en
Feedback
MasterMind MPSC

MasterMind MPSC

Open in Telegram
4 149
Subscribers
No data24 hours
-227 days
-13330 days
Posts Archive
आचार साहितेत GR खालील GR काढता येत नाही 👉 निवडणूका वर परिणाम होईल ते GR (Ex. नवीन नोकरी भरती) यामुळे मतदारांना प्रलोभन दिले असे मानले जाते. काढता येतील 👉 ज्याचा निकडणुकावर परिणाम होत नाही. अशा बाबतीत वायवाढीचा GR निवडणुकांवर परिणाम करण्याचा अधिक जवळ जातो...त्यामुळे पहिला अडथळा इथे असेल...त्यामुळे सध्या तरी GR येईल या आशेवर बसू नका 10 दिवस बाकी आहे अभ्यास करा. परीक्षा वेळेवर आहे. 2 revision होतील परीक्षा पुढे गेल्यास अजून 4/5 जास्त होतील...त्यामुळे जे होईल ते होईल. शेवटी PSI वय वाढीसाठी न्याय मिळावा ही इच्छा.

परीक्षा on Time ☑️☑️ होणार आहे. Current status ☑️ आचार सहिता मुळे gr ला प्रोब्लेम आहे. PSI वय वाढायला हवं...कारण जाहिरात उशिरा आली यात विद्यार्थ्यांचं काय चुकलं

#History@mastermindmpsc ☑️🔥
#History@mastermindmpsc ☑️🔥

Priority 👉 अभ्यास

🤐🤐

♦️MPSC चे नवे सचिव - महेंद्र हरपाळकर

धर्मादाय आयुक्तालय दुसरी अंतिम उत्तरतालिका उपलब्ध झाली आहे... Link👇👇 https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32835/89008/Index.html

☑️☑️☑️✅✅☑️☑️☑️

AGRI result 🔥🔥

Admin लोकांचे competition तर पहा 😂 2 दिवस अगोदर सांगितले होते..... 15 दिवस अगोदर सांगितले होते.... 1 महिना अगोदर सांगितले होते...... 3 महिन्या अगोदर सांगितले होते.... 6 महिन्या अगोदर सांगितले होते....😂😂 MPSC Admin कडे पाहता भविष्य सांगणाऱ्या लोकांची चिंता वाढली आहे. Admin लोकांचा Plan B strong होताना दिसतो. आपली पण एक शाका उघडावी म्हणतो 😅😁 पुण्यात कुठे जागा असेल तर कळवा 🙏

नगरपरिषद 👉 MPSC

नगरपरिषद तयार आहे. 🔥🔥🔥 ☑️☑️⭕️☑️☑️

@Mpscgov1 Geography 👇👇
@Mpscgov1 Geography 👇👇

photo content

#eco@mastermindmpsc
#eco@mastermindmpsc

#sci@mastermindmpsc Base
#sci@mastermindmpsc Base

#sci@mastermindmpsc Base
#sci@mastermindmpsc Base

#sci@mastermindmpsc Base
#sci@mastermindmpsc Base

#sci@mastermindmpsc Base
#sci@mastermindmpsc Base