en
Feedback
नगरपरिषद भरती 2026

नगरपरिषद भरती 2026

Open in Telegram

नगरपरिषद भरती गट 'क' अणि गट 'ड' 2026 Join us @nagarparishadbharati 🔅Upmate247 App 👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.UpMate.Learning Youtube.com/upmateofficial

Show more
1 206
Subscribers
No data24 hours
-47 days
-1130 days
Posts Archive
स्पर्धा परीक्षा अपडेट https://t.me/upmateofficial आरोग्य भरती अपडेट https://t.me/Aarogyabharti नगरपरिषद भरती अपडेट https://t.me/nagarparishadbharati

🔷 आजचे अतिशय महत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्न व उत्तरे 🎯 ✅ 7 सप्टेंबर 2016 प्रश्न 1) व्हिएतनाम येथे आयोजित करण्यात आलेल्या 73 व्या मिस वर्ल्ड 2026 चा किताब कोणी जिंकला आहे? उत्तर - जोहेरी मोला प्रश्न 2) निळ्या आकाशासाठी स्वच्छ हवेचा आंतरराष्ट्रीय दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? उत्तर - 7 सप्टेंबर प्रश्न 3) भारतातील पहिल्या कार्बन गार्डनचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? उत्तर - दिल्ली प्रश्न 4) श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टमध्ये समाविष्ट होणाऱ्या पहिल्या महिला विश्वस्त कोण बनल्या आहेत? उत्तर - निर्मला यादव प्रश्न 5) फॉरेन कंट्रीब्यूशन अमेंडमेंट (FCRA) सुधारणा विधेयक 2026 च्या तपासणीसाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली 31 सदस्यीय संयुक्त संसदीय समिती (JPC) स्थापन करण्यात आली आहे? उत्तर - संजय जायसवाल प्रश्न 6) ‘युद्ध अभ्यास-2026’ हा लष्करी सराव भारत आणि कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आला? उत्तर - अमेरिका प्रश्न 7) नारळ मूल्यवर्धन पार्क सुरू करण्याची घोषणा कोणत्या राज्याने केली आहे? उत्तर - केरळ प्रश्न 8) V-Dem इन्स्टिट्यूटच्या इलेक्टोरल डेमोक्रसी इंडेक्स 2026 मध्ये कोणत्या देशाला प्रथम स्थान देण्यात आले आहे? उत्तर - डेन्मार्क प्रश्न 9) संतुलित आणि निरोगी आहाराला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय पोषण सप्ताह 2026 कधी साजरा करण्यात आला? उत्तर - 1 ते 7 सप्टेंबर प्रश्न 10) भारतातील सातव्या डाक प्रशिक्षण केंद्राची पायाभरणी कोणत्या राज्यात करण्यात आली आहे? उत्तर - मध्य प्रदेश प्रश्न 11) 13 वी उत्तर पूर्व विभागीय नेमबाजी स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली आहे? उत्तर - गुवाहाटी ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ Join us @upmateofficial

*🛑 आजचे अतिशय महत्त्वाचे चालू घडामोडी महत्त्वाचे प्रश्न & उत्तरे.* ✅ 6 सप्टेंबर 2026 प्रश्न 1) APPLE चे नवीन CEO कोण बनले आहेत? उत्तर - जॉन टर्नस प्रश्न 2) कोणत्या राज्य सरकारने 2029 पर्यंत राज्याला अवैध मादक पदार्थांपासून मुक्त करण्यासाठी सर्वसमावेशक धोरणाला मंजुरी दिली? उत्तर - महाराष्ट्र प्रश्न 3) बार्ट डी वेव्हर हे कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत? उत्तर - बेल्जियम प्रश्न 4) SCO ने 2026-27 च्या कार्यकाळासाठी कोणत्या शहराला पर्यटन आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून घोषित केले आहे? उत्तर - लाहोर प्रश्न 5) अधिकृत FIDE रेटिंग मिळवणारी जगातील सर्वात तरुण महिला खेळाडू कोण ठरली आहे? उत्तर - एलेना मिश्रा प्रश्न 6) श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या पहिल्या CEO पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर - जितेंद्र मिश्रा प्रश्न 7) नुकतेच प्रकाशित झालेले ‘कहो कालिदास’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? उत्तर - युगल जोशी प्रश्न 8) भारतीय रिझर्व्ह बँकेच्या कार्यकारी संचालकपदी नुकतीच कोणाची नियुक्ती झाली आहे? उत्तर - सुमन रे प्रश्न 9) व्ही-डेम इन्स्टिट्यूटच्या ‘इलेक्टोरल डेमोक्रसी इंडेक्स 2026’ मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? उत्तर - 106 वा प्रश्न 10) 2026 च्या पिकलबॉल विश्वचषकाचे यजमान राष्ट्र कोणते आहे? उत्तर - व्हिएतनाम Join us @upmateofficial

