𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
Ir al canal en Telegram
MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना
Mostrar másEl país no está especificadoLa categoría no está especificada
3 433
Suscriptores
+10124 horas
+1 0147 días
+1 65130 días
Archivo de publicaciones
3 433
Repost from 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
🔥🔥🔥MPSC Reforms आंदोलन 🔥🔥
☑️अध्यक्ष चौकशीसह राजीनामा🔥
☑️सचिव चौकशीसह राजीनामा🔥
☑️मेगा भरती 70 हजार तात्काळ जाहिराती काढून mpsc गट क 2026 मध्ये add करा 🔥
☑️MPSC सर्वच परीक्षा= OFFLINE= पूर्णपणे पारदर्शक 🔥🔥
☑️राज्यसेवा, अभियांत्रिकी, कृषी सर्व परिक्षा कायस्वरूपी OBJECTIVE आणि OFFLINE 🔥🔥🔥🔥
🔥🔥राडा होणार म्हणजे होणार = पोरं ऐकणार नाही = साहेब यावेळी आश्वासन नकोय 💯💯🔥🔥
Join Share 👉🖇️@officersfactory2026
3 433
आम्हाला वैयक्तिक वाटयेय = रोहित दादा सोडून या आंदोलनात कोणीच नसायला पाहिजे.
कारण आपले विद्यार्थी वर्गाचे आंदोलन आहे =उगीच याला वेगळे वळण घ्यायला नको.
आपल्याला राजकारणाशी काहीच देणे घेणं नाही =आपल्या मागण्या होणे गरजेचे आहे.
बाकी लोक येऊन उगीच राजकारण करणार =तर पुन्हा यात आपला विद्यार्थी मित्रांचे नुकसान नको व्हायला 🙏
वेळ आणि पैसा दोन्हीही विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे आहे ☑️
जॉईन 👉@officersfactory2026
3 433
🙏आंदोलन रात्री =1:30 मिनिट
🔥एकही मुलगा मुलगी जागेवरून हलले नाही =ठाण मारून बसलेय
🔥🔥तुफान गर्दी =सोबतच तुफानातले mpsc करणारे दिवे
जॉईन 👉
3 433
गर्दी.....
रात्रीचे 1:15 झालेत 🤝✅
आंदोलनाचा दुसरा दिवस सुरू झालाय 🔥
2 ऑक्टोबर = जागतिक अहिंसा दिन = गांधीजी जयंती ❤️❤️
Join & Share 👉🖇️ @officersfactory2026
विद्यार्थ्यांचा हक्काचा टेलिग्राम चॅनेल 🤝✅
3 433
Repost from 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
🔥🔥🔥MPSC Reforms आंदोलन 🔥🔥
☑️अध्यक्ष चौकशीसह राजीनामा🔥
☑️सचिव चौकशीसह राजीनामा🔥
☑️मेगा भरती 70 हजार तात्काळ जाहिराती काढून mpsc गट क 2026 मध्ये add करा 🔥
☑️MPSC सर्वच परीक्षा= OFFLINE= पूर्णपणे पारदर्शक 🔥🔥
☑️राज्यसेवा, अभियांत्रिकी, कृषी सर्व परिक्षा कायस्वरूपी OBJECTIVE आणि OFFLINE 🔥🔥🔥🔥
🔥🔥राडा होणार म्हणजे होणार = पोरं ऐकणार नाही = साहेब यावेळी आश्वासन नकोय 💯💯🔥🔥
Join Share 👉🖇️@officersfactory2026
3 433
मित्रांनो आपल्याला कोणावरही टिका टिप्पणी करायची नाहीये. जे एकनिष्ठ साथ देतील ते तर शेवटपर्यंतच सोबत राहतील. पण जे सद्या सोबत नाहीत त्यांच्यावर बोलण्यात काहीही अर्थ नाहीये. आंदोलन सर्वांना सोबत घेऊन लढायच आहे आणि यशस्वी व्हायचं आहे..💯✅
इथे कोणीही आपला दुश्मन नाही. "पेपर फुटी आणि त्यावर उपाययोजना" हा सर्वांचा मुद्दा आहे. सर्वजण आपल्याला सपोर्ट करत आहे.🫡
सरकारला एकच विनंती की, खरच आम्ही विद्यार्थी खूप त्रासलो आहोत, या अन्यायकारक व्यवस्थेला 😌😌
आमच्या मागण्या मान्य करून आम्हाला न्याय द्यावा, ही सरकारला विनंती आहे 🙏🙏🙏
आम्ही आजपर्यंत प्रामाणिक अभ्यास केलाय आणि पुढेही प्रामाणिकपणेच अभ्यास करायचा आहे 🫡🫡
https://t.me/officersfactory2026
3 433
😎शरद पवार साहेब आणि राहुल गांधी उद्या MPSC चे आंदोलन Join करतील.
