🦁 द लायन्स अकॅडमी लातूर 🦁
前往频道在 Telegram
स्पर्धा परिक्षेसाठी सर्वाधिक निकाल देणारी महाराष्ट्रातील सर्वोत्तम अकॅडमी…
显示更多未指定国家未指定类别
1 637
订阅者
+2424 小时
+247 天
+2430 天
帖子存档
https://youtu.be/Mn7CBrUgubM?si=4zDD4aCD97Cv45wq
TET साठी पण उपयुक्त असे लेक्चर एकदा नक्की बघून घ्या
🖼️NITI = National Institution for Transforming India
⭐️घोषणा: 15 ऑगस्ट 2014 रोजी.
⭐️स्थापना: 1 जानेवारी 2015
⭐️कार्य: देशाच्या सर्वांगीण विकासासाठी धोरणात्मक नियोजन व सहकारी संघराज्यवादाला चालना देणारी विचारसंस्था आहे.
🔥🔥🔥🔥
सोलापूर महापालिकेतील पद भरतीचा प्रस्ताव स्थायी
समितीत मान्यतेसाठी....
महापालिकेतील रिक्त पदे वर्ग निहाय...
गट_अ - 58
गट_ब - 173
गट_क - 574
गट_ड - 491
एकूण: 1,296 पदे रिक्त...
🚨 ॲपलचे नवे सीईओ - जॉन टर्नस🚨
🔶घोषणा दिनांक - 20 एप्रिल 2026 ला घोषणा.
💠 सीईओ पदाची सुरवात - 1 सप्टेंबर 2026
⭕️जॉन टर्नस - 2001 मध्ये प्रॉडक्ट डिझाइन टीममध्ये सामील झाले (25 वर्षे ॲपलमध्ये)
📍सध्याचे CEO - टिम कुक आहेत.
टिम कुक - 2011 पासून CEO ( 15 वर्षे)
✍ भारतातील विविध क्रांती (Agricultural Revolutions) ✨
🚀 १. हरित क्रांती
📅 वर्ष: १९६६-६७
🌾 संदर्भ: अन्नधान्य पिके (गहू, तांदूळ)
👤 जनक: डॉ. एम. एस. स्वामीनाथन
⚪ २. धवल क्रांती
📅 वर्ष: १९७०-९६
🥛 संदर्भ: दुग्ध उत्पादन
👤 जनक: डॉ. वर्गीस कुरियन
🟡 ३. पीत क्रांती
📅 वर्ष: १९८६-९०
🌻 संदर्भ: तेलबिया उत्पादन
👤 जनक: सॅम पित्रोदा
🔵 ४. नील क्रांती
📅 वर्ष: १९७३-२००२
🐟 संदर्भ: मत्स्य उत्पादन
👤 जनक: डॉ. अरुण कृष्णन
🍎 ५. सुवर्ण क्रांती
📅 वर्ष: १९९१-२००३
🍯 संदर्भ: फलोत्पादन, मध, सफरचंद
👤 जनक: डॉ. निरपंख तुताज
🧶 ६. सोनेरी तंतू क्रांती
📅 वर्ष: १९९०
📜 संदर्भ: ताग उत्पादन
🥔 ७. गोल क्रांती
📅 वर्ष: १९६५-२००५
🥔 संदर्भ: बटाटा उत्पादन
⬛ ८. काळी क्रांती
⛽ संदर्भ: पेट्रोलियम उत्पादन
🔘 ९. करडी क्रांती
📅 वर्ष: १९६०-७०
🚜 संदर्भ: खत उत्पादन, लोकर उत्पादन
🥚 १०. चंदेरी क्रांती
📅 वर्ष: २०००
🐣 संदर्भ: अंडी उत्पादन, पोल्ट्री
👤 जनक: इंदिरा गांधी
🔴 ११. लाल क्रांती
📅 वर्ष: १९८०
🍅 संदर्भ: मांस व टोमॅटो उत्पादन
👤 जनक: विशाल तिवारी
🟤 १२. तपकिरी क्रांती
💼 संदर्भ: कोको, चामडे उत्पादन
👤 जनक: हिरालाल चौधरी
🌸 १३. गुलाबी क्रांती
📅 वर्ष: १९७०
🦐 संदर्भ: झिंगे, औषधे, कांदा उत्पादन
👤 जनक: दुर्गेश पटेल
🧵 १४. चंदेरी तंतू क्रांती
📅 वर्ष: २०००
☁️ संदर्भ: कापूस उत्पादन
💪 १५. प्रथिने क्रांती
📅 वर्ष: २०१४-२०
🚜 संदर्भ: कृषी (उच्च उत्पादन)
👤 जनक: नरेंद्र मोदी
🌿 १६. सदाहरित क्रांती
📅 वर्ष: २०१७-२०२२
🌾 संदर्भ: संपूर्ण कृषी क्षेत्र
👤 जनक: डॉ. एम. एस. स्वामीनाथन
उद्या सकाळी 9 वाजता चालू घडामोडी मोफत महासेमीनारला येताना सर्व विद्यार्थ्यांनी या वर्कशीटची प्रिंट काढून घेऊन यावी……..🙏🙏🙏
🚨 द लायन्स अकॅडमी लातूर 🚨
🚨चालू घडामोडी महासेमिनार 🚨
➡️ MPSC/ COMBINE/ सरळसेवा/ पोलिस भरती या परीक्षेसाठी उपयुक्त
➡️ सरळ व सोप्या भाषेत मांडणी
➡️ संकल्पनेवर जास्तीत जास्त भर
➡️ वन लाइनर व बहुपर्यायी प्रश्नाचा समावेश
➡️ प्रिंटेड नोट्स
➡️ चला तर मग भेटूया
➡️ कुठे?- द लायन्स अकॅडमी लातूर येथे
➡️ दिनाक- 26/04/2026
➡️ वार- रविवार
➡️ वेळ- सकाळी 09 ते 11
आयोगाचे झालेले पेपर.
संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2017-23
संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2018-22
अंतिम उत्तरतालिका सोबत.
