en
Feedback
🚨𝐒𝐏𝐀𝐑𝐃𝐇𝐀 𝐄𝐗𝐏𝐑𝐄𝐒𝐒🚇

🚨𝐒𝐏𝐀𝐑𝐃𝐇𝐀 𝐄𝐗𝐏𝐑𝐄𝐒𝐒🚇

Open in Telegram

सर्व MPSC व इतर सर्व सरळसेवा परीक्षा बाबतीत सर्व मार्गदर्शन आणि महिती ,स्पर्धा परीक्षा अपडेट्स सर्वात अगोदर 🚨🎯💯 विश्वासाची एक्सप्रेस स्पर्धा एक्सप्रेस 🔥 जॉईन लिंक https://t.me/+SsVWTf84cNhiZGM1

Show more

📈 Analytical overview of Telegram channel 🚨𝐒𝐏𝐀𝐑𝐃𝐇𝐀 𝐄𝐗𝐏𝐑𝐄𝐒𝐒🚇

Channel 🚨𝐒𝐏𝐀𝐑𝐃𝐇𝐀 𝐄𝐗𝐏𝐑𝐄𝐒𝐒🚇 (@spardhaexpresss) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 12 954 subscribers, ranking 15 376 in the Education category and 30 485 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 12 954 subscribers.

According to the latest data from 08 September, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by -198 over the last 30 days and by -6 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 30.44%. Within the first 24 hours after publication, content typically collects 19.48% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 3 946 views. Within the first day, a publication typically gains 2 525 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 6.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
सर्व MPSC व इतर सर्व सरळसेवा परीक्षा बाबतीत सर्व मार्गदर्शन आणि महिती ,स्पर्धा परीक्षा अपडेट्स सर्वात अगोदर 🚨🎯💯 विश्वासाची एक्सप्रेस स्पर्धा एक्सप्रेस 🔥 जॉईन लिंक https://t.me/+SsVWTf84cNhiZGM1

Thanks to the high frequency of updates (latest data received on 09 September, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

12 954
Subscribers
-624 hours
-357 days
-19830 days
Posts Archive
आक्रोश मोर्चा MPSC पेपर फुटीच्या विरोधात आपल्या न्याय हक्कासाठी सोमवार, दिनांक 7 सप्टेंबर 2026,सकाळी 10 वाजता ओंकारेश्वर मंदि
आक्रोश मोर्चा MPSC पेपर फुटीच्या विरोधात आपल्या न्याय हक्कासाठी
सोमवार, दिनांक 7 सप्टेंबर 2026,सकाळी 10 वाजता
ओंकारेश्वर मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे.

♦️ कर्जाचा भार आणखीन कमी होणार?
♦️ कर्जाचा भार आणखीन कमी होणार?

💥ANJANEY ACADEMY चे 2026 पर्यंत आलेले सर्व प्रश्न एकत्र देत आहोत..✍️

🔥 संयुक्त गट क मुख्य परीक्षा 2026 मध्ये 10 पैकी 9 प्रश्न आपल्या बॅच मधून जशास तसे.
+9
🔥 संयुक्त गट क मुख्य परीक्षा 2026 मध्ये 10 पैकी 9 प्रश्न आपल्या बॅच मधून जशास तसे.