🔅Upmate247 App 👇👇 📌नवीन जॉब अपडेट ❗️अभ्यासक्रम/Syllabus ❗️मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका / Previous year question papers ❗️मोफत सराव पेपर/ Free Test series_Quiz ❗️चालू घडामोडी/ daily current affairs 📌आजच Install करा 👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.UpMate.Learning

ठाणे महानगरपालिका (TMC) First Response Sheet उपलब्ध लिंक https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32895/91092/login.html Join us @nagarparishadbharati

*🔷आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)* ✅ 4 सप्टेंबर 2026 प्रश्न 1) इस्रो GSLV-F17 द्वारे प्रक्षेपित करणार असलेल्या भारताच्या पहिल्या भूस्थिर कक्षीय इमेजिंग उपग्रहाचे नाव काय? उत्तर - EOS-05 प्रश्न 2) अपोलोन डायनॅमिक्सने बनवलेल्या भारताच्या सर्वात वेगवान मल्टीरोटर मानवरहित हवाई वाहनाचे (UAV) नाव काय? उत्तर - आहुती MK-II प्रश्न 3) कोणत्या राज्यात ऑलिम्पिक शहराची घोषणा करण्यात आली आहे? उत्तर - तामिळनाडू प्रश्न 4) Hyundai World Archery Para Series 2026 भारतात प्रथमच कोणत्या राज्यात आयोजित केली जात आहे? उत्तर - गुजरात प्रश्न 5) वयाच्या 87 व्या वर्षी निधन झालेले गौरांग व्यास कोण होते? उत्तर - गायक, संगीतकार आणि संगीत संयोजक प्रश्न 6) गोलला गुडी मंदिराला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्यात आला आहे. ते कोणत्या राज्यात आहे? उत्तर - तेलंगणा प्रश्न 7) Aero India ची 16 वी आवृत्ती कोणत्या ठिकाणी आयोजित केली जाईल? उत्तर - बेंगळुरू प्रश्न 8) कोणत्या शहरात एका ऑस्ट्रेलियन विद्यापीठाने ‘जलसेतू’ नावाच्या आपल्या भारतीय कॅम्पसच्या स्थापनेची औपचारिक घोषणा केली आहे? उत्तर - ग्रेटर नोएडा प्रश्न 9) पहिली ICC महिला चॅम्पियन्स ट्रॉफी 2027 चे आयोजन कोणता देश करेल? उत्तर - भारत प्रश्न 10) भारताच्या पहिल्या Green Forge Complex चे उद्घाटन कोठे झाले? उत्तर - मोहाली प्रश्न 11) राम मंदिर ट्रस्टच्या पहिल्या CEO पदी कोणाची नियुक्ती झाली आहे? उत्तर - जितेंद्र मिश्रा Join us @upmateofficial

