en
Feedback
🚨𝗗𝗖 𝗦𝗔𝗚𝗔𝗥 𝗠𝗨𝗟𝗜𝗞 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗜𝗔𝗟🚨

🚨𝗗𝗖 𝗦𝗔𝗚𝗔𝗥 𝗠𝗨𝗟𝗜𝗞 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗜𝗔𝗟🚨

Open in Telegram

Channel by : सागर लता धनाजी मुळीक 𒆜उपजिल्हाधिकारी𒆜2022 & 🅁🄰🄽🄺 1️⃣7️⃣ 𒆜मुख्याधिकारी𒆜2021 & 🅁🄰🄽🄺 8️⃣9️⃣ 🄼🄿🅂🄲 मार्फत घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा आणि 🄲🄾🄼🄱🄸🄽🄴 गट ब आणि क या स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी हक्काचा 🄿🄻🄰🅃🄵🄾🅁🄼...

Show more
3 691
Subscribers
No data24 hours
-177 days
-5430 days
Posts Archive
Dear Students, As we step into this new year, remember that each day is a new opportunity to grow, learn, and achieve your dreams. Competitive exams may be challenging, but so are you! This year, let your determination burn brighter than ever. Believe in yourself, stay disciplined, and keep pushing forward, no matter the obstacles. Success is not just about reaching the destination—it's about becoming stronger and wiser with every step you take. 2025 is your year to conquer new heights, break barriers, and turn your aspirations into achievements. Stay focused, stay positive, and never stop striving for excellence. Wishing you all a year full of hard work, perseverance, and outstanding success. Let’s make this year unforgettable! 💐💐Happy New Year! 💐💐 Warm regards You Mentor DC Sagar Mulik Join @DCSagarmulik

Get full राज्यसेवा मुख्य Personal Mentorship Program 2024 By DC Sagar Mulik Course from Pragati Academy Now. 👉 Limited Admis
Get full राज्यसेवा मुख्य Personal Mentorship Program 2024 By DC Sagar Mulik Course from Pragati Academy Now. 👉 Limited Admissions राहतील ☑️ Link - https://pragatiacademy.akamai.net.in/new-courses/15

💥 राज्यसेवा मुख्य GS - 3 पेपर HR - HRD : One Stop Solution By @DCSagarmulik 👆 💥💥💥RS. 3000/- ची Batch Rs.1999/- ला Coupon
💥 राज्यसेवा मुख्य GS - 3 पेपर HR - HRD : One Stop Solution By @DCSagarmulik 👆 💥💥💥RS. 3000/- ची Batch Rs.1999/- ला Coupon code: HRD110💥💥 ☑️Valid only for 3 Days or first 50 Admissions 💥💥 ▶️ RECORDED VIDEO BATCH ▶️ Total Video - 90 + ▶️PYQ Analysis Video - 20 + For admission:👇 https://pragatiacademy.akamai.net.in/new-courses/7 For App 👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.juanfo.fgiwkd Join @DCSagarmulik

MPSC Combine Group B & C Prelims PYQ Analysis Batch ☑️ VIDEO Lecture 🤝All 100 × 3 PYQ Analysis 🔺 2023, 2022,2021 या तीनही व
MPSC Combine Group B & C Prelims PYQ Analysis Batch ☑️ VIDEO Lecture 🤝All 100 × 3 PYQ Analysis 🔺 2023, 2022,2021 या तीनही वर्षाचे detail Analysis ❇️ गणित आणि बुद्धिमत्ता देखील solve केले आहे 🤘Strategy आणि Time managment याबद्दल guidance 💥💥Batch Launch Discount - 50 % ☑️ Coupon Code: COM24 ( For First 150 students Only)💥💥 💥Admission: https://pragatiacademy.akamai.net.in/new-courses/14 App Link: https://play.google.com/store/apps/details?id=com.juanfo.fgiwkd Join @DCSagarmulik

4⃣2⃣ Admissions Done Last 0⃣8⃣ Remaining Do fast ☑️

या weekend पर्यंत nominal charge मध्ये batch available होईल☑️

Combine Exam पुढे गेल्याने खूप मुलांचे MPSC Combine चे सखोल Analysis, Best पेपर solving startegy, Time management, Paper analysis संदर्भात msg येत आहेत, आपल्याला कोणकोणत्या वर्षाचे पेपर analysis हवे आहे?
Anonymous voting

3⃣1⃣ Admissions Done Last 1⃣9⃣ Remaining Do fast ☑️

💥 राज्यसेवा मुख्य GS - 3 पेपर HR - HRD : One Stop Solution By @DCSagarmulik 👆 💥💥💥RS. 3000/- ची Batch Rs.1999/- ला Coupon
💥 राज्यसेवा मुख्य GS - 3 पेपर HR - HRD : One Stop Solution By @DCSagarmulik 👆 💥💥💥RS. 3000/- ची Batch Rs.1999/- ला Coupon code: HRD110💥💥 ☑️Valid only for 3 Days or first 50 Admissions 💥💥 ▶️ RECORDED VIDEO BATCH ▶️ Total Video - 90 + ▶️PYQ Analysis Video - 20 + For admission:👇 https://pragatiacademy.akamai.net.in/new-courses/7 For App 👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.juanfo.fgiwkd Join @DCSagarmulik

