893
Subscribers
No data24 hours
-57 days
-2030 days
Posts Archive
893
Repost from SpardhaVishwa_Official
🔥✅👉 MCAER PG CET 2026: Special Offer 🔥🔥🔥( 11 Rs Only)
✅👉 वैशिष्ट्ये:
✔️ Standard MCAER पॅटर्न आणि दर्जेदार प्रश्नांचा संच. ( Memory Base PYQs 2012-2025 )
✔️ प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation).
✔️ व्हिडिओ विश्लेषण (Video Analysis).
✅ विशेष ऑफर:🔥
कृषी सेवक व कृषी विद्यापीठ भरतीसाठी फक्त १ रुपयात ५ टेस्ट उपलब्ध आहेत. Quality 🔥स्वतः तपासा! ✍️✨
Download Spardha Vishwa App👇
https://clpmarshal.page.link/NoKT
( Check Demo+ Free Test 🔥🔥 )
✅👉 MPSC🔥PYQ Analysis:
दररोज संध्याकाळी ७:०० वाजता Sparsha Vishwa Official YouTube आणि Telegram वर उपलब्ध नक्की जॉईन व्हा. ✍️
https://youtube.com/playlist?list=PLUI3JLvAUpLuH8Owo22qksOZQhmoF8wEn&si=xNEoJXHLDfiqk5xS
जॉईन Telegram Link 👇👇 https://t.me/spardhavishwofficial
✅👉अधिक माहितीसाठी टेलिग्राम नक्की जॉईन करा.. ✍️
893
Repost from SpardhaVishwa_Official
✅👉🔥 कृषी सेवक | कृषी विद्यापीठ भरती – Mock Tests Only 1 Rs ✍️🔥
✅👉स्पर्धा विश्व ॲप मध्ये
👉 कृषी सेवक / कृषी विद्यापीठ भरती साठी
एकूण 5 टेस्ट सिरीज उपलब्ध आहेत
✅👉Available Tests
1️⃣ Full Length Test – 1
2️⃣ Full Length Test – 2
3️⃣ AHDS (Animal Husbandry & Dairy Science) – Subject Test
4️⃣ Agricultural Economics – Subject Test
5️⃣ Soil Science – Subject Test 🌱
✨ English+ Marathi ( Both languages)
✨ Exam-Oriented Questions
✨ Concept + Practice दोन्ही एकत्र
✅👉ॲप डाउनलोड करा –
🔗 App Link :👇 https://clpmarshal.page.link/NoKT
👉📢 Updates साठी Telegram Join करा👇
🔗 https://t.me/spardhavishwofficial
✅👉Test स्वतःच सोडवून बघा आणि स्वतः Quality Check करा ✍️💯🔥
893
राज्यशासनाच्या अखत्यारीतील सर्व शासकीय कार्यालयातील गट ब (अराजपत्रित) व गट क सर्व पदे MPSC मार्फत भरण्याच्या प्रस्तावाचा GR लवकरच......👍👍
893
राज्यशासनाच्या अखत्यारीतील सर्व शासकीय कार्यालयातील गट ब (अराजपत्रित) व गट क सर्व पदे MPSC मार्फत भरण्याच्या प्रस्तावाचा GR लवकरच......👍👍
893
https://youtu.be/dn3YxSql_ww?si=4xywmpXADI8C22UN
👆👆👆👆👆👆👆👆
वक्तृत्व स्पर्धेत मनीष मानकर सर यांना विजयी करण्यासाठी व त्यांचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी कृपया वर दिलेला व्हिडिओ उघडून तो पूर्ण पाहा आणि त्यावर 1 लाईक 👍 व 1 कमेंट 💬 नक्की करा.
तुमच्या या छोट्या सहकार्यामुळे खूप मोठा पाठिंबा मिळेल.
मनापासून धन्यवाद ❤️🙏
893
Repost from ♦️𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗩𝗜𝗦𝗜𝗢𝗡♦️
https://youtu.be/dn3YxSql_ww?si=8xL3T2R1Q6bxox3s
👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻
नमस्कार मी मनीष मानकर आपल्याकडून मला एका मदतीची गरज आहे. वरील लिंक वर क्लिक करून सर्वांनी हा व्हिडिओ बघून त्या व्हिडिओला Like करा. व्हिडिओ खाली comment करा. प्रत्येकाने या व्हिडिओची लिंक स्वतःच्या Whats App स्टेटसला ठेवा. तुमचे एक What's app स्टेटस मला या स्पर्धेत जिंकून देऊ शकते. तुमच्या गावाकडील जर काही whats App group असतील तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही हा massage शेअर करा. शेअर करा.
893
Repost from 🚨 MPSC Heist 🗿🔥
Combine Result..
एक सही शिल्लक आहे..
MPSC Heist अंदाज
53.25-53.50
अभ्यास चालू ठेवा..