🛑आजचे अतिशय महत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्न व उत्तरे 👉3 सप्टेंबर 2026... प्रश्न 1) 'स्वच्छ सागर, सुरक्षित सागर' ची पाचवी आवृत्ती कोठे सुरू झाली आहे? उत्तर : चेन्नई प्रश्न 2) RBI चे कार्यकारी संचालक (Executive Director) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर : सुमन रे प्रश्न 3) 'टायगर लँडस्केप्स' वर आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? उत्तर : नवी दिल्ली प्रश्न 4) इस्रो (ISRO) EOS-05 उपग्रह कोणत्या रॉकेटद्वारे लॉन्च करणार आहे? उत्तर : GSLV-F17 प्रश्न 5) श्रीराम जन्मभूमी तीर्थाचे नवीन CEO कोण बनले आहेत? उत्तर : एअर मार्शल जितेंद्र मिश्रा प्रश्न 6) गगनचुंबी इमारत दिवस (Skyscraper Day) कोणत्या दिवशी साजरा केला जातो? उत्तर : 03 सप्टेंबर प्रश्न 7) नासाच्या (NASA) 'आर्टेमिस करारात' सामील होणारा 71 वा देश कोणता बनला आहे? उत्तर : तुर्किये प्रश्न 8) मॅगी हॅबरमॅन आणि कोणाद्वारे 'रजीम चेंज' नावाचे पुस्तक लिहिले गेले आहे? उत्तर : मॅगी हॅबरमॅन प्रश्न 9) पहिली बिगर-वैद्यकीय (Non-Medical) महिला एअर व्हाईस मार्शल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर : शक्ती शर्मा प्रश्न 10) आयुर्वेदावरील चर्चेसाठी 'ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद' (AIIA) ने कोणते डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू केले आहे? उत्तर : आयुर्वार्ता Join us @upmateofficial

🔷 आजचे खूप महत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्न व उत्तरे 🔷 ✅ 2 सप्टेंबर प्रश्न - 1) FIH पुरुष हॉकी विश्वचषक 2026 कोणी जिंकला आहे? उत्तर - जर्मनी प्रश्न - 2) कोणत्या राज्याने महिला विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा केली आहे? उत्तर - बिहार प्रश्न - 3) पीएसए बुडापेस्ट स्क्वॉश ओपनचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? उत्तर - वेलवन सेंथिलकुमार प्रश्न - 4) रॅमन मॅगसेसे पुरस्कार 2026 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? उत्तर - बो काई, रुना खान आणि टॉमी कोह प्रश्न - 5) सहाव्या वर्ल्ड नोमॅड गेम्स 2026 चे उद्घाटन कोणत्या देशात करण्यात आले? उत्तर - किर्गिस्तान प्रश्न - 6) जागतिक नारळ दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? उत्तर - 02 सप्टेंबर प्रश्न - 7) कोणत्या दिग्गज फुटबॉलपटूने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली आहे? उत्तर - सुनील छेत्री प्रश्न - 8) दुलीप ट्रॉफीच्या इतिहासात अर्धशतक झळकावणारा सर्वात तरुण खेळाडू कोण बनला आहे? उत्तर - वैभव सूर्यवंशी प्रश्न - 9) मिखाईल रुबिन यांच्यासह संयुक्तपणे 'प्रिक्स स्ट्रॉसबर्ग 2026' पुरस्कार कोणी जिंकला आहे? उत्तर - रोमन बदनिन प्रश्न - 10) 'इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ एंडोडोंटिक असोसिएशन्स'चे पहिले भारतीय अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर - डॉ. व्ही. गोपीकृष्ण Join us @upmateofficial

*🔷 आजचे अतिशय महत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्न व उत्तरे 🔷* ✅ 1 सप्टेंबर 2026 प्रश्न 1) सर्वश्रेष्ठ भारतीय फुटबॉलपटू 2026 चा पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? उत्तर : लालियानझुआला छांगते प्रश्न 2) ऍपलचे (Apple) मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर : जॉन टर्नस प्रश्न 3) कोणत्या एजन्सीने 'नॅन्सी ग्रेस रोमन' टेलिस्कोप लाँच केला आहे? उत्तर : NASA प्रश्न 4) नॉर्वेचे नवीन सम्राट (किंग) कोण बनले आहेत? उत्तर : हाकॉन अष्टम प्रश्न 5) तुआंकू मुहरीझ ट्रॉफी 2026 चे पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? उत्तर : अभय सिंग प्रश्न 6) राष्ट्रीय क्षमा दिन कधी साजरा करण्यात आला आहे? उत्तर : 01 सप्टेंबर प्रश्न 7) राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA) मध्ये संयुक्त सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर : अंशुमन शर्मा प्रश्न 8) कोणत्या राज्याने पहिली ओझोन-आधारित पेयजल उपचार योजना सुरू केली आहे? उत्तर : हिमाचल प्रदेश प्रश्न 9) अल निनोमुळे नुकतीच कोणत्या देशाने आणीबाणी घोषित केली आहे? उत्तर : इक्वाडोर प्रश्न 10) भारताच्या शोभिवंत मत्स्यपालन क्षेत्राचा (Ornamental Fisheries) विकास आणि व्यवस्थापन करण्यासाठी 'मिशन रंगीन मछली 2031' कोठे सुरू करण्यात आले आहे? उत्तर : लक्षद्वीप Join us @upmateofficial

