es
Feedback
𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

Ir al canal en Telegram

MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना

Mostrar más
El país no está especificadoLa categoría no está especificada
3 433
Suscriptores
+10124 horas
+1 0147 días
+1 65130 días
Archivo de publicaciones
कामाची माणसं नेहमीच ground वर कार्य करतात.... सर्वांच्या हिताचं.... रोहित दादा 🤝❤️❤️ दंगेकर साहेब 🙏❤️ प्रिय मित्र परिवार ❤️❤️ JOIN SHARE 👉🖇️ @officersfactory2026 सर्वांच्या हक्काचा टेलिग्राम चॅनेल 🤝🫡

🙏मित्रानो आज आम्ही थोडे भावनिक झालोय.... आज आम्ही एकच वचन देतो = OFFICERS FACTORY हा चॅनेल इथून पुढे फक्त आणि फक्त विद्यार्थी हितासाठीच काम करेल. याचे कारण आज आम्हाला कोणताच मोठा टेलिग्राम चॅनेल मुलांसाठी काम करताना दिसत नाही. ( अरे काय करायचे त्या जाहिराती टाकून = पैसा म्हणजेच सर्वस्वी नाहीरे बाबांनो = मुलांचे चांगले करा = आशीर्वाद तरी तुम्हाला चांगले देतील.) आम्हाला कोणावरच टीका करायची नाही 👉प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे (आमचा निर्णय = शेवटपर्यंत विद्यार्थी वर्गाचे विषय मांडणे आणि अभ्यासाला योग्य मार्गदर्शक आणि अभ्यास साहित्य मोफत देणे 🙏) जॉईन 👉https://t.me/officersfactory2026

आपले MPSC स्पर्धा परिक्षा करणारे विद्यार्थी खरंच REAL आयुष्यातील तुफानातले दिवे आहेत. कितीपण संकटे येउद्या = मूल लढतात आणि भिडतात. (फक्त रडत बसत नाही ☑️☑️) आज चा दिवस अविस्मरणीय राहील = OFFICERS FACTORY च्या ADMIN चे भाग्य समजतो. आम्हाला उपस्थित राहता आले. ( पण आम्हाला प्रसिद्धी केव्हाच नको =आमची भूमिका पडद्यामागचगीच असुद्या = श्रेय, मोठेपणा नकोय आम्हांला 🙏) जॉईन 👉

विवेकानंदा मानलं मित्रा तुला ❤️🫡🫡 गर्दी वाढतेच आहे 🔥🔥 Join & Share 👉 🖇️ @officersfactory2026

MPSC आयोगातील भ्रष्ट अधिकारी आणि आज आंदोलनात सहभागी न झालेल्या काही मोठ्या Telegram Channels वर टिप्पणी...👇👇 भ्रष्टाचार, लाचखोरी आणि अन्यायावर टिप्पणी करण्यासाठी संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील ही ओळ विशेष समर्पक आहे:
“लाचारी केली देवा । काय सांगू तुजसी ॥”
तसेच लोभ, स्वार्थ आणि अन्यायाच्या वृत्तीवर तुकाराम महाराजांच्या विचारांचा आशय असा मांडता येतो—धनाच्या लोभापेक्षा नीती, प्रामाणिकपणा आणि सदाचार श्रेष्ठ आहेत.💯💯 JOIN & SHARE 👉🖇️ @officersfactory2026

आज च्या आंदोलनासाठी मोठे टेलिग्राम चॅनेल कामी आले नाही. लहान लहान टेलिग्राम चॅनेल ने आजचा विषय लावून धरला ज्यांनी मुलांच्या भविष्याचा (आंदोलनाचा )विषय आपल्या चॅनेल वर टाकला त्या सर्वांचे आम्ही आभारी आहोत कायम 🙏 आजचा विषय राजकारण करण्याचा नव्हताच = तरीपण राजकारण केलेच टेलिग्राम चॅनेल admin ने. म्हणून अभिजित दिपके बोलले ते बरोबर = कोणाला एकाला मोठे करणार तर तो manage होणार, तो तुम्हाला विसरणार. ( आजपासून लक्षात ठेवा = लहान लोकांना मोठे करा.ते वाईट वेळेत 100% आपल्या सोबत उभे राहतात.🙏) जॉईन 👉https://t.me/officersfactory2026

