es
Feedback
🦁 द लायन्स अकॅडमी लातूर 🦁

🦁 द लायन्स अकॅडमी लातूर 🦁

Ir al canal en Telegram

स्पर्धा परिक्षेसाठी सर्वाधिक निकाल देणारी महाराष्ट्रातील सर्वोत्तम अकॅडमी…

Mostrar más
El país no está especificadoLa categoría no está especificada
1 638
Suscriptores
Sin datos24 horas
Sin datos7 días
Sin datos30 días
Archivo de publicaciones
तलाठी आली रे…….🌋🔥🔥☄🔥🔥💥 तलाठी भरती गट क मध्ये ... ● 1539 तलाठी ● एकूण जागा 3088 ▪️2619 + 3088 = 5707🔥
तलाठी आली रे…….🌋🔥🔥☄🔥🔥💥 तलाठी भरती गट क मध्ये ... ● 1539 तलाठी ● एकूण जागा 3088 ▪️2619 + 3088 = 5707🔥

22 जुलै भारतीय ध्वज स्वीकारन्यात आला 🦁 THE LION'S ACADEMY,LATUR🦁 🇮🇳 राष्ट्रीय ध्वज स्वीकारला 22 जुलै 1947 ध्वज डिझाइन पिंगली व्यंकय्या ध्वज गुणोत्तर 3 : 2 (लांबी : रुंदी) राष्ट्रगीत जन गण मन रवींद्रनाथ टागोर राष्ट्रगीत कालावधी 52 सेकंद राष्ट्रीय गीत वंदे मातरम् – बंकिमचंद्र चट्टोपाध्याय (आनंदमठ) राष्ट्रीय गीत कालावधी 56 सेकंद

समाजसुधारक या घटकावरील व त्यांच्या संबंधित प्रश्न ... प्रश्नपत्रिका व्यवस्थित सोडवून चुकलेल्या प्रश्नाचे सखोल विश्लेषण करावे..... या मध्ये 50प्रश्न दिले आहेत...

5_6269179074082513282.pdf1.28 MB

👆👆👆👆👆👆👆👆👆👆 महत्वाचे समाजसुधारक या घटकावरील प्रश्न व त्या संबंधित प्रश्न थोड्याच वेळात आपल्या ग्रुप वर भेटतील...🎯

पोलिस भरती स्पेशल (गुरुदक्षिणा बॅच) परीक्षेला येणारे महत्वाचे समाजसुधारक ....🎯 आपण जे देणार तेच परीक्षेला येणार....🎯

राष्ट्रकूल क्रिडा स्पर्धा २०२६
◾️मोठा बदल : यावेळी 74 पैकी प्रत्येक देशाला स्वतःचा स्वतंत्र बॅटन (राजदंड) देण्यात आला आहे ◾️10 मुख्य खेळ + 6 पूर्णपणे एकात्मिक पॅरा-खेळ ◾️सुवर्णपदके : 215 ◾️सहभागी: 74 राष्ट्रकुल क्रीडा संघटना (देश व प्रदेश) ◾️ खेळाडू: सुमारे 3,000 + स्वयंसेवक: सुमारे 3,000 ◾️ पदार्पण करणारे देश: गॅबॉन 🇬🇦 व टोगो 🇹🇬 ◾वगळलेले प्रमुख खेळ हॉकी, बॅडमिंटन, कुस्ती नेमबाजी , क्रिकेट, स्क्वॅश, टेबल टेनिस #INDIA ◾️भारताचे : 126 खेळाडू + 51 संघ अधिकारी + सहाय्यक ◾️भारताचा 19 वा सहभाग : पदार्पण 1934 (लंडन) ◾️भारत मागच्या 2022 राष्ट्रकुल मध्ये : बर्मिंगहॅम 2022 (22 वी): चौथे स्थान - एकूण 61 पदके (22 सुवर्ण, 16 रौप्य, 23 कांस्य) ◾️भारताची सर्वोत्तम कामगिरी दिल्ली 2010 (101 पदके, 2 रे स्थान) ◾️राष्ट्रकुल क्रीडा इतिहासातील पहिलाच 'इनडोअर'(बंदीस्त सभागृहात) उद्घाटन समारंभ

