𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
Ir al canal en Telegram
MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना
Mostrar másEl país no está especificadoLa categoría no está especificada
3 852
Suscriptores
+824 horas
+3977 días
+2 07630 días
Archivo de publicaciones
3 842
कालच हा प्रश्न आपण quize स्वरूपात टाकला होता..... जे प्रश्न येऊ शकता ते आम्ही टाकण्याचा प्रयत्न करतो नेहमीच
Index imp ☑️
3 842
Global Gender Gap Index 2026
👉 जारीकर्ता: World Economic Forum (WEF)
👉 भारताचा क्रमांक: 133 वा / 145 देश
👉 2025 च्या तुलनेत: क्रमांक कायम
👉 शीर्ष 3 देश
👉आइसलँड
👉फिनलँड
👉नॉर्वे
@officersfactory 2026
3 842
आंतरराष्ट्रीय शांतता दिवस - 21 सप्टेंबर
👉 आयोजक: संयुक्त राष्ट्र संघ (UN)
👉 स्थापना: 1981 मध्ये UN महासभेच्या ठरावाने
👉 21 सप्टेंबर हा कायमस्वरूपी दिनांक: 2001 पासून; त्याच वर्षी हा दिवस जागतिक युद्धविराम व अहिंसेचा दिवस म्हणून निश्चित करण्यात आला.
🎯 2026 ची थीम:-
“Investing in Peace: For Everyone, Everywhere, Every Day”
3 842
📝श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ SNDT.
⭕️ SNDT महिला विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची जबाबदारी डॉ. हेमलता बागला यांनी शनिवारी स्वीकारली...
=================.===
Group C 2025 la अश्या प्रकारचा प्रश्न आला होता 👇👇👇👇👇
Join & Share 👉
🖇️ @officersfactory2026
मित्रांनो,आपण जे चॅनेल वर देतो, ते काळजीपूर्वक वाचत जा 😊👍👍
3 842
पक्षाचे नाव आणि चिन्ह का गोठवले जाते?
Polity विषयासाठी अत्यंत महत्वाचा लेख 📝✍Join & Grow Together 👉 @officersfactory2026
3 842
♦️ 65 हजार रिक्त पदांची भरती.
प्रमाणपत्र सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे विभागांना आदेश ; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दखल.
👉विविध विभागांकडील रिक्त पदे आणि भरण्यासाठी आवश्यक पदांचा तपशील गोळा केला जात असून, मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार विभागांनी
👉आता माहिती देण्यास सुरुवात केली आहे. सर्व माहितीचे एकत्रीकरण झाल्यावर विभागनिहाय नेमक्या किती जागा रिक्त आहेत. याचा तपशील स्पष्ट होईल.
-व्ही. राधा.
अतिरिक्त मुख्य सचिव(सेवा)
Join 👉