स्पर्धा परीक्षा अपडेट https://t.me/upmateofficial आरोग्य भरती अपडेट https://t.me/Aarogyabharti नगरपरिषद भरती अपडेट https://t.me/nagarparishadbharati

🛑 *24ऑगस्ट 2026, आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)* प्रश्न 1) 'बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह' हे पुस्तक कोणाचे आत्मचरित्र आहे, जे सध्या चर्चेत आहे? उत्तर - सोनिया गांधी प्रश्न 2) देशव्यापी विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने कोणाच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन केली आहे? उत्तर - आर. सुभाष रेड्डी प्रश्न 3) अॅनालॉग चीजच्या विक्रीवर बंदी घालणारे पाचवे राज्य कोणते आहे? उत्तर - हिमाचल प्रदेश प्रश्न 4) सोफी अॅडेनोट अंतराळात चालणारी कोणत्या देशातील पहिली महिला ठरली? उत्तर - फ्रान्स प्रश्न 5) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 2026 च्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने किती शालेय शिक्षकांना सन्मानित करणार आहेत? उत्तर - 48 प्रश्न 6) भारताचा पहिला मृदा पोत नकाशा कोणत्या शहरात विकसित करण्यात आला? उत्तर - नागपूर प्रश्न 7) ग्रामीण महिलांना सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या, भारतातील पहिल्या ग्रामीण उपक्रम तांत्रिक बुलेटिनचे नाव काय आहे? उत्तर - संकल्प शक्ती प्रश्न 8) वयाच्या 94 व्या वर्षी निधन झालेल्या पद्मश्री पुरस्कार विजेत्या सौकर जानकी कोण होत्या? उत्तर - अभिनेत्री प्रश्न 9) भारतात जपानी तंत्रज्ञान आणि गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने जपानी शहर स्थापन करण्याची घोषणा केली आहे? उत्तर - उत्तर प्रदेश प्रश्न 10) सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? उत्तर - प्रदीप राय 🪀 *करंट अफेअर्स आणि जॉब अपडेट्स Join us @upmateofficial