@MPSCHeist
893
Repost from ♦️𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗩𝗜𝗦𝗜𝗢𝗡♦️
🔥 गुढीपाडवा निमित्त खास ऑफर! 🎉🌸
✅👉 MCAER PG CET TEST Series –83% OFF (फक्त ₹99 + GST 🔥🔥)
✅👉✍️ मुख्य वैशिष्ट्ये:
✅ विषयानुसार Memory-Based प्रश्नसंच (2012–2025)
✅ 30+ प्रीमियम दर्जाच्या टेस्ट ( Subject + Full length )
✅ प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर स्पष्टीकरण ( Quality स्वतः तपासा ✍️ )
✅ सर्व टेस्टसाठी व्हिडिओ स्पष्टीकरण ( 60+ Videos)
✅ टेस्ट सिरीजद्वारे संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर 💯 उपयुक्त
✅ सर्व कृषी स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त + Free Tests सुद्धा App मध्ये उपलब्ध 🔥
( कृषीसेवक, कृषीविद्यापीठ, JRA, SRA , IBPS AFO, CCI, FCI, All Agri Entrance + Competitive Exam )
✅⏳ ऑफर कालावधी: 17 मार्च ते 20 मार्च पर्यंत फक्त ✍️
✅👉 Free Demo + Tests सुद्धा उपलब्ध 🔥🔥
📲 Download App 👇👇
https://clpmarshal.page.link/NoKT
▶️ Test बद्दल माहिती 👇
https://youtube.com/shorts/zRaF0iCfX9s?si=vx3EJrpGoN4In8Wu
📚 दररोज:
🕡 संध्याकाळी 6:30 – Agriculture Questions Series
🕖 संध्याकाळी 7:00 – MPSC PYQ Analysis
🌸 गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🌸
893
✅👉हक्काच्या जागेसाठी प्रयत्न करा... आता तरी ऍग्रीकॉज जागा झाला पाहिजे... निदान कुणीतरी प्रयत्न करतय... त्याला सपोर्ट तरी करा.. Repost करा... ✍️
893
Engineering च्या मुलांची धडपड बघा..
Agri च्या मुलांना नोकरीची गरज नाही का?
निवांत library मध्ये बसूनच दिवस काढायचे आहेत का??
@agri_mantra
893
+2
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना भेटून उमेदवारांनी निवेदन दिले.....!
खूप खूप आभार टीम अहिल्यानगर ❤️🙏
Join @degreeforje
893
+1
आज जामनेर येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन साहेबांना भेटून विद्यार्थ्याने निवेदन दिले....!
893
+1
माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार साहेबांना चंद्रपूर येथील विद्यार्थ्यांनी भेटून प्रलंबित असलेल्या पदभरती बाबत निवेदन दिले....!
चंद्रपूर शहरातील अभ्यास करणारे #Almost सर्वच विद्यार्थी आज भाऊंना भेटायला गेले होते....!
धन्यवाद चंद्रपूरकर 🔥🙌🙏
893
Repost from 🚨 MPSC Heist 🗿🔥
On this Women’s Day, we celebrate the strength, courage, and independence of every woman. A self-reliant woman is not just building her own future, she is inspiring generations and shaping a stronger society. She matters.. Her voice matters.. She deserves respect. Her dreams, choices, and achievements make the world more powerful and meaningful..
She deserves respect not just today but Everyday
Happy Women’s Day..!!💐
Join - @MPSCHeist
893
Repost from 🚨 MPSC Heist 🗿🔥
हा चॅनेल MPSC करणाऱ्या उमेदवारांसाठी बनवला गेला आहे.
अभ्यास साहित्य, स्ट्रॅटेजी, प्रश्नोत्तरे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे
MPSC क्षेत्रातील ' सत्यता ' या बाबत स्पष्ट आणि निर्भिडपणे अपडेट देण्यात येतील.
जे आहे ते स्पष्ट
Join - @MPSCHeist
893
👉आपल्यापैकी कोणाकडे उद्यान सहाय्यक उद्यान पर्यवेक्षक चे झालेले पेपर असतील.. Response Sheet असेल तर प्लीज सेंड करा ... पर्सनल information safe राहील.. माझ्या
I'd @Patriotic96 message करू शकता ✍️
893
Engineering ची मुले जाहिरातीसाठी किती प्रयत्न करतात पहा..
आणि Agri ची मुले आपल्यासाठी कोणी प्रयत्न करेल का याची 2 वर्षापासुन वाट पाहत आहेत.
893
+2
📍#imp🔴
👉आज पुणे विभाग उपसंचालक यांना निवेदन दिले बाकी विभागात पण लवकरात लवकर निवेदन द्या आणि पाठपुरावा करा...✅👍
👉 मागील जाहिरातीप्रमाणे याही वेळी सर्वांनी मिळून प्रयत्न करा...या गोष्टीसाठी लागणारे विविध शासन निर्णय आपल्या चॅनेल वरती अगोदरच टाकले आहेत,ते पूर्ण वाचून घ्या, फायदा होईल...!
#Forwarded