COMBINE PRELIMS 2024 " Just for revision " GEM (Gender Empowerment Measure) सुरू - 1995 बंद - 2010 3 आयाम 1. राजकीय सहभाग 2. आर्थिक सहभाग + निर्णयप्रक्रिया 3. आर्थिक स्त्रोतांवरील मालकी GDI (Gender Development Index) सुरू -1995 बंद - 2010 परत सुरू - 2014 GDI = महिलांचा HDI/ पुरुषांचा HDI GII ( Gender Inequality Index) सुरू - 2010 3 आयाम + 5 निर्देशक 1. जनन आरोग्य      I) माता मर्त्यता      II) किशोरवयीन जन्यता 2. सबलीकरण      I) min. माध्यमिक शिक्षण      II) संसदीय प्रतिनिधित्व 3. श्रमबाजार GGGI (Global Gender Gap Index) सुरू - 2006 4 आयाम 1. आर्थिक सहभाग व संधी 2. शिक्षण ( प्राथ. +माध्य. +उच्च) 3. आरोग्य (लिंग गुणो.+आयुर्मान) 4. राजकीय सशक्तीकरण Join @DCSagarmulik

⚠️⚠️Today is the last day... ⚠️⚠️

💥 राज्यसेवा मुख्य GS - 3 पेपर HR - HRD : One Stop Solution By @DCSagarmulik 👆 💥💥💥RS. 3000/- ची Batch Rs.1999/- ला Coupon
💥 राज्यसेवा मुख्य GS - 3 पेपर HR - HRD : One Stop Solution By @DCSagarmulik 👆 💥💥💥RS. 3000/- ची Batch Rs.1999/- ला Coupon code: HRD110💥💥 ☑️Valid only for 3 Days or first 50 Admissions 💥💥 ▶️ RECORDED VIDEO BATCH ▶️ Total Video - 90 + ▶️PYQ Analysis Video - 20 + For admission:👇 https://pragatiacademy.akamai.net.in/new-courses/7 For App 👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.juanfo.fgiwkd Join @DCSagarmulik

⚠️ Gentle reminder ⚠️ Today is last day for HR HRD 👆

काही मुले discount साठी code विचारत आहेत... कोणताही code use करायची गरज नाही... Flat discount आहे आज... 3000/- ची batch 1999/- ला मिळेल☑️

💥Annoucement: Kind Attention to All माझी राज्यसेवा मुख्य GS 2 चा पूर्ण भाग दोन VIDEO Lecture Batch लवकरच available होईल... तसेच ज्यांनी already GS 3 ची batch घेतलेली आहे / असेल त्यांना विशेष discount दिला जाईल ☑️ Join @DCSagarmulik

#Result एका result साठी विद्यार्थी किती आतुर असतो ना...! एक result त्याच आयुष्यच बदलून टाकणार असतो... त्या result मध्ये नाव दिसण्यासाठी ते त्याचे अतोनात कष्ट,रात्रंदिवस डोळे-मान -पाठ एक करून... फक्त त्या एकादिवसाठी झगडत असतो... मग सगळं आयुष्यच बदलणार या आशेने... Paper दिल्यापासून मनात एकच tension ते result मध्ये नाव असेल की नाही.... त्यातच मन सदैव तडफडत असत.... जो पर्यंत positive result येत नाही तोपर्यंत ना समाजात जाव वाटतं ना कोणाशी मनापासून बोलावंसं वाटतं.... तो एक result आल्यानंतर आयुष्यच बदलणार असत... आपणच नाही तर आपल्यासोबत आपले आईवडील सुद्धा झुरत असतात... त्यांचेही डोळे result कडे आतुरतेने लागलेले असतात... परंतु तो result सतत लांबणीवर पडत असेल तर काय हाल होत असेल त्या विद्यार्थ्याची, कोणी विचारही नाही करू शकत अशी अवस्था त्यांची असते... एक नाही दोन नाही तब्बल 3-4 वर्ष एकाच process मध्ये अडकने म्हणजे एक शिक्षा असल्यासारखी वाटते (Process is Punishment) विद्यार्थी प्रचंड विश्वासाने Process कडे बघत असतो...सगळ्या परिस्थितीवर मात करत,आईवडिलांना आधार देत अत्यंत हालकीचे दिवस काढून सगळी काही मेहनत करत असतो आणि त्यात असे result joining लांबणीवर पडले की मग सर्व काही मिळवूनही न मिळवलासारखं वाटतं... तो विद्यार्थी एकप्रकारे रोज - रोज मरत असतो... जर result आलाच नाही तर मग त्याच्या मनात विचार येऊन जातात की असं रोज- रोज मरण्यापेक्षा एकदाच सगळं काही सपंवावं का? मग ना result च tension,ना ह्या समाजाचं tension...? मेहनत करूनही असं वेळेवर आपल्या हक्काच भेटत नसेल तर अवघड वाटायला लागतं, त्यामुळेच कदाचित मुलं वेगळा मार्ग निवडत असतील का? आत्महत्यासारखं गोष्टी घडत असतील का? हे कुठंतरी थांबायला हवं..... वेळेवर result लागण, joining भेटणं हा विदयार्थ्याचा अधिकार आहे.!!! त्याचबरोबर मुलांनी पण समजून घ्यायला हवं की एक result आयुष्य बदलवणारा असू शकतो पण आयुष्य हिरवणारा कधीही असू शकतं नाही....आपला एक result गेला तर काही फरक जास्त पडणार नाही परंतु आपण गेलो तर आपल्या आईवडिलांच सर्व काही संपलेलं असेल... एक दिवस काही ना काही नक्कीच चांगल मिळवू शकतो, या विश्वासाने positively जगत राहू... नक्कीच मिळेलही 😊😊😚👍 #StayPositivefriends #Bounchback Join 👉@DCSagarmulik