🌟11 वी इतिहास जुने पुस्तक. https://t.me/TheLionsAcademyLatur

🦁 द लॉयन्स अकॅडमी, लातूर 🦁 ⚽ FIFA 2026⚽ 🥇विजेता : स्पेन 🇪🇸 :रॉड्री (कर्णधार) (1-0) 🥈 उपविजेता : अर्जेंटिना 🇦🇷 :लिओनेल मेस्सी (कर्णधार) 🥉 तिसरे स्थान :इंग्लंड 🏴󠁧󠁢󠁥󠁮󠁧󠁿 ◾️ चौथे स्थान : फ्रान्स 🇫🇷 ◾️स्पेन दुसऱ्या वेळा जिंकले आहे (2010+2026) ◾️विजयी गोल: फेरान टोरेसने 106 व्या मिनिटाला निर्णायक गोल केला 48 संघ, 16 शहरे, 3 देश ◾️ प्रथमच 48 संघ (2022 पर्यंत 32 संघ) ◾️एकूण 104 सामने ◾️विजेत्याने खेळायचे सामने: 8 (यापूर्वी 7) ◾️ उत्तर अमेरिकेतील तीन देशांमध्ये आयोजिन (प्रथमच 3 मध्ये आयोजन) 🇨🇦 कॅनडा 🇲🇽 मेक्सिको 🇺🇸 अमेरिका ◾गट - 12 गट, प्रत्येकी 4 संघ ◾शहरे - 16 शहरे (अमेरिका 11+ मेक्सिको 3 + कॅनडा 2) ◾उद्घाटन सामना : मेक्सिको 🇲🇽 विरुद्ध दक्षिण आफ्रिका 🇿🇦, 11 जून, मेक्सिको सिटी ◾अंतिम सामना : 19 जुलै, न्यूयॉर्क-न्यू जर्सी ◾मागील विजेता : अर्जेंटिना 🇦🇷 (2022, कतार) ◾️ब्राझील - सर्वाधिक 5 वेळा विजेतेपद ◾️ जर्मनी आणि इटली - 4 वेळा विजेतेपद ◾️ FIFA विश्वचषक स्पर्धेचे पहिले आयोजन 1930 मध्ये उरुग्वे येथे करण्यात आले. ◾️पहिला विजेता - उरुग्वे & उपविजेता अर्जेंटिना ◾️FIFA विश्वचषक दर चार वर्षांनी आयोजित केला जातो. ◾️द्वितीय महायुद्धामुळे 1942 आणि 1946 या वर्षांत स्पर्धा आयोजित करण्यात आली नव्हती ◾️ अधिकृत मस्कॉट्स: ● 🫎 Maple the Moose (कॅनडा : गोलकीपर) ● 🐆 Zayu the Jaguar (मेक्सिको :फॉरवर्ड ) ● 🦅 Clutch the Bald Eagle (अमेरिका : मिडफिल्डर) ⏩ काही महत्वाचे ◾️मेक्सिको हे तिसऱ्यांदा विश्वचषकाचे आयोजक झाले ◾️सामन्यासाठी स्टेडियम ची नावे तात्पुरती बदलली गेली : मेटलाइफ - "न्यूयॉर्क-न्यू जर्सी स्टेडियम ◾️स्पेन हा पुरुष व महिला विश्वचषक एकाच वेळी धारण करणारा पहिला देश ठरला (महिला 2023 + पुरुष 2026). 🔖 महत्वाचे पुरस्कार ● Golden Ball (सर्वोत्तम खेळाडू): रॉड्री स्पेनचा कर्णधार व मिडफिल्डर) ● Silver Ball: लिओनेल मेस्सी 🇦🇷 ● Bronze Ball: कायलियन एम्बापे 🇫🇷●Golden Glove (सर्वोत्तम गोलरक्षक): उनाई सिमोन 🇪🇸 ●Best Young Player (सर्वोत्तम युवा खेळाडू): पाऊ कुबार्सी 🇪🇸 (19 वर्षे) ● FIFA Fair Play Award: नेदरलँड्स 🇳🇱 ⚽ सर्वाधिक गोल करणारे (Top Scorers) ◾️कायलियन एम्बापे 🇫🇷 : 10 ◾️लिओनेल मेस्सी 🇦🇷 : 8 ◾️जूड बेलिंगहॅम : 7 ◾️अर्लिंग हॉलंड 🇳🇴 : 7 🎥फ्रान्सच्या मायकल ओलिसेने या स्पर्धेत 7 असिस्ट केले  जो नवा विश्वचषक विक्रम आहे. 🦁 द लॉयन्स अकॅडमी, लातूर 🦁

🏆लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार :- 2021 - सायरस पूनावाला 2022 - डॉ. टेसी थॉमस 2023 - नरेंद्र मोदी 2024 - सुधा मूर्ती 2025 – नितीन गडकरी 2026 - अजित डोभाल ✨ 100% यावर पोलीस भरती परीक्षेत प्रश्न विचारतातच... 🚨🚔 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🦁द लॉइन्स अकॅडमी, लातूर🦁

. 🦁 लॉइन्स अकॅडमी, लातूर 🦁 रविवार स्पेशल सराव पेपर क्रमांक-02 वेळ -11 ते 12.30 (गुरुदक्षिणा बॅच)

worksheet -19-07-2026.pmd.pdf3.99 MB

क्षण अभिमानाचा…….