𝗕𝗔𝗥𝗧𝗜/𝗧𝗥𝗧𝗜 𝗨𝗣𝗗𝗔𝗧𝗘𝗦
Open in Telegram
BARTI/TRTI/ARTI विद्यार्थ्यांसाठी एकमेव हक्काचे व्यासपीठ. विद्यार्थीहित सर्वोतोपरी #BARTI #TRTI #ARTI #MPSC #UPSC #IBPS #SSC #COMBINE
Show more6 201
Subscribers
-324 hours
+17 days
+8830 days
Posts Archive
6 201
Repost from MPSC
जाहिरातक्रमांक 088/2025 पशुधन विकास अधिकारी, गट-अ - मुलाखत क्रमांक 736 ते 750 आणि 796 ते810 करिता सुधारित मुलाखत कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/schedule_interviews/21#
6 201
जाहिरात क्रमांक 088/2025 पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ या पदाचा दिनांक 14 ऑगस्ट, 2026 रोजीचा मुलाखत कार्यक्रम (मुलाखत क्रमांक 796 ते 810) पुढे ढकलण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. या उमेदवारांच्या मुलाखती प्रशासकीय कारणास्तव उक्त विहीत दिनांकाऐवजी दिनांक 02 सप्टेंबर, 2026 रोजी घेण्यात येणार आहेत.
6 201
♦️जा. क्र. १०६/२०२५ महाराष्ट्र अराजपत्रित सेवा, गट-ब, संयुक्त (मुख्य) परीक्षा - २०२४ - पोलीस उप निरीक्षक - प्रतिक्षायादीतून शिफारसपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_recomm_waiting_list/16#
6 201
♦️जा. क्र. १०६/२०२५ महाराष्ट्र अराजपत्रित सेवा, गट-ब, संयुक्त (मुख्य) परीक्षा - २०२४ - राज्य कर निरीक्षक - प्रतिक्षायादीतून शिफारसपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_recomm_waiting_list/16#
6 201
♦️जाहिरात क्रमांक 015/2026 मुंबईचे नगरपाल कार्यालयातील बेलीफ व लिपिक गट क स्पर्धा परीक्षा 2026 - दिव्यांग व्यक्तींना परीक्षेच्यावेळी सहायक व इतर सोयी-सवलती उपलब्ध करुन देणेबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. जाहिरातीस अनुसरुन अर्ज सादर केलेल्या व लेखनिकाची मदत घेण्याची आणि/अथवा भरपाई वेळेची आवश्यकता असलेल्या दिव्यांग उमेदवारांनी विहित नमुन्यातील विनंती अर्ज संबंधित सर्व कागदपत्रांसह दिनांक 15 ऑगस्ट 2026 पर्यंत सादर करणे आवश्यक आहे
https://mpsc.gov.in/instructions_for_divyang_candidates/123#
6 201
मा. आयुक्त महासंचालक साहेब,
बार्टी
विषय: स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी कमाल वयोमर्यादा सुधारून ती MPSC व UPSC च्या नियमांनुसार ठेवण्याबाबत
महोदय,
नुकत्याच जाहीर झालेल्या नियम १८ नुसार, सर्व संस्थांमार्फत राबवल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी सर्व उमेदवारांकरिता एकसमान कमाल वयोमर्यादा ३० वर्षे निश्चित करण्यात आली आहे. हा निर्णय राज्यातील हजारो होतकरू आणि गरजू उमेदवारांवर अन्याय करणारा आहे.
