es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

Ir al canal en Telegram

MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना

Mostrar más
El país no está especificadoLa categoría no está especificada
3 863
Suscriptores
+2324 horas
+2817 días
+2 10230 días
Archivo de publicaciones
पंतप्रधानांची अमेरिकेसमोर शरणागती! UPI वर शुल्क लादण्यावरून राहुल गांधी यांची टीका; भाजपचे प्रत्युत्तर सर्वांत आधी, सर्वांत व
पंतप्रधानांची अमेरिकेसमोर शरणागती! UPI वर शुल्क लादण्यावरून राहुल गांधी यांची टीका; भाजपचे प्रत्युत्तर सर्वांत आधी, सर्वांत विश्वसनीय ✍️

2000 रुपयांपुढे आकारणी; 15 ऑक्टोबर पासून अंमलबजावणी मोठे UPI व्यवहार सशुल्क 🔥
2000 रुपयांपुढे आकारणी; 15 ऑक्टोबर पासून अंमलबजावणी
मोठे UPI व्यवहार सशुल्क 🔥

#CurrentBooster सप्टेंबर 2026 🔥 NPCI वर static based याआधी PYQ आहे 🎯 राज्यघटनेचा भाग 17 यावर static based PYQ येऊन गेले आहे
#CurrentBooster सप्टेंबर 2026 🔥
NPCI वर static based याआधी PYQ आहे 🎯
राज्यघटनेचा भाग 17 यावर static based PYQ येऊन गेले आहेत 🎯
Join & Share 👉🖇️@talathifactory2026 सर्वांत दर्जेदार, सर्वांत विश्वसनीय ✍️

दीर्घ काळ 'कंत्राटी' नको. महापालिकांबाबत उच्च न्यायालयाचे सरकारला निर्देश
दीर्घ काळ 'कंत्राटी' नको.
महापालिकांबाबत उच्च न्यायालयाचे सरकारला निर्देश

इंजिनीअर होऊनही नोकरी नाही; जागा एक, 6 जण रांगेत. उपलब्ध एकूण नोकऱ्या व उमेदवार त्याचबरोबर नोकऱ्यांमध्ये असलेली स्पर्धा पाहून
इंजिनीअर होऊनही नोकरी नाही; जागा एक, 6 जण रांगेत.
उपलब्ध एकूण नोकऱ्या व उमेदवार त्याचबरोबर नोकऱ्यांमध्ये असलेली स्पर्धा पाहून घ्या.

शुभ सकाळ 🌞🌻
“ कधीतरी वेग कमी झाला तरी चालेल, पण प्रवास थांबता कामा नये.” 💯
@talathifactory2026

थोड्याच दिवसात आपण exact कोणत्या महिन्यात जाहिरात प्रसिद्ध होईल? कोणत्या महिन्यात ग्राउंड, कोणत्या महिन्यात लेखी ✍️ या प्रश्नांची उत्तरं देऊ 🤝👍 -आपलीच तलाठी फॅक्टरी टीम

कदाचित पोलिस भरती जाहिरात 2026 च्याच शेवटी किंवा 2027 च्या सुरुवातीला येऊ शकते. तयारी जोरात ठेवा. यावेळी खाकी वर्दी घेऊनच बाहेर पडायचं 💪✌️ Join & Share 👉🖇️@talathifactory2026
तलाठी फॅक्टरी टीम कायम सोबत 🤝💞

यांच मला काय कळत नाही आता हे म्हणतात तुम्ही 2000 च्या वर खरेदी केल्यावर तुम्हाला चार्ज लागणार नाही. त्या दुकानदाराला,व्यापाऱ्
यांच मला काय कळत नाही आता हे म्हणतात तुम्ही 2000 च्या वर खरेदी केल्यावर तुम्हाला चार्ज लागणार नाही.
त्या दुकानदाराला,व्यापाऱ्यांना लागतील . मग तो व्यापारी कशाला ऑनलाइन पैसे घेईल ….cash द्या बोलेल….
म्हणजे Cashless कडून परत Cash कडेच का? 😊

समाजसुधारक 👆 बाळशास्री जांभेकर 🫡 लक्षातच ठेवा 🎯 पत्रकार दिवस - 6 जानेवारी राष्ट्रीय पत्रकारिता दिवस - 16 नोव्हेंबर अधिक दर
समाजसुधारक 👆 बाळशास्री जांभेकर 🫡 लक्षातच ठेवा 🎯
पत्रकार दिवस - 6 जानेवारी
राष्ट्रीय पत्रकारिता दिवस - 16 नोव्हेंबर
अधिक दर्जेदार, अधिक विश्वसनीय ✍️ Join & Share 👉🖇️@talathifactory2026

टंकलेखन चाचणी संबंधी परिपत्रक 👍
टंकलेखन चाचणी संबंधी परिपत्रक 👍

AnimatedSticker.tgs0.02 KB

गट क पूर्व 2018

गट क पूर्व 2018

MPSC पूर्व 2023

राज्यसेवा पूर्व 2024

गट ब पूर्व 2025

Dept.PSI पूर्व 2023

STI पूर्व 2016