🦁 द लायन्स अकॅडमी लातूर 🦁
الذهاب إلى القناة على Telegram
स्पर्धा परिक्षेसाठी सर्वाधिक निकाल देणारी महाराष्ट्रातील सर्वोत्तम अकॅडमी…
إظهار المزيدلم يتم تحديد البلدالفئة غير محددة
1 638
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
لا توجد بيانات7 أيام
لا توجد بيانات30 أيام
أرشيف المشاركات
तलाठी आली रे…….🌋🔥🔥☄🔥🔥💥
तलाठी भरती गट क मध्ये ...
● 1539 तलाठी
● एकूण जागा 3088
▪️2619 + 3088 = 5707🔥
22 जुलै भारतीय ध्वज स्वीकारन्यात आला
🦁 THE LION'S ACADEMY,LATUR🦁
🇮🇳 राष्ट्रीय ध्वज स्वीकारला 22 जुलै 1947
ध्वज डिझाइन
पिंगली व्यंकय्या
ध्वज गुणोत्तर
3 : 2 (लांबी : रुंदी)
राष्ट्रगीत
जन गण मन रवींद्रनाथ टागोर
राष्ट्रगीत कालावधी
52 सेकंद
राष्ट्रीय गीत
वंदे मातरम् – बंकिमचंद्र चट्टोपाध्याय (आनंदमठ)
राष्ट्रीय गीत कालावधी
56 सेकंद
समाजसुधारक या घटकावरील व त्यांच्या संबंधित प्रश्न ...
प्रश्नपत्रिका व्यवस्थित सोडवून
चुकलेल्या प्रश्नाचे सखोल विश्लेषण करावे.....
या मध्ये 50प्रश्न दिले आहेत...
👆👆👆👆👆👆👆👆👆👆
महत्वाचे समाजसुधारक या घटकावरील प्रश्न व त्या संबंधित प्रश्न थोड्याच वेळात आपल्या ग्रुप वर भेटतील...🎯
पोलिस भरती स्पेशल (गुरुदक्षिणा बॅच)
परीक्षेला येणारे महत्वाचे समाजसुधारक ....🎯
आपण जे देणार तेच परीक्षेला येणार....🎯
राष्ट्रकूल क्रिडा स्पर्धा २०२६
◾️मोठा बदल : यावेळी 74 पैकी प्रत्येक देशाला स्वतःचा स्वतंत्र बॅटन (राजदंड) देण्यात आला आहे ◾️10 मुख्य खेळ + 6 पूर्णपणे एकात्मिक पॅरा-खेळ ◾️सुवर्णपदके : 215 ◾️सहभागी: 74 राष्ट्रकुल क्रीडा संघटना (देश व प्रदेश) ◾️ खेळाडू: सुमारे 3,000 + स्वयंसेवक: सुमारे 3,000 ◾️ पदार्पण करणारे देश: गॅबॉन 🇬🇦 व टोगो 🇹🇬 ◾️वगळलेले प्रमुख खेळ हॉकी, बॅडमिंटन, कुस्ती नेमबाजी , क्रिकेट, स्क्वॅश, टेबल टेनिस #INDIA ◾️भारताचे : 126 खेळाडू + 51 संघ अधिकारी + सहाय्यक ◾️भारताचा 19 वा सहभाग : पदार्पण 1934 (लंडन) ◾️भारत मागच्या 2022 राष्ट्रकुल मध्ये : बर्मिंगहॅम 2022 (22 वी): चौथे स्थान - एकूण 61 पदके (22 सुवर्ण, 16 रौप्य, 23 कांस्य) ◾️भारताची सर्वोत्तम कामगिरी दिल्ली 2010 (101 पदके, 2 रे स्थान) ◾️राष्ट्रकुल क्रीडा इतिहासातील पहिलाच 'इनडोअर'(बंदीस्त सभागृहात) उद्घाटन समारंभ
🦁 द लॉयन्स अकॅडमी, लातूर 🦁
⚽ FIFA 2026⚽
🥇विजेता : स्पेन 🇪🇸 :रॉड्री (कर्णधार) (1-0)
🥈 उपविजेता : अर्जेंटिना 🇦🇷 :लिओनेल मेस्सी (कर्णधार)
🥉 तिसरे स्थान :इंग्लंड 🏴
◾️ चौथे स्थान : फ्रान्स 🇫🇷
◾️स्पेन दुसऱ्या वेळा जिंकले आहे (2010+2026)
◾️विजयी गोल: फेरान टोरेसने 106 व्या मिनिटाला निर्णायक गोल केला
