𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
الذهاب إلى القناة على Telegram
MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना
إظهار المزيدلم يتم تحديد البلدالفئة غير محددة
3 863
المشتركون
+2324 ساعات
+2817 أيام
+2 10230 أيام
أرشيف المشاركات
3 864
पंतप्रधानांची अमेरिकेसमोर शरणागती!
UPI वर शुल्क लादण्यावरून राहुल गांधी यांची टीका; भाजपचे प्रत्युत्तर
सर्वांत आधी, सर्वांत विश्वसनीय ✍️
3 864
#CurrentBooster
सप्टेंबर 2026 🔥
NPCI वर static based याआधी PYQ आहे 🎯
राज्यघटनेचा भाग 17 यावर static based PYQ येऊन गेले आहेत 🎯Join & Share 👉🖇️@talathifactory2026 सर्वांत दर्जेदार, सर्वांत विश्वसनीय ✍️
3 864
इंजिनीअर होऊनही नोकरी नाही; जागा एक, 6 जण रांगेत.
उपलब्ध एकूण नोकऱ्या व उमेदवार त्याचबरोबर नोकऱ्यांमध्ये असलेली स्पर्धा पाहून घ्या.
3 864
थोड्याच दिवसात आपण exact कोणत्या महिन्यात जाहिरात प्रसिद्ध होईल? कोणत्या महिन्यात ग्राउंड, कोणत्या महिन्यात लेखी ✍️ या प्रश्नांची उत्तरं देऊ 🤝👍
-आपलीच तलाठी फॅक्टरी टीम
3 864
कदाचित पोलिस भरती जाहिरात 2026 च्याच शेवटी किंवा 2027 च्या सुरुवातीला येऊ शकते.
तयारी जोरात ठेवा. यावेळी खाकी वर्दी घेऊनच बाहेर पडायचं 💪✌️
Join & Share 👉🖇️@talathifactory2026
तलाठी फॅक्टरी टीम कायम सोबत 🤝💞
3 864
यांच मला काय कळत नाही आता हे म्हणतात तुम्ही 2000 च्या वर खरेदी केल्यावर तुम्हाला चार्ज लागणार नाही.
त्या दुकानदाराला,व्यापाऱ्यांना लागतील . मग तो व्यापारी कशाला ऑनलाइन पैसे घेईल ….cash द्या बोलेल….म्हणजे Cashless कडून परत Cash कडेच का? 😊
3 864
समाजसुधारक 👆
बाळशास्री जांभेकर 🫡
लक्षातच ठेवा 🎯
पत्रकार दिवस - 6 जानेवारी
राष्ट्रीय पत्रकारिता दिवस - 16 नोव्हेंबरअधिक दर्जेदार, अधिक विश्वसनीय ✍️ Join & Share 👉🖇️@talathifactory2026
