येत आहे. तसेच अर्ज स्वीकारण्यास व जिल्हाकेंद्र निवडण्यास दिनांक ३१ जुलै २०२६ रोजीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
