en
Feedback
नवी मुंबई महानगरपालिका सहाय्यक आयुक्त भरती Navi Mumbai Mahanagarpalika Assistant Commissioner nmmc assistant commissioner TCS

नवी मुंबई महानगरपालिका सहाय्यक आयुक्त भरती Navi Mumbai Mahanagarpalika Assistant Commissioner nmmc assistant commissioner TCS

Open in Telegram

मराठी + इंग्लिश + गणित + बुध्दीमत्ता + सामान्य ज्ञान + तांत्रिक नवी मुंबई महानगरपालिका सहाय्यक आयुक्त भरती Navi Mumbai Mahanagarpalika Assistant Commissioner nmmc assistant commissioner TCS

Show more
2 335
Subscribers
-124 hours
-57 days
-7230 days
Posts Archive
थोड्या वेळाने समजेल काय आहे जो पर्यंत ऑफिशियल काही येत नाही तो पर्यंत विश्वास ठेऊ नका
थोड्या वेळाने समजेल काय आहे जो पर्यंत ऑफिशियल काही येत नाही तो पर्यंत विश्वास ठेऊ नका

नवी मुंबई महानगरपालिका सहाय्यक आयुक्त परीक्षेसाठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा Exam Guide Sagar 🛑🛑🛑🛑🛑🛑 सेंटर वर वेळेत जा. ( उशीर झाला आणि गेट बंद झाले तर पेपर ला घेत नाहीत गेट बंद होण्याची वेळ हॉल तिकीट वर दिली आहे ) १) हॉल तिकीट ची कलर प्रिंट लागते. २) आधार कार्ड, PAN कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, या पैकी कोणतेही एक डॉक्युमेंट original सोबत घेऊन जा. ३) पेन, पाण्याची बाटली ( पारदर्शक ) सोबत घेऊन जाऊ शकता. Exam Guide Sagar पेपर सोडवताना कोणतेही टेन्शन घेऊ नका, प्रश्न काळजीपूर्वक वाचा आणि योग्य त्या ऑप्शन वर क्लिक करा. पेपर सोडवताना आजूबाजूला लक्ष ठेवा काही अनुचित प्रकार घडत आहे का असे काही लक्षात आले तर लगेच त्यावर ॲक्शन घ्या आणि आवाज उठवा Exam Guide Sagar https://t.me/nmmc_assistant_commissioner

विशेषण म्हणजे काय? नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला 'विशेषण' म्हणतात. या वाक्यात 'भाषा' हे नाम आहे. या नामाबद्दल "किती भाषा?" असा प्रश्न विचारल्यास 'बारा' हे उत्तर मिळते. 'बारा' हा शब्द भाषेची संख्या निश्चित करतो, म्हणून हे संख्याविशेषण आहे. इतर पर्याय का नाहीत? 'भाषा' हे नाम आहे, 'येतात' हे क्रियापद आहे, आणि 'संतोषला' हे कर्ता (नाम) आहे.

'संतोषला बारा भाषा येतात.' या वाक्यातील विशेषण ओळखा.
Anonymous voting

During the celebration of Kati Bihu festival in Assam, a traditional lamp is lit in front of which of the following plants? आसाममधील प्रसिद्ध काती बिहू या सणादरम्यान खालीलपैकी कोणत्या वनस्पतीच्या समोर पारंपरिक दिवा लावण्याची प्रथा आहे? (Exam Guide Sagar)
Anonymous voting

कोणी 60 हजार तर कोणी 70 हजार अर्ज सांगत होते. मी अंदाज 30 ते 35 हजार सांगितले होते. ✅ 35 हजार हा नंबर सुध्धा मोठाच आहे पण सर्
कोणी 60 हजार तर कोणी 70 हजार अर्ज सांगत होते. मी अंदाज 30 ते 35 हजार सांगितले होते. ✅ 35 हजार हा नंबर सुध्धा मोठाच आहे पण सर्वच सिरीयसली अभ्यास करत नाही, काही पेपर ला जात नाही 25 - 28 हजार विद्यार्थीच पेपर देतील तुमची स्पर्धा फक्त आणि फक्त 1000 ते 1500 विद्यार्थ्यांसोबत आहे हे लक्षात ठेवा अजूनही वेळ गेलेली नाही अभ्यास सुरू केला नसेल तर आज आत्ता पासून योग्य नियोजन करून अभ्यास करा. परीक्षा ऑगस्ट च्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात होण्याची दाट शक्यता आहे. आत्ता 65 ते 75 हजार पेमेंट आहे 8 वा वेतन आयोग लागू झाल्यावर 90 ते 1 लाख पेमेंट होईल. Exam Guide Sagar https://t.me/KamgarVibhagBharti2026

Full Test Number 10 उद्या दुपारी 03 वाजता ॲप मध्ये अपलोड होईल. टेस्ट ॲप मध्ये अपलोड झाल्यानंतर तुमच्या वेळेत केव्हाही सोडवता येते. टेस्ट इंग्लिश आणि मराठी दोन्ही भाषेत अपलोड होते. टेस्ट सोडवल्या नंतर तुमचे मार्क्स पाहू शकता. टेस्ट सोडवल्या नंतर 3/4 तासाने रँक पाहू शकता ( रँक अपडेट होण्यासाठी वेळ लागतो ) टेस्ट लॅपटॉप कम्प्युटर किंवा मोबाईल वर सोडवता येते. अँड्रॉइड ॲप लिंक https://play.google.com/store/apps/details?id=co.lily.mnedj IOS साठी Classpluse ॲप सर्च करून ते download करा आणि Organisation Code:- KBVNYX एंटर करा लॅपटॉप कम्प्युटर साठी लिंक https://web.classplusapp.com Organisation code KBVNYX

महत्त्वाची सूचना नवीन ग्रूप लेव्हल टाईमर (Group Level Timer) नुसार, पुढील टेस्ट्स ॲपमध्ये खालील तारखांना अपलोड केल्या जातील: टेस्ट नंबर 10: 08/07/2026 टेस्ट नंबर 11: 15/07/2026 ज्या विद्यार्थ्यांच्या कोर्सची किंवा टेस्ट सिरीजची वैधता (Validity) संपली आहे किंवा लवकरच संपणार आहे, त्यांच्यासाठी महत्त्वाची सूचना: कोर्स एक्सपायर झाल्यावर तुम्ही 'Extend कूपन कोड' (Extend Coupon Code) वापरून तुमची वैधता पुन्हा वाढवू शकता. या प्रक्रियेत काही अडचण आल्यास, कृपया खालील माध्यमांतून संपर्क करा: WhatsApp किंवा SMS: 8767430434 Telegram: @examguidesagar धन्यवाद!

#TelegramBan : टेलिग्राम प्लॅटफॉर्मवरील ही बंदी कायमस्वरूपी नसून २२ जून २०२६ पर्यंत (म्हणजेच २१ जूनला होणारी NEET परीक्षा आणि त्याच्या दुसऱ्या दिवसापर्यंत) मर्यादित असेल. मेसेज एडिट (Edit) सुविधा बंद: टेलिग्रामवर आधीच पाठवलेले मेसेजेस एडिट (दुरुस्त) करण्याची सुविधा ३० जून २०२६ पर्यंत बंद करण्यात आली आहे. आज रात्री 12 नंतर Telgaram ॲप बंद राहू शकते Follow the नवी मुंबई महानगरपालिका सहाय्यक आयुक्त भरती 2026 channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Vb85U8F2ER6fCMgzBm3z