🙏पोलिसांनी एवढाच सतर्क पणा... ☑️पेपर फोडणाऱ्या लोकांसाठी वापरला तर बरे होईल 🙏काय सुरूय महाराष्ट्र मध्ये 😔🙏 🔥चोर सोडून सन
🙏पोलिसांनी एवढाच सतर्क पणा... ☑️पेपर फोडणाऱ्या लोकांसाठी वापरला तर बरे होईल 🙏काय सुरूय महाराष्ट्र मध्ये 😔🙏 🔥चोर सोडून सन्याश्याला ( विद्यार्थ्यांना ) फाशी = अशीच गंमत दिसतेय इथे जॉईन 👉

🔥🔥🔥गर्दी वाढत आहे = आंदोलनाची यशाकडे वाटचाल 🔥🔥🔥🔥 जॉईन 👉
🔥🔥🔥गर्दी वाढत आहे = आंदोलनाची यशाकडे वाटचाल 🔥🔥🔥🔥 जॉईन 👉

🔥🔥गतायुषो न पश्यन्ति दीप्यमानमपि ध्रुवम्। हितं वाक्यं न शृण्वन्ति सुहृद्भिः प्रतिपादितम्॥🔥🔥🔥👉 👉अर्थ - जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःहून योग्य वेळी पद सोडत नाही, तेव्हा काळ किंवा परिस्थिती तिला अपमानित करून पदावरून खेचते... जॉईन 👉https://t.me/officersfactory2026

🔥🔥🔥आंदोलनास आमचा पूर्ण पाठिंबा 🔥🔥🔥(गर्दीच गर्दी तुफान ) 🔥🔥🔥काही लोकांना वाटतेय आम्ही आलो नाही तर काही होणार नाही = विद्यार्थ्यांनी तुमचा भ्रम मोडीत काढला 🔥🔥🔥विद्यार्थी एकजुटीचा विजय असो जॉईन 👉@officersfactory2026

जेवढे तुम्ही share करणार = तेवढाच आपला सर्वांचा यात फायदा आहे.= अपेक्षा जास्त काय बोलू आम्ही 🙏

या मागण्या विदयार्थ्याच्या यासाठीच आमचा अट्टहास आहे = मागण्या मान्य करू 🔥🔥🔥

🔥🔥🔥MPSC Reforms आंदोलन 🔥🔥 ☑️अध्यक्ष चौकशीसह राजीनामा🔥 ☑️सचिव चौकशीसह राजीनामा🔥 ☑️मेगा भरती 70 हजार तात्काळ जाहिराती काढून mpsc गट क 2026 मध्ये add करा 🔥 ☑️MPSC सर्वच परीक्षा= OFFLINE= पूर्णपणे पारदर्शक 🔥🔥 ☑️राज्यसेवा, अभियांत्रिकी, कृषी सर्व परिक्षा कायस्वरूपी OBJECTIVE आणि OFFLINE 🔥🔥🔥🔥 🔥🔥राडा होणार म्हणजे होणार = पोरं ऐकणार नाही = साहेब यावेळी आश्वासन नकोय 💯💯🔥🔥 Join Share 👉🖇️@officersfactory2026

😔आम्ही आरोपी, नक्षलवादी आहोत का??? 🙏तुम्ही आज एवढा पोलीस गाड्या, पोलीस फोर्स कशासाठी आणलाय. काहीही होऊद्या पण आज माघार नाही
😔आम्ही आरोपी, नक्षलवादी आहोत का??? 🙏तुम्ही आज एवढा पोलीस गाड्या, पोलीस फोर्स कशासाठी आणलाय. काहीही होऊद्या पण आज माघार नाही 💯🔥🔥🔥 आपला आवाज, आपल्या हक्कांसाठी 💯🤝✅ इंकलाब जिंदाबाद 🔥🔥🫡 Join Share 👉 🖇️ 👉@officersfactory2026

🔥🔥🔥आम्हाला Videos पण काढून देत नाही = पोलिसांचा दबाब आहे विद्यार्थी वर्गांवर 🔥🔥 🔥🔥पोलीस बांधवाना विनंती = इतके पण आम्हाला घाबरवू नका की, आमची भीती कायमची निघून जाईल 😊🙏 आम्ही माघार घेणाऱ्यांमधील नाहीत ओ साहेब.... आम्हीही भगतसिंग, गांधीजी वाचले आहेत 🫡🫡🤝 Join & Share 👉 🖇️ 👉@officersfactory2026