🛑 *23 ऑगस्ट 2026, आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)* प्रश्न - 1) महाराष्ट्रातील कोणत्या 2 महिला शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? उत्तर - डॉ. कविता गित्ते आणि कुंदा बच्छाव प्रश्न - 2) 47 वा सरला पुरस्कार (2026) कोणत्या ओडिया कवीला प्राप्त झाला आहे? उत्तर - डॉ. आशुतोष परिदा प्रश्न - 3) सरला पुरस्कार (2026) प्राप्त विजेते डॉ. आशुतोष परिदा यांना कोणत्या काव्यसंग्रहासाठी पुरस्कार मिळाला आहे? उत्तर - 'विश्वास दे पृथ्वी' प्रश्न - 4) जागतिक कुस्ती स्पर्धा (U-20) 2026 मध्ये कोणत्या भारतीय महिला कुस्तीपटूने सुवर्णपदक प्राप्त केले? उत्तर - काजल धोजक प्रश्न - 5) खालीलपैकी कोण 'सब पर राम : तपस्वी राजा' या नुकत्याच प्रकाशित झालेल्या पुस्तकाचे लेखक आहेत? उत्तर - आशुतोष अग्निहोत्री प्रश्न - 6) महाराष्ट्रातील कोणत्या गावास पहिले गुलाबाचे गाव म्हणून बहुमान मिळाला आहे? उत्तर - पारपार प्रश्न - 7) दक्षिण विभागीय परिषदेची 31 वी बैठक कोठे होणार आहे? उत्तर - महाबलीपुरम प्रश्न - 8) आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर स्पेस वॉक करणारे तिसरे भारतीय वंशाचे अंतराळवीर कोण ठरले आहेत? उत्तर - अनिल मेनन प्रश्न - 9) भारताची पहिली महिला टॉप-गन पायलट कोण बनली आहे? उत्तर - भावना कांत प्रश्न - 10) अलीकडेच विशाखापट्टणम शहराने स्मार्ट शहरी वाहतुकीसाठी कोणत्या शहरासोबत करार केला? उत्तर - मॉस्को प्रश्न - 11) नुकत्याच झालेल्या 19 वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा उपविजेता कोण आहे? उत्तर - इंग्लंड प्रश्न - 12) कोणत्या राज्यातील रुथवा आदिवासी कलाकारांच्या 'पिथोरा चित्रकलेला' GI टॅग मिळाला आहे? उत्तर - गुजरात

📌ठाणे महानगरपालिका (TMC) हॉलतिकीट उपलब्ध लिंक https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32895/91092/login.html Join us @nagarparishadbharati

*📌 आजचे अतिशय महत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्न व उत्तरे 📌* ✅ 19 ऑगस्ट 2026 प्रश्न.1) 'केरळ (नाव बदल) विधेयक, 2026' ला राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्यानंतर केरळ राज्याचे नवीन अधिकृत नाव काय झाले आहे? उत्तर - केरळम -------------------------------------------------- प्रश्न.2) 2026 च्या आर्थिक सर्वेक्षण अहवालानुसार सर्वाधिक कर्जबाजारी राज्यांच्या यादीत महाराष्ट्र राज्य कितव्या स्थानावर आहे? उत्तर - दुसऱ्या -------------------------------------------------- प्रश्न.3) नवी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून सलग 13 व्यांदा राष्ट्रध्वज फडकवण्याचा मान कोणत्या पंतप्रधानांना मिळाला आहे? उत्तर - नरेंद्र मोदी -------------------------------------------------- प्रश्न.4) सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्यांना कोणता आजार 'अधिसूचित आजार' (Notifiable Disease) म्हणून घोषित करण्याचे निर्देश दिले आहेत? उत्तर - कर्करोग (Cancer) -------------------------------------------------- प्रश्न.5) 'महाराष्ट्र शासन कार्यपद्धती नियम, 2026' नुसार मंत्रिमंडळातील कोणत्याही मंत्र्याचा निर्णय बदलण्याचे सर्वाधिकार कोणाकडे आहेत? उत्तर - मुख्यमंत्री -------------------------------------------------- प्रश्न.6) 'मैत्री' (MAITREE) हा द्विपक्षीय संयुक्त लष्करी सराव भारताचा कोणत्या देशाच्या सैन्यासोबत आयोजित केला जातो? उत्तर - थायलंड -------------------------------------------------- प्रश्न.7) प्रलंबित महसूल प्रकरणे जलद सोडवण्यासाठी महाराष्ट्रात 1 सप्टेंबर 2026 पासून कोणते विशेष अभियान राबवले जाणार आहे? उत्तर - महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान -------------------------------------------------- प्रश्न.8) तुर्की येथे पार पडलेल्या जागतिक मातीतील कुस्ती स्पर्धेत भारतासाठी कांस्यपदक पटकावणारा मराठमोळा कुस्तीपटू कोण? उत्तर - हर्षवर्धन सदगीर -------------------------------------------------- प्रश्न.9) 3D तंत्रज्ञानाचा वापर करून प्राण्यांचे डिजिटल दर्शन घडवणारे देशातील पहिले 'व्हर्च्युअल प्राणीसंग्रहालय' (Virtual Zoo) कोठे सुरू झाले? उत्तर - इंदूर ----------------------------------------- प्रश्न.10) पर्यावरण कामगिरी निर्देशांक 2026 (EPI 2026) च्या जागतिक क्रमवारीत भारताचे स्थान कितवे आहे? उत्तर - 176 व्या --------------------- 💥 जॉइन चालू घडामोडी

