ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅 👈

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

前往频道在 Telegram

MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना

显示更多
未指定国家未指定类别
3 842
订阅者
+324 小时
+3577 天
+2 07930 天
帖子存档
कालच हा प्रश्न आपण quize स्वरूपात टाकला होता..... जे प्रश्न येऊ शकता ते आम्ही टाकण्याचा प्रयत्न करतो नेहमीच Index imp ☑️

Global Gender Gap Index 2026 👉 जारीकर्ता: World Economic Forum (WEF) 👉 भारताचा क्रमांक: 133 वा / 145 देश 👉 2025 च्या तुलने
Global Gender Gap Index 2026 👉 जारीकर्ता: World Economic Forum (WEF) 👉 भारताचा क्रमांक: 133 वा / 145 देश 👉 2025 च्या तुलनेत: क्रमांक कायम 👉 शीर्ष 3 देश 👉आइसलँड 👉फिनलँड 👉नॉर्वे @officersfactory 2026

आंतरराष्ट्रीय शांतता दिवस - 21 सप्टेंबर 👉 आयोजक: संयुक्त राष्ट्र संघ (UN) 👉 स्थापना: 1981 मध्ये UN महासभेच्या ठरावाने 👉 21 सप्टेंबर हा कायमस्वरूपी दिनांक: 2001 पासून; त्याच वर्षी हा दिवस जागतिक युद्धविराम व अहिंसेचा दिवस म्हणून निश्चित करण्यात आला. 🎯 2026 ची थीम:- “Investing in Peace: For Everyone, Everywhere, Every Day”

Daily Current Quizzes 🔥🔥🎯🎯

📝श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ SNDT. ⭕️ SNDT महिला विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची जबाबदारी डॉ. हेमलता बागला यां
📝श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ SNDT. ⭕️ SNDT महिला विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची जबाबदारी डॉ. हेमलता बागला यांनी शनिवारी स्वीकारली... =================.=== Group C 2025 la अश्या प्रकारचा प्रश्न आला होता 👇👇👇👇👇 Join & Share 👉 🖇️ @officersfactory2026 मित्रांनो,आपण जे चॅनेल वर देतो, ते काळजीपूर्वक वाचत जा 😊👍👍

पक्षाचे नाव आणि चिन्ह का गोठवले जाते? Polity विषयासाठी अत्यंत महत्वाचा लेख 📝✍ Join & Grow Together 👉 @officersfactory2026
पक्षाचे नाव आणि चिन्ह का गोठवले जाते?
Polity विषयासाठी अत्यंत महत्वाचा लेख 📝✍
Join & Grow Together 👉 @officersfactory2026

♦️ 65 हजार रिक्त पदांची भरती. प्रमाणपत्र सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे विभागांना आदेश ; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दखल. 👉व
♦️ 65 हजार रिक्त पदांची भरती. प्रमाणपत्र सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे विभागांना आदेश ; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दखल. 👉विविध विभागांकडील रिक्त पदे आणि भरण्यासाठी आवश्यक पदांचा तपशील गोळा केला जात असून, मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार विभागांनी 👉आता माहिती देण्यास सुरुवात केली आहे. सर्व माहितीचे एकत्रीकरण झाल्यावर विभागनिहाय नेमक्या किती जागा रिक्त आहेत. याचा तपशील स्पष्ट होईल. -व्ही. राधा. अतिरिक्त मुख्य सचिव(सेवा) Join 👉

जो ठीक लगे वहीं देना प्रभु... हमारा क्या है कुछ भी मांग लेते है....!!! Join👉
जो ठीक लगे वहीं देना प्रभु... हमारा क्या है कुछ भी मांग लेते है....!!! Join👉