🚨ABHYUDAY Academy🚨
Open in Telegram
मार्गदर्शक: 🔸भानुदास यादव(SSM 2020,23,24) कर व प्रशासकीय अधिकारी,(2023) 10 years+teaching-VIDARBHAIAS,SolapurUni.SIAC AMT,S.M.Joshi clg Pune, Royal Aca. 🔸आरती जाधव सहायक निबंधक 2020,DO मंत्रालय 2021 🔸सोनिया मोकाशे PSI-2021
Show more1 083
Subscribers
No data24 hours
+107 days
+3030 days
Posts Archive
1 083
आपल्या हक्का साठी आणि आपल्या आणि आई बापाच्या कष्टाला न्याय मिळण्यासाठी आपण च संघर्ष केला पाहिजे....
🔥तथास्तु 🔥
विजयी भव: ❤️
1 083
Day 12
Polity:
स्थानिक स्वराज्य संस्था (शहरी - ७४ वी घटनादुरुस्ती, नगरपरिषद, मनपा, कटक मंडळे)
इतिहास:
कामगार चळवळ (नारायण मेघाजी लोखंडे), शेतकरी व दलित/आदिवासी चळवळी
1 083
Day 11
Polity:
स्थानिक स्वराज्य संस्था (ग्रामीण - ७३ वी घटनादुरुस्ती, ग्रामपंचायत, पं.स., जि.प.)
इतिहास:
चले जाव आंदोलन (१९४२), आझाद हिंद सेना, महाराष्ट्रातील प्रतिसरकार
1 083
Day 10
Polity:
राज्य विधीमंडळ (विधानसभा व विधानपरिषद - रचना, अधिकार, कार्यपद्धती)
इतिहास:
सविनय कायदेभंग चळवळ, तिन्ही गोलमेज परिषदा, पुणे करार (१९३२)
1 083
Day 9
Polity:
राज्य कार्यकारी मंडळ (राज्यपाल, मुख्यमंत्री, राज्य मंत्रिमंडळ, महाधिवक्ता)
इतिहास:
गांधीयुग, असहकार चळवळ, स्वराज्य पक्ष, सायमन कमिशन
1 083
Repost from 🚨ABHYUDAY Academy🚨
"अनेक विद्यार्थी अभ्यासासाठी 'मूड' किंवा एखादी मोठी 'प्रेरणा' मिळण्याची वाट पाहत असतात, पण सत्य हेच आहे की प्रेरणा ही विजेच्या लखलखाटासारखी असते—ती कधीतरी येते आणि क्षणिक असते, त्यामुळे ती 'अस्थिर' आहे. याउलट, तुमची रोजची सवय आणि शिस्तबद्ध दिनचर्या (Routine) ही एखाद्या दीपस्तंभासारखी 'स्थिर' असते, जी तुम्हाला अंधारातही रस्ता दाखवते. जगात यशस्वी होणारे विद्यार्थी प्रेरणेची लाट येण्याची वाट पाहत बसत नाहीत; ते प्रेरणेच्या आधीच स्वतःला अभ्यासाची 'सवय' लावतात. ज्या दिवशी अभ्यासाची अजिबात इच्छा नसते, त्या दिवशी तुमचे 'मोटिव्हेशन' नाही तर तुमची 'सवय'च तुम्हाला पुस्तकासमोर बसवते. लक्षात ठेवा, रोजचे सातत्यपूर्ण आणि शिस्तबद्ध प्रयत्न, मग ते कितीही छोटे असोत, हेच शेवटी यशाचा मोठा डोंगर सर करायला मदत करतात. त्यामुळे बाहेरील प्रेरणेवर अवलंबून राहण्यापेक्षा, स्वतःच्या शिस्तीवर विश्वास ठेवा; कारण तुमची आजची 'रुटीन' हीच तुमच्या उद्याच्या आयुष्याची आणि यशाची खरी दिशा (Direction) ठरणार आहे."
जॉईन https://t.me/AbhyudayaIAS
1 083
Day 8
Polity:
राज्य कार्यकारी मंडळ (राज्यपाल, मुख्यमंत्री, राज्य मंत्रिमंडळ, महाधिवक्ता)
इतिहास:
जहाल युग, लाल -बाल -पाल -, लखनऊ करार, होमरूल चळवळ, ऍनि बेझन्ट,
गांधीयुग, स्थानिक सत्याग्रह, जालीयनवाला, काँग्रेस अधिवेशन खिलाफत -असहकार चळवळ, स्वराज्य पक्ष, सायमन कमिशन
1 083
Target 🎯Day 7
Polity:
न्यायव्यवस्था (सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय व दुय्यम न्यायालये)
इतिहास:
बंगालची फाळणी, मुस्लिम लीग, क्रांतिकारी चळवळ
महाराष्ट्र, पंजाब, बंगाल मधील क्रांतिकारी चळवळ...
(अभिनव भारत, चाफेकर बंधू)
1 083
औषध निरीक्षक परीक्षा रद्द.....
खरं तर ज्यूलियस सीझर ची बायको नेहमीच संशयाच्या पलीकडे(म्हणजे न चुकणारी )असायला हवी अशी इंग्रजी साहित्यात म्हण आहे