💥 विशाल काजळे सर संचलित अंजनेय अकॅडमी, पुणे. 🔥 चालू घडामोडी बॅच 2025- 26 🔥 💥 दहीहंडी आणि कृष्ण जन्माष्टमी निमित्त सर्व बॅ
💥 विशाल काजळे सर संचलित अंजनेय अकॅडमी, पुणे. 🔥 चालू घडामोडी बॅच 2025- 26 🔥 💥 दहीहंडी आणि कृष्ण जन्माष्टमी निमित्त सर्व बॅचेस वर 50 % डिस्काउंट ऑफर 🚨 कूपन कोड :– KANHA ‼️ बॅचची वैशिष्ट्ये :- ✍️ प्रत्येक महिन्याचे 4 तासांचे video lecture. ✍️ प्रत्येक महिन्याच्या दोन प्रकारच्या नोट्स (फोटोसहीत आणि विदाउट फोटो) ✍️ स्वतंत्र टेस्ट सिरीज उपलब्ध. ✍️ स्वतंत्र Fastrack बॅच उपलब्ध. ✍️ स्वतंत्र वन डे रिविजन बॅच उपलब्ध आहे. ✍️ 1 video कितीही वेळा पाहता येईल. ✍️ बॅच व्हॅलेडीटी :- 6 महिने आणि 12 महिने (Unlimited view) 💥 संयुक्त गट क पूर्व 2025 परीक्षेत 13 प्रश्न जसाच तसे आले आहेत. ✅ संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2025 मध्ये 15 प्रश्न जशास तसे आले आहेत. ✅ समाज कल्याण अधिकारी गट ब परीक्षेमध्ये आपल्या बॅचचे 9 पैकी 9 प्रश्न जशास तसे आलेले आलेले आहेत.... 💥 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 मध्ये 15 पैकी 13 प्रश्न जशास तसे आपल्या बॅच मधून ⭐ मार्गदर्शक : विशाल काजळे सर, शितल खिल्लारे मॅडम (PSI 2017,Tax ASST). 📱 ॲप लिंक :- https://play.google.com/store/apps/details?id=com.anjaney.academy 📱 Youtube :- https://www.youtube.com/@anjaneyacademybyvishal 📱 Telegram link :- https://t.me/anjaneyacademy11

मागील बैठकीनुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे 66,000 पदांची मागणी 9 फेब्रुवारीपर्यंत पाठविणे अपेक्षित आहे. आजपर्यंत केवळ 6,500
+1
मागील बैठकीनुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे 66,000 पदांची मागणी 9 फेब्रुवारीपर्यंत पाठविणे अपेक्षित आहे. आजपर्यंत केवळ 6,500 मागणीपत्रे पाठविण्यात आली आहेत. MPSC तर्फे महाभरती. 🤡 सर्व विभागांनी प्रलंबित मागणीपत्रे तातडीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठवून त्याची प्रत सामान्य प्रशासन विभाग (सेवा) यांच्याकडे सादर करावी. जॉइन 👉 https://t.me/officer_vision

+2
पात्र-विद्यार्थी-2.pdf6.07 KB

ग्रुप क पूर्व २६ postponed बद्दल चे परिपत्रक यूट्यूब वरती व्हायरल होत आहे.....अद्याप आयोगाकडून अधिकृत रित्या जाहीर झालेले नाही.... याबाबत आयोगाने लवकरात लवकर स्पष्टीकरण द्यावे.....! ही विनंती

कोतवाल भरती 2026 ● एकूण जागा - 2912 ● फॉर्म भरणे सुरू - 18/10/2026 ● परीक्षा दिनांक - 11/11/2026 ● नियुक्तीपत्र - 28/11/2026
कोतवाल भरती 2026 ● एकूण जागा - 2912 ● फॉर्म भरणे सुरू - 18/10/2026 ● परीक्षा दिनांक - 11/11/2026 ● नियुक्तीपत्र - 28/11/2026

ग्रुप c निकाल तयार असेल... लावून टाका... माननीय आयोग 👍 थंड कारभार 🙏

ठाणे महानगरपालिका 1st Response Sheet उपलब्ध ✅ लिंक : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32895/91092/login.html

आगामी नवीन पोलीस भरती वेळापत्रक बाबत.. मंत्रालय.. महत्त्वाची बैठक होणार आहे.
आगामी नवीन पोलीस भरती वेळापत्रक बाबत.. मंत्रालय.. महत्त्वाची बैठक होणार आहे.

