en
Feedback
𝗕𝗔𝗥𝗧𝗜/𝗧𝗥𝗧𝗜 𝗨𝗣𝗗𝗔𝗧𝗘𝗦

𝗕𝗔𝗥𝗧𝗜/𝗧𝗥𝗧𝗜 𝗨𝗣𝗗𝗔𝗧𝗘𝗦

Open in Telegram

BARTI/TRTI/ARTI विद्यार्थ्यांसाठी एकमेव हक्काचे व्यासपीठ. विद्यार्थीहित सर्वोतोपरी #BARTI #TRTI #ARTI #MPSC #UPSC #IBPS #SSC #COMBINE

Show more
6 201
Subscribers
+224 hours
+47 days
+6830 days
Posts Archive
♦️जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा 💐💐💐 Join 👉 @barti_trti_updates
♦️जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा 💐💐💐 Join 👉 @barti_trti_updates

आज पासून अर्ज भरण्यासाठी प्रक्रिया सुरू होत आहे

♦️यूपीएससी, SSC, IBPS, रेल्वे, आणि इतर तत्सम परीक्षांच्या जाहिराती लवकरच प्रसिद्ध होतील.

♦️महाराष्ट्र राज्यसेवा पूर्व परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रम 🔸 सन २०२६-२७ करिता टीआरटीआय, बार्टी, सारथी, अमृत व आर्टी या संस्थां
♦️महाराष्ट्र राज्यसेवा पूर्व परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रम 🔸 सन २०२६-२७ करिता टीआरटीआय, बार्टी, सारथी, अमृत व आर्टी या संस्थांमार्फत महाराष्ट्र राज्यातील पात्र व इच्छुक उमेदवारांकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्यसेवा (राजपत्रित) स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम (अनिवासी) करिता उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्याबाबत.. Join 👉 @barti_trti_updates

जाहिरात क्रमांक 088/2025 पशुधन विकास अधिकारी, गट-अ - मुलाखत क्रमांक 271 ते 300 करिता मुलाखत कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

Repost from MPSC
जाहिरात क्रमांक ०१५/२०२६ मुंबईचे नगरपाल कार्यालयातील बेलीफ व लिपिक गट क स्पर्धा परीक्षा २०२६ -रविवार, दिनांक ६ सप्टेंबर २०२६ रोजी अमरावती, छ. संभाजीनगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई व पुणे जिल्हाकेंद्रावर आयोजित करण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

Repost from MPSC
जाहिरात क्रमांक 017/2026 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2026 मधील ग्राम महसुल अधिकारी (पेसा क्षेत्र), सैन्यातील सेवेमुळे दिव्यांग/मृत माजी सैनिकांचे पाल्य यांचे दावे करण्यासाठी तसेच अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. यापूर्वी अर्ज केलेल्या परंतु पेसा क्षेत्रासाठी तसेच दिव्यांग/मृत माजी सैनिकांचे पाल्य दावा करण्यासाठी प्रस्तुत शुध्दीपत्रकामधील परिच्छेद 8 नुसार कार्यवाही करावी. अर्ज तसेच दावा करण्याचा अंतिम दिनांक : 10 ऑगस्ट 2026 https://mpsc.gov.in/adv_notification/8

Repost from MPSC
जाहिरात क्रमांक 014/2026 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त (मुख्य) परीक्षा-2025 च्या अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45

गट क मुख्य परीक्षा अंतिम उत्तर तालिका आयोगाचा संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे

f6622217-923d-4e99-b284-6883f0ca3077_260804_195219.pdf4.56 KB

65ea3bf2-4fd7-4ffa-9f7a-436fd5e9c39a_260804_195202.pdf4.54 KB

Answer-Key_03.08.2026.pdf0.54 KB

♦️लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन 💐💐💐 Join 👉 @barti_trti_updates
♦️लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन 💐💐💐 Join 👉 @barti_trti_updates

♦️पेपरफुट=10 वर्षे तुरुंगवास Join 👉 @barti_trti_updates
♦️पेपरफुट=10 वर्षे तुरुंगवास Join 👉 @barti_trti_updates

d93da3a6-7c44-4fd7-be47-c141b9d158c8_260728_155057.pdf1.25 KB

Repost from MPSC
जाहिरात क्रमांक ११२/२०२५ दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क,गट-क, मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२३- अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/results_merit_list/14# https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15# https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

♦️जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - सहायक मोटार वाहन निरीक्षक - समकक्ष अर्हतेसंदर्भा
♦️जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - सहायक मोटार वाहन निरीक्षक - समकक्ष अर्हतेसंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. #AMVI Join👉 @barti_trti_updates

♦️राज्याचे पहिले बायोप्लास्टिक धोरण जाहीर एक लाख रोजगारनिर्मितीचे लक्ष Join 👉 @barti_trti_updates
♦️राज्याचे पहिले बायोप्लास्टिक धोरण जाहीर एक लाख रोजगारनिर्मितीचे लक्ष Join 👉 @barti_trti_updates

♦️अखेर सरकार कॉक्रोच पुढे झुकले.... सर्व मागण्या मान्य... धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा... 💐💐💐💐