es
Feedback
🦁 द लायन्स अकॅडमी लातूर 🦁

🦁 द लायन्स अकॅडमी लातूर 🦁

Ir al canal en Telegram

स्पर्धा परिक्षेसाठी सर्वाधिक निकाल देणारी महाराष्ट्रातील सर्वोत्तम अकॅडमी…

Mostrar más
El país no está especificadoLa categoría no está especificada
1 637
Suscriptores
+2424 horas
+247 días
+2430 días
Archivo de publicaciones
(03) = Combine = 26-04-2026.pmd.pdf3.22 MB

https://youtu.be/Mn7CBrUgubM?si=4zDD4aCD97Cv45wq TET साठी पण उपयुक्त असे लेक्चर एकदा नक्की बघून घ्या

🖼️NITI = National Institution for Transforming India ⭐️घोषणा: 15 ऑगस्ट 2014 रोजी. ⭐️स्थापना: 1 जानेवारी 2015 ⭐️कार्य: देशाच्
🖼️NITI = National Institution for Transforming India ⭐️घोषणा: 15 ऑगस्ट 2014 रोजी. ⭐️स्थापना: 1 जानेवारी 2015 ⭐️कार्य: देशाच्या सर्वांगीण विकासासाठी धोरणात्मक नियोजन व सहकारी संघराज्यवादाला चालना देणारी विचारसंस्था आहे.

🔥🔥🔥🔥 सोलापूर महापालिकेतील पद भरतीचा प्रस्ताव स्थायी समितीत मान्यतेसाठी.... महापालिकेतील रिक्त पदे वर्ग निहाय... गट_अ -  58 गट_ब - 173 गट_क - 574 गट_ड -  491 एकूण: 1,296 पदे रिक्त...

🚨 ॲपलचे नवे सीईओ - जॉन टर्नस🚨 🔶घोषणा दिनांक - 20 एप्रिल 2026 ला घोषणा. 💠 सीईओ पदाची सुरवात - 1 सप्टेंबर 2026 ⭕️जॉन टर्नस
🚨 ॲपलचे नवे सीईओ - जॉन टर्नस🚨 🔶घोषणा दिनांक - 20 एप्रिल 2026 ला घोषणा. 💠 सीईओ पदाची सुरवात - 1 सप्टेंबर 2026 ⭕️जॉन टर्नस - 2001 मध्ये प्रॉडक्ट डिझाइन टीममध्ये सामील झाले (25 वर्षे ॲपलमध्ये) 📍सध्याचे CEO - टिम कुक आहेत. टिम कुक - 2011 पासून CEO ( 15 वर्षे)

अगोदर GR येईल नंतर परीक्षा योजना...✅✅ गट "क" जाहिरात 🔥🔥🔥
अगोदर GR येईल नंतर परीक्षा योजना...✅✅ गट "क" जाहिरात 🔥🔥🔥

✍ भारतातील विविध क्रांती (Agricultural Revolutions) ✨ 🚀 १. हरित क्रांती 📅 वर्ष: १९६६-६७ 🌾 संदर्भ: अन्नधान्य पिके (गहू, तांदूळ) 👤 जनक: डॉ. एम. एस. स्वामीनाथन ⚪ २. धवल क्रांती 📅 वर्ष: १९७०-९६ 🥛 संदर्भ: दुग्ध उत्पादन 👤 जनक: डॉ. वर्गीस कुरियन 🟡 ३. पीत क्रांती 📅 वर्ष: १९८६-९० 🌻 संदर्भ: तेलबिया उत्पादन 👤 जनक: सॅम पित्रोदा 🔵 ४. नील क्रांती 📅 वर्ष: १९७३-२००२ 🐟 संदर्भ: मत्स्य उत्पादन 👤 जनक: डॉ. अरुण कृष्णन 🍎 ५. सुवर्ण क्रांती 📅 वर्ष: १९९१-२००३ 🍯 संदर्भ: फलोत्पादन, मध, सफरचंद 👤 जनक: डॉ. निरपंख तुताज 🧶 ६. सोनेरी तंतू क्रांती 📅 वर्ष: १९९० 📜 संदर्भ: ताग उत्पादन 🥔 ७. गोल क्रांती 📅 वर्ष: १९६५-२००५ 🥔 संदर्भ: बटाटा उत्पादन ⬛ ८. काळी क्रांती ⛽ संदर्भ: पेट्रोलियम उत्पादन 🔘 ९. करडी क्रांती 📅 वर्ष: १९६०-७० 🚜 संदर्भ: खत उत्पादन, लोकर उत्पादन 🥚 १०. चंदेरी क्रांती 📅 वर्ष: २००० 🐣 संदर्भ: अंडी उत्पादन, पोल्ट्री 👤 जनक: इंदिरा गांधी 🔴 ११. लाल क्रांती 📅 वर्ष: १९८० 🍅 संदर्भ: मांस व टोमॅटो उत्पादन 👤 जनक: विशाल तिवारी 🟤 १२. तपकिरी क्रांती 💼 संदर्भ: कोको, चामडे उत्पादन 👤 जनक: हिरालाल चौधरी 🌸 १३. गुलाबी क्रांती 📅 वर्ष: १९७० 🦐 संदर्भ: झिंगे, औषधे, कांदा उत्पादन 👤 जनक: दुर्गेश पटेल 🧵 १४. चंदेरी तंतू क्रांती 📅 वर्ष: २००० ☁️ संदर्भ: कापूस उत्पादन 💪 १५. प्रथिने क्रांती 📅 वर्ष: २०१४-२० 🚜 संदर्भ: कृषी (उच्च उत्पादन) 👤 जनक: नरेंद्र मोदी 🌿 १६. सदाहरित क्रांती 📅 वर्ष: २०१७-२०२२ 🌾 संदर्भ: संपूर्ण कृषी क्षेत्र 👤 जनक: डॉ. एम. एस. स्वामीनाथन

उद्या सकाळी 9 वाजता चालू घडामोडी मोफत महासेमीनारला येताना सर्व विद्यार्थ्यांनी या वर्कशीटची प्रिंट काढून घेऊन यावी……..🙏🙏🙏

🚨 द लायन्स अकॅडमी लातूर 🚨 🚨चालू घडामोडी महासेमिनार 🚨 ➡️ MPSC/ COMBINE/ सरळसेवा/ पोलिस भरती या परीक्षेसाठी उपयुक्त ➡️ सरळ
🚨 द लायन्स अकॅडमी लातूर 🚨 🚨चालू घडामोडी महासेमिनार 🚨 ➡️ MPSC/ COMBINE/ सरळसेवा/ पोलिस भरती या परीक्षेसाठी उपयुक्त ➡️ सरळ व सोप्या भाषेत मांडणी ➡️ संकल्पनेवर जास्तीत जास्त भर ➡️ वन लाइनर व बहुपर्यायी प्रश्नाचा समावेश ➡️ प्रिंटेड नोट्स ➡️ चला तर मग भेटूया ➡️ कुठे?- द लायन्स अकॅडमी लातूर येथे ➡️ दिनाक- 26/04/2026 ➡️ वार- रविवार ➡️ वेळ- सकाळी 09 ते 11

आयोगाचे झालेले पेपर. संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2017-23 संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2018-22 अंतिम उत्तरतालिका सोबत.