🔅Upmate247 App 👇👇 ❗️अभ्यासक्रम/Syllabus ❗️मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका / Previous year question papers ❗️मोफत सराव पेपर/ Free Test series_Quiz ❗️चालू घडामोडी/ daily current affairs 📌आजच Install करा 👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.UpMate.Learning

*🔷 आजचे अतिशय महत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्न व उत्तरे 🔷* ✅ 17 ऑगस्ट 2026 प्रश्न 1) भारताच्या अध्यक्षतेखाली आयोजित होणाऱ्या 18 व्या ब्रिक्स (BRICS) शिखर परिषदेची अधिकृत थीम कोणती आहे? उत्तर - लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वततेसाठी उभारणी प्रश्न 2) पहिल्यावाहिल्या 'जागतिक ॲथलेटिक्स अल्टिमेट अजिंक्यपद स्पर्धा 2026' चे आयोजन कोणत्या शहरात केले जाणार आहे? उत्तर - बुडापेस्ट, हंगेरी प्रश्न 3) जागतिक बँकेचे अर्थसहाय्य असलेला 'विष्णुगड-पिपळकोटी जलविद्युत प्रकल्प' (VPHEP) कोणत्या राज्यात आणि कोणत्या नदीवर विकसित केला जात आहे? उत्तर - उत्तराखंड - अलकनंदा नदी प्रश्न 4) ऑगस्ट 2026 मध्ये घोषित झालेल्या शौर्य पुरस्कारांमध्ये 'कीर्ती चक्र' पुरस्कारासाठी निवड झालेले लेफ्टनंट कर्नल मॅनेओ फ्रान्सिस आणि मेजर जितेंद्र राठी हे दोन्ही अधिकारी लष्कराच्या कोणत्या तुकडीशी संबंधित आहेत? उत्तर - पॅरा (स्पेशल फोर्सेस) प्रश्न 5) ऑगस्ट 2026 दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या 135 व्या ड्युरंड चषक फुटबॉल स्पर्धेत कोणत्या शहराला पहिल्यांदाच यजमानपद मिळाले आहे? उत्तर - रांची, झारखंड प्रश्न 6) ऑगस्ट 2026 मध्ये 'लाला' या शक्तिशाली चक्रीवादळाचा तडाखा बसलेली 'बिग आयलंड' आणि 'माउई' ही बेटे कोणत्या देशाचा किंवा राज्याचा भाग आहेत? उत्तर - हवाई, अमेरिका प्रश्न 7) ऑगस्ट 2026 मध्ये श्रीलंकेविरुद्ध गॉल येथे आपला ऐतिहासिक 600 वा कसोटी सामना खेळून, कसोटी क्रिकेटच्या इतिहासात 600 सामने खेळणारा भारत हा जगातील कितवा देश बनला आहे? उत्तर - तिसरा प्रश्न 8) ऑगस्ट 2026 मध्ये पार पडलेल्या 'नॅशनल बँक ओपन' (कॅनेडियन ओपन) टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले? उत्तर - इगा स्वियातेग प्रश्न 9) ऑगस्ट 2026 मध्ये भारत आणि मलेशिया यांच्यात पार पडलेल्या 'उदार शक्ती' या हवाई युद्धाभ्यासात भारतीय वायुसेनेच्या कोणत्या आधुनिक लढाऊ विमानाने पहिल्यांदाच भाग घेतला? उत्तर - राफेल प्रश्न 10) भारताच्या 80 व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2036 च्या ऑलिम्पिक खेळांच्या तयारीसाठी कोणत्या देशव्यापी अभियानाची घोषणा केली आहे? उत्तर - देशव्यापी क्रीडा टॅलेंट हंट 🖼️ जॉइन