en
Feedback
𝗕𝗔𝗥𝗧𝗜/𝗧𝗥𝗧𝗜 𝗨𝗣𝗗𝗔𝗧𝗘𝗦

𝗕𝗔𝗥𝗧𝗜/𝗧𝗥𝗧𝗜 𝗨𝗣𝗗𝗔𝗧𝗘𝗦

Open in Telegram

BARTI/TRTI/ARTI विद्यार्थ्यांसाठी एकमेव हक्काचे व्यासपीठ. विद्यार्थीहित सर्वोतोपरी #BARTI #TRTI #ARTI #MPSC #UPSC #IBPS #SSC #COMBINE

Show more
6 201
Subscribers
-324 hours
+17 days
+8830 days
Posts Archive
♦️जाहिरात क्रमांक 017/2026 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 करीता अर्ज केलेल्या दिव्यांग उमेदवारांना महत्त्वाची सूचना. ▫️ लेखनिक (Scribe) व/अथवा भरपाई वेळ (Compensatory Time) यासाठी दावा केलेल्या दिव्यांग उमेदवारांनी दि. 24 ऑगस्ट 2026 पर्यंत विहित नमुन्यात ई-मेलद्वारे अर्ज सादर करणे आवश्यक आहे. ▫️ सदर अर्ज उमेदवाराच्या स्वतःच्या नोंदणीकृत ई-मेल आयडीवरून pre-examination@mpsc.gov.in या ई-मेलवर सादर करावा. ▫️ लेखनिकाची शैक्षणिक पात्रता, आवश्यक कागदपत्रे तसेच अर्ज सादर करण्याची कार्यपद्धती याबाबतची सविस्तर माहिती प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आली आहे. 📌 यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावरील ‘दिव्यांग कॉर्नर’ या मेन्यूअंतर्गत उपलब्ध करून देण्यात आले आहे. प्रसिद्धीपत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👇 https://mpsc.gov.in/announcement_for_scribe_and/or_compensatory_time/124

d8ef8d6a-7d67-464e-ba6d-80778fd04125_260821_182800.pdf0.35 KB

♦️जाहिरात क्रमांक ०२३/२०२३ सहायक आयुक्त - समाजकल्याण व तत्सम , गट अ - सुधारित निकालासंदर्भात प्रसिद्धीपत्रक
♦️जाहिरात क्रमांक ०२३/२०२३ सहायक आयुक्त - समाजकल्याण व तत्सम , गट अ - सुधारित निकालासंदर्भात प्रसिद्धीपत्रक

♦️BARTI Link सुरू झाली आहे. तुम्ही फॉर्म भरू शकता👇👇👇👇

♦️2026-27 साठी सर्व संस्थांच्या प्रशिक्षण पूर्व योजनासाठी अर्ज भरण्याची लिंक👇 ➡️ARTI LINK https://articet2026.cbtexam.in/ ➡️BARTI Link https://barticet2026.cbtexam.in/ ➡️TRTI LINK https://trticet2026.cbtexam.in/ ➡️SARTHI LINK https://sarthicet2026.cbtexam.in/ ➡️AMRUT LINK https://amrutcet2026.cbtexam.in/ Join 👉 @barti_trti_updates

Repost from MPSC
जाहिरात क्रमांक ०८८/२०२५ पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट अ संवर्गाकरीता दिनांक 3 व 4 सप्टेंबर 2026 रोजी आयोजित मुलाखती पुढे ढकलण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

♦️जाहिरात क्रमांक 017/2026 महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 करीता लेखनिक व/अथवा भरपाई वेळेकरीता दावा केलेल्या दिव्यांग उमेदवारांनी दिनांक 24 ऑगस्ट 2026 रोजीपर्यंत विहित नमुन्यात ईमेलद्वारे अर्ज सादर करावयाचा आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावरील 'दिव्यांग कॉर्नर' या मेनूंतर्गत उपलब्ध करुन देण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_for_scribe_and/or_compensatory_time/124

6b023d33-353b-43e4-9b1d-5ce078835e2a_260819_180927.pdf6.96 KB

♦️जाहिरात क्रमांक ११८/२०२५ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२४ - कर सहायक - प्रतीक्षा यादीतून शिफारस प्राप्त उमेदवारांची
+1
♦️जाहिरात क्रमांक ११८/२०२५ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२४ - कर सहायक - प्रतीक्षा यादीतून शिफारस प्राप्त उमेदवारांची यादी

♦️चिंता करू नका .... फॉर्म भरायची तारीख वाढवून मिळेल

♦️सध्या बार्टी ची site open होत नाही.... उद्या पर्यंत वाट बघू..

नाव: मोबाईल नंबर: Mail ID: Username: Password: काय चूक झाली आहे ते थोडक्यात सांगा:

BARTI राज्यसेवा फॉर्म भरत असताना तुमच्या कडून फॉर्म मध्ये काही चूक झाली तर खाली दिलेल्या मेल id वर तुम्ही संपर्क करून तुमच्या फॉर्म मधील चूक दुरुस्त करू शकता.

♦️जनगणना - स्वातंत्र्यानंतर प्रथमच जातींची माहिती नोंदवणार ♦️जनगणनेत 40 प्रश्न विचारले जाणार Join 👉 @barti_trti_updates
+1
♦️जनगणना - स्वातंत्र्यानंतर प्रथमच जातींची माहिती नोंदवणार ♦️जनगणनेत 40 प्रश्न विचारले जाणार Join 👉 @barti_trti_updates

♦️लवकरच पूर्वी प्रमाणे AGE LIMIT 35 वर्ष

ASO निवड यादी 2025👆 Join 👉 @mpsc_achieverss

STI निवड यादी 2025👆 Join 👉 @mpsc_achieverss

✅गट ब 2025 STI Recommendation लिस्ट