en
Feedback
𝗕𝗔𝗥𝗧𝗜/𝗧𝗥𝗧𝗜 𝗨𝗣𝗗𝗔𝗧𝗘𝗦

𝗕𝗔𝗥𝗧𝗜/𝗧𝗥𝗧𝗜 𝗨𝗣𝗗𝗔𝗧𝗘𝗦

Open in Telegram

BARTI/TRTI/ARTI विद्यार्थ्यांसाठी एकमेव हक्काचे व्यासपीठ. विद्यार्थीहित सर्वोतोपरी #BARTI #TRTI #ARTI #MPSC #UPSC #IBPS #SSC #COMBINE

Show more
6 203
Subscribers
+224 hours
No data7 days
+11230 days
Posts Archive
6f31df59-53ac-4a67-94a9-7862da2e5f36_260827_191731.pdf1.07 KB

♦️जाहिरात क्रमांक ००१/२०२६ राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२५ -मुलाखतीकरीता पात्र ठरलेल्या दिव्यांग उमेदवारांच्या वैद्यकिय तपासणीसंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

👉MPSC प्रेस नोट ♦️ MPSC मार्फत घेण्यात आलेली औषध निरीक्षक, गट-ब पदाच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नफुटी प्रकरणी गुन्
👉MPSC प्रेस नोट ♦️ MPSC मार्फत घेण्यात आलेली औषध निरीक्षक, गट-ब पदाच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नफुटी प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केलेबाबत. Join 👉 @barti_trti_updates

♦️लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी MPSC बाबत ट्विट केले आहे...! Join👉@barti_trti_updates
♦️लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी MPSC बाबत ट्विट केले आहे...! Join👉@barti_trti_updates

♦️धागेदोरे खूप मोठे आहेत.... छोटे मासे पकडून उपयोग नाही....
♦️धागेदोरे खूप मोठे आहेत.... छोटे मासे पकडून उपयोग नाही....

♦️अब तेरा क्या होगा कालिया???? 😱😱😱... चौकशी तर झालीच पाहिजे....
♦️अब तेरा क्या होगा कालिया???? 😱😱😱... चौकशी तर झालीच पाहिजे....

♦️आता एमपीएससी सुद्धा सुरक्षित नाही.... घर का भेदी लंका बहाये.... एक अवर सचिव, दोन ASO अटक.... वाह....

♦️हे असे पण असते होय राव???.. 🙈🙈🙈... MPSC चे बंटी आणि बबली😁😁😁
♦️हे असे पण असते होय राव???.. 🙈🙈🙈... MPSC चे बंटी आणि बबली😁😁😁

♦️आपले सूत्र खतरनाक असतात... अजून बार्टी website वर सुद्धा अपलोड झाले नाही तोपर्यंत आपण तुमच्या पर्यंत माहिती घेऊन आलो.... 🙈🙈🙈

♦️सर्वात अगोदर आणि विश्वसनीय माहिती तुमच्या पर्यंत पोहचवण्यासाठी तुम्ही आणि तुमचे मित्र मैत्रीण यांना आपले चॅनेल नक्की जॉइन करायला सांगा👇👇👇

♦️वयोमर्यादा वाढ झाली आहे... अर्ज भरण्यासाठी अंतिम मुदत 4 सप्टेंबर रात्री 11:59 वाजेपर्यंत....

♦️Drug Inspector परीक्षा रद्द
♦️Drug Inspector परीक्षा रद्द

♦️जाहिरात क्रमांक ११६/२०२५ औषध निरीक्षक, गट ब, अन्न व औषध प्रशासन- भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. प्रस्तुत जाहिरातीच्या अनुषंगाने आयोगाकडून फेरपरीक्षा आयोजित करण्यात येईल. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

जाहिरात क्रमांक ०१४/२०२६ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२५ - उद्योग निरीक्षक संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

जाहिरात क्रमांक ०१४/२०२६ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२५ - तांत्रिक सहायक संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

♦️जाहिरात क्रमांक ००१/२०२६ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ करीता दिनांक ७ ते १२ सप्टेंबर २०२६ या कालावधीत आयोजित मुलाखतींचा कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. 👉 नावानुसार यादी..

♦️जाहिरात क्रमांक ००१/२०२६ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ करीता दिनांक ७ ते १२ सप्टेंबर २०२६ या कालावधीत आयोजित मुलाखतींचा कार्
♦️जाहिरात क्रमांक ००१/२०२६ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ करीता दिनांक ७ ते १२ सप्टेंबर २०२६ या कालावधीत आयोजित मुलाखतींचा कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

यंदा सावित्रीची लेक... राज्यात प्रथम क्रमांक घेणार ही निश्चित🤞✌️🤞

c58131d7-9140-4f2b-8bbd-4d5900bda136.pdf0.67 KB