हा नियम चुकीचा का आहे आणि यात काय बदल हवेत, याचे मुद्देसूद विश्लेषण खालीलप्रमाणे आहे
हा नियम चुकीचा आणि अन्यायकारक आहे हे मुख्य परीक्षांच्या नियमांशी विसंगती आढळून येते
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) आणि केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) या मुख्य परीक्षा देणाऱ्या संस्थांची अधिकृत वयोमर्यादा ३० वर्षांपेक्षा खूप जास्त आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पात्र असलेला उमेदवार प्रशिक्षणापासून वंचित राहणे चुकीचे आहे
मागासवर्गीय व वंचित घटकांचे नुकसान: शासकीय नियमांनुसार राखीव प्रवर्गातील (SC, ST, ) उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत असते. एकसमान ३० वर्षे मर्यादा केल्यामुळे या प्रवर्गातील उमेदवारांचे कायदेशीर अधिकार डावलले जात आहेत
संधी नाकारणे:
अनेक उमेदवार ग्रामीण भागातून येतात. घरची परिस्थिती, आर्थिक अडचणी किंवा माहितीचा अभाव यामुळे त्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू करण्यास उशीर होतो. वयाच्या ३१ व्या वर्षीही ज्यांच्याकडे परीक्षा देण्याची संधी आहे, त्यांना केवळ ३० वर्षे मर्यादेमुळे शासकीय मोफत प्रशिक्षणाचा लाभ मिळणार नाही.
MPSC आणि UPSC चे अधिकृत वयोमर्यादा नियम सध्याचे, शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी कमाल वयोमर्यादा खालीलप्रमाणे निश्चित आहे
MPSC (राज्य सेवा व इतर परीक्षा):खुला प्रवर्ग (Open): 38 वर्षे
राखीव प्रवर्ग (मागासवर्गीय / आर्थिकदृष्ट्या दुर्बल): ४३ वर्षे
UPSC (नागरी सेवा परीक्षा)
खुला प्रवर्ग (General): ३२ वर्षे (६ संधी)
इतर मागासवर्गीय (OBC): ३५ वर्षे(९ संधी)
अनुसूचित जाती / जमाती (SC/ST): ३७ वर्षे (अमर्याद संधी)
आमच्या प्रमुख मागण्यावय मर्यादेत एकसमानता नको: प्रशिक्षणासाठी ३० वर्षांची सरसकट अट रद्द करून, ती थेट MPSC आणि UPSC च्या अधिकृत वयोमर्यादेनुसार जोडली जावी.
प्रवर्गनिहाय सवलत लागू करा: SC ST राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी नियमानुसार ५ वर्षांची शिथिलता देऊन वयोमर्यादा निश्चित करावी.
उमेदवारांना न्याय द्यावा: बार्टी या स्वायत्त संस्थांनी सा मूळ परीक्षा आयोगाच्या धर्तीवरच वय निश्चित करून विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा
स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण संस्थांचा मुख्य उद्देशच गरीब आणि वंचित विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणणे हा आहे. त्यामुळे वयाची ही अट शिथिल करून ती परीक्षांच्या मूळ नियमांप्रमाणे करावी, ही नम्र विनंती.
आपला नम्र
एक स्पर्धा विद्यार्थी6 201

एक स्पर्धा विद्यार्थी
6 201
♦️2026-27 साठी सर्व संस्थांच्या प्रशिक्षण पूर्व योजनासाठी अर्ज भरण्याची लिंक👇
➡️ARTI LINK
https://articet2026.cbtexam.in/
➡️BARTI Link
https://baricet2026.cbtexam.in/
➡️TRTI LINK
https://trticet2026.cbtexam.in/
➡️SARTHI LINK
https://sarthicet2026.cbtexam.in/
➡️AMRUT LINK
https://amrutcet2026.cbtexam.in/
Join 👉 @barti_trti_updates
6 201
♦️जाहिरात क्रमांक 088/2025 पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ या पदाचा दिनांक 13 ऑगस्ट, 2026 रोजीचा मुलाखत कार्यक्रम (मुलाखत क्रमांक 736 ते 750) पुढे ढकलण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
मुलाखत क्रमांक 736 ते 750 या उमेदवारांच्या मुलाखती प्रशासकीय कारणास्तव उक्त विहीत दिनांकाऐवजी दिनांक 01 सप्टेंबर, 2026 रोजी घेण्यात येणार आहेत.
Join 👉 @barti_trti_updates
6 201
पूर्वी तुम्ही रजिस्ट्रेशन केले असेल तर पुन्हा करायची गरज नाही, direct login करून तुम्ही फॉर्म भरू शकता