48 संघ, 16 शहरे, 3 देश
◾️ प्रथमच 48 संघ (2022 पर्यंत 32 संघ)
◾️एकूण 104 सामने
◾️विजेत्याने खेळायचे सामने: 8 (यापूर्वी 7)
◾️ उत्तर अमेरिकेतील तीन देशांमध्ये आयोजिन (प्रथमच 3 मध्ये आयोजन)
🇨🇦 कॅनडा
🇲🇽 मेक्सिको
🇺🇸 अमेरिका
◾गट - 12 गट, प्रत्येकी 4 संघ
◾शहरे - 16 शहरे (अमेरिका 11+ मेक्सिको 3 + कॅनडा 2)
◾उद्घाटन सामना : मेक्सिको 🇲🇽 विरुद्ध दक्षिण आफ्रिका 🇿🇦, 11 जून, मेक्सिको सिटी
◾अंतिम सामना : 19 जुलै, न्यूयॉर्क-न्यू जर्सी
◾मागील विजेता : अर्जेंटिना 🇦🇷 (2022, कतार)
◾️ब्राझील - सर्वाधिक 5 वेळा विजेतेपद
◾️ जर्मनी आणि इटली - 4 वेळा विजेतेपद
◾️ FIFA विश्वचषक स्पर्धेचे पहिले आयोजन 1930 मध्ये उरुग्वे येथे करण्यात आले.
◾️पहिला विजेता - उरुग्वे & उपविजेता अर्जेंटिना
◾️FIFA विश्वचषक दर चार वर्षांनी आयोजित केला जातो.
◾️द्वितीय महायुद्धामुळे 1942 आणि 1946 या वर्षांत स्पर्धा आयोजित करण्यात आली नव्हती
◾️ अधिकृत मस्कॉट्स:
● 🫎 Maple the Moose (कॅनडा : गोलकीपर)
● 🐆 Zayu the Jaguar (मेक्सिको :फॉरवर्ड )
● 🦅 Clutch the Bald Eagle (अमेरिका : मिडफिल्डर)
⏩ काही महत्वाचे
◾️मेक्सिको हे तिसऱ्यांदा विश्वचषकाचे आयोजक झाले
◾️सामन्यासाठी स्टेडियम ची नावे तात्पुरती बदलली गेली : मेटलाइफ - "न्यूयॉर्क-न्यू जर्सी स्टेडियम
◾️स्पेन हा पुरुष व महिला विश्वचषक एकाच वेळी धारण करणारा पहिला देश ठरला (महिला 2023 + पुरुष 2026).
🔖 महत्वाचे पुरस्कार
● Golden Ball (सर्वोत्तम खेळाडू): रॉड्री स्पेनचा कर्णधार व मिडफिल्डर)
● Silver Ball: लिओनेल मेस्सी 🇦🇷
● Bronze Ball: कायलियन एम्बापे 🇫🇷●Golden Glove (सर्वोत्तम गोलरक्षक): उनाई सिमोन 🇪🇸
●Best Young Player (सर्वोत्तम युवा खेळाडू): पाऊ कुबार्सी 🇪🇸 (19 वर्षे)
● FIFA Fair Play Award: नेदरलँड्स 🇳🇱
⚽ सर्वाधिक गोल करणारे (Top Scorers)
◾️कायलियन एम्बापे 🇫🇷 : 10
◾️लिओनेल मेस्सी 🇦🇷 : 8
◾️जूड बेलिंगहॅम : 7
◾️अर्लिंग हॉलंड 🇳🇴 : 7
🎥फ्रान्सच्या मायकल ओलिसेने या स्पर्धेत 7 असिस्ट केले जो नवा विश्वचषक विक्रम आहे.
🦁 द लॉयन्स अकॅडमी, लातूर 🦁
🏆लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार :-
2021 - सायरस पूनावाला
2022 - डॉ. टेसी थॉमस
2023 - नरेंद्र मोदी
2024 - सुधा मूर्ती
2025 – नितीन गडकरी
2026 - अजित डोभाल
✨ 100% यावर पोलीस भरती परीक्षेत प्रश्न विचारतातच... 🚨🚔
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🦁द लॉइन्स अकॅडमी, लातूर🦁
. 🦁 लॉइन्स अकॅडमी, लातूर 🦁
रविवार स्पेशल सराव पेपर क्रमांक-02
वेळ -11 ते 12.30
(गुरुदक्षिणा बॅच)
