🚨𝗗𝗖 𝗦𝗔𝗚𝗔𝗥 𝗠𝗨𝗟𝗜𝗞 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗜𝗔𝗟🚨
Open in Telegram
Channel by : सागर लता धनाजी मुळीक 𒆜उपजिल्हाधिकारी𒆜2022 & 🅁🄰🄽🄺 1️⃣7️⃣ 𒆜मुख्याधिकारी𒆜2021 & 🅁🄰🄽🄺 8️⃣9️⃣ 🄼🄿🅂🄲 मार्फत घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा आणि 🄲🄾🄼🄱🄸🄽🄴 गट ब आणि क या स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी हक्काचा 🄿🄻🄰🅃🄵🄾🅁🄼...
Show more3 691
Subscribers
No data24 hours
-177 days
-5430 days
Posts Archive
📚🌟*MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी*✨🎯
Dnyanadeep Academy, Pune तर्फे
*MPSC मुलाखत मंत्र कार्यशाळा २०२५*🏆🥇
आयोजित करण्यात आली आहे.✌️
*On Post Officers व MPSC मुलाखतीतील Toppers चे विशेष मार्गदर्शन….*👍✨
🔴 मार्गदर्शक:-
✅ *मुकुंद होन सर- Gov. Labour Officer*
✅ *वैष्णवी बावस्कर मॅडम - Deputy Collector*
✅ *विशाल शितोळे सर - मुख्याधिकारी*
🔴 *नाव नोंदणी आवश्यक:-* https://forms.gle/o42rukk4oX4xfAdK7
🗓 शनिवार १९ जुलै २०२५
🕰 सकाळी १०:०० वाजता.
📍 Offline स्थळ : ६ वा मजला, TCG Square Building, अलका टॉकीज चौक, पुणे
🌟प्रवेश नि:शुल्क !!!!
अधिक माहितीसाठी संपर्क : 87671 97763 / 9511280465 / 8806277677
राज्यसेवा mains चा मला personally score पाठवू शकता
Subjectwise आणि total दोन्हीही टाका
All the very best
मला विश्वास आहे तुम्ही या exam मधे खूप छान perform करणार आहात...
शांत रहा, झालेल्या paper बद्दल विचार नका करू, strategy follow करा... Best wishes
ज्यांची validity संपली आहे त्यांनी मला app ल register email id पाठवावा त्यांना free मधे परत संपूर्ण hr hrd चे 5 view मिळतील☑️
अधिकचा मिळालेला वेळ सत्कारणी लावा.. revision वाढवा... एक दोन दिवस उसंत घेऊन नंतर जोमाने अभ्यासाला लागा...
All the best 👍
जा. क्र. 013/2025 राज्य सेवा मुख्य परीक्षा 2024 - परीक्षेच्या दिनांकामधील बदलाबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
राज्यसेवा mains च्या माझ्या सगळ्या notes या week मध्ये group वर send करणार आहे... Short notes perticularly ☑️
Political P+ Election+ after Indepe. _DCSagarmulik.pdf
Appro. 20-25 marks चा portion आहे... Exactly काय केले पाहिजे ते notes मधून कळायला मदत होईल 👍☑️
Join @DCSagarmulik
Governance laxmikant... जशास तसे प्रश्न येणारे पुस्तक... याच्या notes (+IRA Book)आणि concept महत्वाच्या आहेत... माझ्या notes share करत आहे... बघून घ्या ☑️😊👍
Join @DCSagarmulik
GS 2 मध्ये कायद्या च्या notes असणे अत्यंत महत्त्वाचे आहे... 30 पैकी 30 येऊ शकतात ☑️
या माझ्या notes आहेत... Refer करू शकता... 👍
Join @DCSagarmulik
💥 राज्यसेवा मुख्य GS - 3 पेपर HR - HRD : One Stop Solution
By @DCSagarmulik 👆
Batch Price - Rs 3000/-
💥💥Offer Price - Rs. 999/-💥💥
Mega - 67% Discount
👉Validity - 50 Admissions Only☑️
👉 Coupon Code - HRD75
▶️ RECORDED VIDEO BATCH
For admission:👇
https://pragatiacademy.akamai.net.in/new-courses/7
For App 👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.juanfo.fgiwkd
Join @DCSagarmulik