जाहिरात क्रमांक ००१/२०२६ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ -मुलाखती पुढ़े ढकलण्यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक दिनांक २ सप्टेंबर २०२६ रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. मुलाखतीचे सुधारित दिनांक २१ ते २४ सप्टेंबर २०२६ , २६ व २८ सप्टेंबर २०२६ https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

CID वेळापत्रक प्रसिद्ध
CID वेळापत्रक प्रसिद्ध

RTI मुंबई शेरीफ नगरपाल एकूण आलेले अर्ज :- 18613 जॉईन 👉@achievers_hubb
RTI मुंबई शेरीफ नगरपाल एकूण आलेले अर्ज :- 18613 जॉईन 👉@achievers_hubb

जा. क्र. ०१८/२०२६ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ - शुध्दीपत्रक
जा. क्र. ०१८/२०२६ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ - शुध्दीपत्रक

प्रसिद्धीपत्रक (औषध निरीक्षक परीक्षेबाबत) मुंबई / दिनांक 2 सप्टेंबर 2026 1. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटण्याच्या (पेपर लीक) प्रकरणासंदर्भात माझ्याविरुद्ध काही वैयक्तिक आरोप केले जात असल्याचे माझ्या निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाची वस्तुस्थिती स्पष्ट करणे मला आवश्यक वाटते. 2. ही घटना जानेवारी 2026 मध्ये घडली. माझी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी 18 फेब्रुवारी 2026 रोजी नियुक्ती झाली आणि मी 3 मार्च 2026 रोजी पदभार स्वीकारला. तथापि, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने या प्रकरणाची अत्यंत गांभीर्याने दखल घेतली आहे. आयोगाने तक्रार दाखल केली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना व सुरक्षा उपाय सुचविण्यासाठी आयोगाने अंतर्गत उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. तसेच, संपूर्ण परीक्षा प्रक्रियेत आवश्यक सुधारणा सुचविण्यासाठी महाराष्ट्र शासनानेही उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. 3. अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यापासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा व भरती प्रक्रियेची विश्वसनीयता, पारदर्शकता, कार्यक्षमता आणि सुरक्षा अधिक मजबूत करण्यावर माझा पूर्ण भर राहिला आहे. आयोगाकडे सोपविण्यात आलेल्या वाढीव भरतीच्या जबाबदारीच्या पार्श्वभूमीवर, परीक्षा व भरती प्रक्रिया अधिक भक्कम, पारदर्शक, सुरक्षित आणि कार्यक्षम करण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या आहेत. 4. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष म्हणून आयोगाची मूल्ये, निष्पक्षता आणि विश्वासार्हता जपणे, तसेच लाखो उमेदवारांना निष्पक्ष व समान संधी मिळेल याची खात्री करणे ही माझी घटनात्मक जबाबदारी आहे. ही जबाबदारी पूर्ण पारदर्शकता, निष्पक्षता आणि सचोटीने पार पाडण्यासाठी मी पूर्णपणे कटिबद्ध आहे. 5. सार्वजनिक प्रतिनिधी, उमेदवार आणि नागरिकांना सार्वजनिक परीक्षांबाबत प्रश्न उपस्थित करण्याचा आणि आपल्या चिंता व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार आहे. लोकशाही व्यवस्थेत अशा प्रश्नांचे मी स्वागत करतो. मात्र, कोणत्याही गंभीर आरोपांचे मूल्यांकन वस्तुस्थिती, अधिकृत नोंदी आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे केले गेले पाहिजे. सार्वजनिक भरती ही अत्यंत महत्त्वाची बाब असून त्यामध्ये लाखो तरुण उमेदवारांचे भविष्य गुंतलेले आहे. त्यामुळे अशा प्रकरणांना अनावश्यक वैयक्तिक आरोप किंवा राजकीय वादाचे स्वरूप देऊ नये, अशी माझी सर्व संबंधितांना नम्र विनंती आहे. विवेक भिमनवार अध्यक्ष, महाराष्ट्र लोकसेवा आयोग

पेपर फुटी विषयी MPSC अध्यक्ष यांचे स्पष्टीकरण
पेपर फुटी विषयी MPSC अध्यक्ष यांचे स्पष्टीकरण