जॉईन 👉https://t.me/officersfactory2026
3 433
🔥👉आपला मित्र खरंच नियोजनाचा बादशाह आहे ☑️
🙏जुन्या काळी गावात तमाशा राहायचा = आम्ही पण तमाशा ला गेल्यावर असेच नियोजन करायचो( त्या तमाशात नाचगाणी होती )
🔥🔥आपल्या भाऊने आज नियोजन केलेय ते सुद्धा तमाशासाठी आहे
( पण हा आपल्या स्वतःच्या आयुष्याचा तमाशा आहे = MPSC ने मुलांच्या आयुष्याचा तमाशा बनवलाय )🙏
जॉईन 👉
3 433
🔥🔥सत्य आणि अहिंसेचे विचार जगाला देणारे महामानव, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन! गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🙏
🙏आजचे आंदोलन = गांधी जयंती = कायम लक्षात राहील
जॉईन 👉
3 433
कामाची माणसं नेहमीच ground वर कार्य करतात.... सर्वांच्या हिताचं....
रोहित दादा 🤝❤️❤️
दंगेकर साहेब 🙏❤️
प्रिय मित्र परिवार ❤️❤️
JOIN SHARE 👉🖇️ @officersfactory2026
सर्वांच्या हक्काचा टेलिग्राम चॅनेल 🤝🫡
3 433
🙏मित्रानो आज आम्ही थोडे भावनिक झालोय....
आज आम्ही एकच वचन देतो = OFFICERS FACTORY हा चॅनेल इथून पुढे फक्त आणि फक्त विद्यार्थी हितासाठीच काम करेल.
याचे कारण आज आम्हाला कोणताच मोठा टेलिग्राम चॅनेल मुलांसाठी काम करताना दिसत नाही.
( अरे काय करायचे त्या जाहिराती टाकून = पैसा म्हणजेच सर्वस्वी नाहीरे बाबांनो = मुलांचे चांगले करा = आशीर्वाद तरी तुम्हाला चांगले देतील.)
आम्हाला कोणावरच टीका करायची नाही 👉प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे
(आमचा निर्णय = शेवटपर्यंत विद्यार्थी वर्गाचे विषय मांडणे आणि अभ्यासाला योग्य मार्गदर्शक आणि अभ्यास साहित्य मोफत देणे 🙏)
जॉईन 👉https://t.me/officersfactory2026
3 433
आपले MPSC स्पर्धा परिक्षा करणारे विद्यार्थी खरंच REAL आयुष्यातील तुफानातले दिवे आहेत.
कितीपण संकटे येउद्या = मूल लढतात आणि भिडतात. (फक्त रडत बसत नाही ☑️☑️)
आज चा दिवस अविस्मरणीय राहील = OFFICERS FACTORY च्या ADMIN चे भाग्य समजतो. आम्हाला उपस्थित राहता आले.
( पण आम्हाला प्रसिद्धी केव्हाच नको =आमची भूमिका पडद्यामागचगीच असुद्या = श्रेय, मोठेपणा नकोय आम्हांला 🙏)
जॉईन 👉
